ETV Bharat / city

Modi Express : कोकणातील नागरिकांसाठी खुशखबर; नितेश राणेंकडून गणेशोत्सवासाठी 'मोदी एक्सप्रेस'ची घोषणा - मोदी एक्सप्रेस कोंकण

जेमतेम काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ( Nitesh Rane announces Modi Express ) गणेशोत्सवासाठी दादर ते कणकवली दरम्यान 'मोदी एक्स्प्रेस'ची घोषणा ( Modi Express ) आमदार नीतेश राणे ( Modi Express for people of Konkan ) यांनी केली आहे. कोकणवासीयांना ( Modi Express for Ganesh utsav ) हा प्रवास पूर्णपणे मोफत असणार असून, प्रवासादरम्यान एक वेळचे जेवण व त्यासोबत आरतीचे पुस्तक ही दिले जाणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली.

Nitesh Rane announces Modi Express
मोदी एक्सप्रेस कोंकण
author img

By

Published : Aug 7, 2022, 12:56 PM IST

मुंबई - जेमतेम काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ( Nitesh Rane announces Modi Express ) गणेशोत्सवासाठी दादर ते कणकवली दरम्यान 'मोदी एक्स्प्रेस'ची घोषणा ( Modi Express ) आमदार नीतेश राणे ( Modi Express for people of Konkan ) यांनी केली आहे. कोकणवासीयांना ( Modi Express for Ganesh utsav ) हा प्रवास पूर्णपणे मोफत असणार असून, प्रवासादरम्यान एक वेळचे जेवण व त्यासोबत आरतीचे पुस्तक ही दिले जाणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली. सलग दुसऱ्या वर्षी ही 'मोदी एक्सप्रेस' कोकणात जाणार आहे.

माहिती देताना भाजप नेते नितेश राणे

हेही वाचा - Aditya Thackeray criticized rebel MLA : ३३ देशांनी बंडखोरीची नाही तर गद्दारीची नोंद घेतली, आदित्य ठाकरे बंडखोरांवर बरसले

काय म्हणाले नितेश राणे? - याप्रसंगी बोलताना नितेश राणे म्हणाले की, काय मग गाववाल्यांनो गणपतीत गावाक जायचे की नाही? मग चला तयारीला लागा. यावर्षीही तुमच्यासाठी 'मोदी एक्सप्रेस' आणतोय. गेल्या दहा वर्षांपासून बसेस सोडण्यात आल्या व मागच्या वर्षापासून मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडत आहे. २९ ऑगस्टला सकाळी १० वाजता दादर प्लॅटफॉर्म नंबर ८ वरून तुमच्या हक्काची मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडणार आहे. ही ट्रेन दादरपासून कणकवली पर्यंत जाणार आहे. वैभववाडी इथे थांबणार आहे. या दरम्यान एक वेळचे जेवण व आरतीचे पुस्तक देण्यात येणार आहे. सर्व तयारी झाली आहे. तुम्हाला बुकिंगसाठी दरवर्षीप्रमाणे माझ्या भाजपच्या मंडळ, तालुका अध्यक्षांना फोन करायचा आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी इथल्या मंडल व तालुकाध्यक्षांना फोन करा व तुमची बुकिंग करा. चला मग भेटू २९ तारखेला. गणपती बाप्पा मोरया!

मुंबईकरांना याचा मोठा फायदा? - यंदा ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. कोकण वासियांसाठी गणपती हा खूप मोठा सण आहे. चाकरमानी कितीही व्यस्त असला तरी सर्व बाजूला सारून तो गणपतीत आपल्या गावाकडे जातो. परंतु, या दिवसांत बस असेल ट्रेन असेल यांचे बुकिंग भेटणे फार कठीण असते. त्याचबरोबर याचे दर सुद्धा अव्वाच्या सव्वा असतात. म्हणूनच 'मोदी एक्सप्रेस' चा फायदा हा मागच्या वर्षीपासून मुंबईतील बरेच चाकरमानी घेत आले आहेत. यंदाही त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

हेही वाचा - Arvind Sawant Tweet : सरन्यायाधीश रमणा नाही तर आम्हाला न्याय कोण देणार - खासदार अरविंद सावंत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.