मुंबई - राज्यात सोमवारी ६ हजार ७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ५८ हजार ४२१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.३३ टक्के एवढे झाले आहे. सोमवारी राज्यात ९ हजार १८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात १ लाख ४७ हजार ७३५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात सोमवारी २९३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २७ लाख ७३ हजार ५२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५ लाख २४ हजार ५१३ (१८.९१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख १ हजार २६८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३५ हजार ५२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे –
अ.क्र. जिल्हा- बाधित रुग्ण- बरे झालेले रुग्ण - मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू -ऍक्टिव्ह रुग्ण
१ मुंबई १२४३०७ ९७९९३ ६८४५ २९७ १९१७२
२ ठाणे १०५९०४ ८१८८८ ३०४९ १ २०९६६
३ पालघर १८७२३ १२७८१ ४३० ५५१२
४ रायगड २०४५७ १६०२८ ५३२ २ ३८९५
५ रत्नागिरी २२२८ १४३५ ८६ ७०७
६ सिंधुदुर्ग ५०१ ३४६ ९ १४६
७ पुणे ११४७०३ ७१६५४ २७७१ ४०२७८
८ सातारा ५७७० ३५१८ १७६ १ २०७५
९ सांगली ४८७६ २०८७ १४० २६४९
१० कोल्हापूर ९४६४ ३४०३ २३० ५८३१
११ सोलापूर १२१२९ ६९६९ ५८७ १ ४५७२
१२ नाशिक २०९४२ १२८१४ ५७३ ७५५५
१३ अहमदनगर ९७५४ ५०९४ १०४ ४५५६
१४ जळगाव १४८४१ ९९४२ ६१६ ४२८३
१५ नंदूरबार ९२८ ५१६ ४६ ३६६
१६ धुळे ४०९४ २६८० १२८ २ १२८४
१७ औरंगाबाद १६६९१ १०७२४ ५५२ ५४१५
१८ जालना २५४० १६२३ ९५ ८२२
१९ बीड १८२८ ५८२ ३६ १२१०
२० लातूर ३८८० १६४५ १५२ २०८३
२१ परभणी १११२ ४६७ ३९ ६०६
२२ हिंगोली ८१९ ५४७ १८ २५४
२३ नांदेड ३२२९ १२४९ ११४ १८६६
२४ उस्मानाबाद २४०९ ९८४ ६५ १३६०
२५ अमरावती २८९९ १९४० ८६ ८७३
२६ अकोला ३०११ २४६५ १३० १ ४१५
२७ वाशिम ९४५ ५६७ १८ ३६०
२८ बुलढाणा १९७६ १११५ ५३ ८०८
२९ यवतमाळ १५३० १०२७ ४५ ४५८
३० नागपूर ९०३३ २८८४ २५१ १ ५८९७
३१ वर्धा २८२ १८६ ९ १ ८६
३२ भंडारा ३८१ २४४ २ १३५
३३ गोंदिया ५९३ ३१४ ४ २७५
३४ चंद्रपूर ७७१ ३९९ २ ३७०
३५ गडचिरोली ४२५ ३११ २ ११२
इतर राज्ये/ देश ५३८ ० ५५ ४८३
एकूण ५२४५१३ ३५८४२१ १८०५० ३०७ १४७७३५
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
१ मुंबई महानगरपालिका ९२५ १२४३०७ ४६ ६८४५
२ ठाणे १७० १५५०५ ७ ३९५
३ ठाणे मनपा १६० २२८८९ ८ ८१८
४ नवी मुंबई मनपा २८४ २०५५७ ५ ५०५
५ कल्याण डोंबवली मनपा २०९ २५४६८ ७ ५३२
६ उल्हासनगर मनपा २७ ७३८९ ४ १८४
७ भिवंडी निजामपूर मनपा १० ४०१४ २८२
८ मीरा भाईंदर मनपा १०९ १००८२ १० ३३३
९ पालघर १४९ ४८५१ १ ६८
१० वसई विरार मनपा १६६ १३८७२ ५ ३६२
११ रायगड १६२ ११६८९ १८ ३१९
१२ पनवेल मनपा १५२ ८७६८ ४ २१३
ठाणे मंडळ एकूण २५२३ २६९३९१ ११५ १०८५६
१३ नाशिक ९३ ५०८० ३ १४२
१४ नाशिक मनपा २०७ १४१६३ १ ३३८
१५ मालेगाव मनपा ४५ १६९९ ९३
१६ अहमदनगर ३८९ ५४३३ ३ ७३
१७ अहमदनगर मनपा २५४ ४३२१ ४ ३१
१८ धुळे ९ २००९ ६४
१९ धुळे मनपा २२ २०८५ १ ६४
२० जळगाव ४१ १०८३५ ४ ५०१
२१ जळगाव मनपा ३६२ ४००६ १ ११५
२२ नंदूरबार ५ ९२८ ३ ४६
नाशिक मंडळ एकूण १४२७ ५०५५९ २० १४६७
२३ पुणे २८० १३८२२ १९ ४२३
२४ पुणे मनपा ७७९ ७१७१२ २४ १८२६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६४० २९१६९ ५२२
२६ सोलापूर ३७० ६५२८ ४ १८८
२७ सोलापूर मनपा ४७ ५६०१ ३ ३९९
२८ सातारा ९१ ५७७० ४ १७६
पुणे मंडळ एकूण २२०७ १३२६०२ ५४ ३५३४
२९ कोल्हापूर ३३८ ७२२७ १२ १७१
३० कोल्हापूर मनपा २४१ २२३७ ५९
३१ सांगली ८१ १८३५ ४ ६२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १०८ ३०४१ १२ ७८
३३ सिंधुदुर्ग १२ ५०१ ९
३४ रत्नागिरी १०९ २२२८ ८ ८६
कोल्हापूर मंडळ एकूण ८८९ १७०६९ ३६ ४६५
३५ औरंगाबाद १९२ ५११९ ५ ८६
३६ औरंगाबाद मनपा २०१ ११५७२ २ ४६६
३७ जालना ८० २५४० ९ ९५
३८ हिंगोली ३३ ८१९ १ १८
३९ परभणी २७ ५९६ २१
४० परभणी मनपा ५७ ५१६ १८
औरंगाबाद मंडळ एकूण ५९० २११६२ १७ ७०४
४१ लातूर १६४ २४१६ ५ ९०
४२ लातूर मनपा ७८ १४६४ १ ६२
४३ उस्मानाबाद १६० २४०९ ३ ६५
४४ बीड १५७ १८२८ ५ ३६
४५ नांदेड ५७ १८७९ ३ ५४
४६ नांदेड मनपा ९१ १३५० ४ ६०
लातूर मंडळ एकूण ७०७ ११३४६ २१ ३६७
४७ अकोला १५ ११२१ ४६
४८ अकोला मनपा १५ १८९० १ ८४
४९ अमरावती २० ६२८ ३ २८
५० अमरावती मनपा ७० २२७१ १ ५८
५१ यवतमाळ ६४ १५३० १ ४५
५२ बुलढाणा ७६ १९७६ १ ५३
५३ वाशिम १५ ९४५ १८
अकोला मंडळ एकूण २७५ १०३६१ ७ ३३२
५४ नागपूर ६५ २७५९ १ ४१
५५ नागपूर मनपा ३८३ ६२७४ २० २१०
५६ वर्धा २ २८२ ९
५७ भंडारा ९ ३८१ २
५८ गोंदिया ४९ ५९३ ४
५९ चंद्रपूर १६ ५६७ १ १
६० चंद्रपूर मनपा २० २०४ १
६१ गडचिरोली ५ ४२५ २
६२ नागपूर एकूण ५४९ ११४८५ २२ २७०
६३ इतर राज्ये /देश १४ ५३८ १ ५५
६४ एकूण ९१८१ ५२४५१३ २९३ १८०५०