ETV Bharat / city

शनिवारी 7 हजार 74 कोरोनाबाधित; आतापर्यंतचे सर्वाधिक 295 मृत्यू - महाराष्ट्र कोरोना आकडेवारी

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १० लाख ८० हजार ९७५ नमुन्यांपैकी २ लाख ६४ नमुने पॉझिटिव्ह (१८.५१ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ९६ हजार ३८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ५६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

corona
कोरोना
author img

By

Published : Jul 4, 2020, 10:30 PM IST

मुंबई - देशांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या महाराष्ट्रात गेले काही दिवस दैनिक 5 हजार कोरोना रुग्णांची काल ६ हजार नोंद झाल़्यानंतर आज पहिल्यांदाच रुग्णांची संख्या सात हजार पार झाली आहे. शनिवारी कोरोनाच्या ७ हजार ७४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ८३ हजार २९५ रुग्णांवर (अॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३ हजार ३९५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ८ हजार ८२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १० लाख ८० हजार ९७५ नमुन्यांपैकी २ लाख ६४ नमुने पॉझिटिव्ह (१८.५१ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ९६ हजार ३८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ५६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शनिवारी २९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी १२४ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत.

सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३३ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले १२४ मृत्यू हे

मुंबई मनपा-६८, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-३, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी निजामपूर मनपा-२, पालघर-१, वसई-विरार मनपा-४, जळगाव-३, जळगाव मनपा-४, पुणे-१, पुणे मनपा-७, पिंपरी-चिंचवड मनपा-५, सोलापूर-४, सोलापूर मनपा-२, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-३, लातूर मनपा-१, अकोला-२, अकोला मनपा-१, यवतमाळ-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

  • मुंबई: बाधीत रुग्ण- (८३,२३७), बरे झालेले रुग्ण- (५३,३६३), मृत्यू- (४८३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४,९३६)
  • ठाणे: बाधीत रुग्ण- (४५,८३३), बरे झालेले रुग्ण- (१७,८५१), मृत्यू- (१२५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६,७२७)
  • पालघर: बाधीत रुग्ण- (७१७३), बरे झालेले रुग्ण- (२९००), मृत्यू- (१२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१५१)
  • रायगड: बाधीत रुग्ण- (५५८५), बरे झालेले रुग्ण- (२६८६), मृत्यू- (१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७९१)
  • रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (६९९), बरे झालेले रुग्ण- (४५८), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१४)
  • सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२३९), बरे झालेले रुग्ण- (१६४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०)
  • पुणे: बाधीत रुग्ण- (२६,९५६), बरे झालेले रुग्ण- (१३,०६४), मृत्यू- (८४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३,०५१)
  • सातारा: बाधीत रुग्ण- (१२७४), बरे झालेले रुग्ण- (७६३), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६२)
  • सांगली: बाधीत रुग्ण- (४१७), बरे झालेले रुग्ण- (२४७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५९)
  • कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (८९५), बरे झालेले रुग्ण- (७३२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५१)
  • सोलापूर: बाधीत रुग्ण- (३१०६), बरे झालेले रुग्ण- (१६७३), मृत्यू- (२९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (११४०)
  • नाशिक: बाधीत रुग्ण- (४९३३), बरे झालेले रुग्ण- (२८२०), मृत्यू- (२२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८९०)
  • अहमदनगर: बाधीत रुग्ण- (५०८), बरे झालेले रुग्ण- (३५७), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३६)
  • जळगाव: बाधीत रुग्ण- (४०२६), बरे झालेले रुग्ण- (२२६३), मृत्यू- (२६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४९५)
  • नंदूरबार: बाधीत रुग्ण- (१९७), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०५)
  • धुळे: बाधीत रुग्ण- (१२३३), बरे झालेले रुग्ण- (६९२), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८१)
  • औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (६२७१), बरे झालेले रुग्ण- (२७०३), मृत्यू- (२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२८५)
  • जालना: बाधीत रुग्ण- (६८३), बरे झालेले रुग्ण- (३८०), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७९)
  • बीड: बाधीत रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)
  • लातूर: बाधीत रुग्ण- (४०४), बरे झालेले रुग्ण- (२२३), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५९)
  • परभणी: बाधीत रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)
  • हिंगोली: बाधीत रुग्ण- (२८८), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७)
  • नांदेड: बाधीत रुग्ण- (३८८), बरे झालेले रुग्ण (२४१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३३)
  • उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (२५३), बरे झालेले रुग्ण- (१८२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९)
  • अमरावती: बाधीत रुग्ण- (६३८), बरे झालेले रुग्ण- (४४६), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६२)
  • अकोला: बाधीत रुग्ण- (१६०९), बरे झालेले रुग्ण- (११८२), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४०)
  • वाशिम: बाधीत रुग्ण- (११६), बरे झालेले रुग्ण- (८१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)
  • बुलढाणा: बाधीत रुग्ण- (२९८), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११८)
  • यवतमाळ: बाधीत रुग्ण- (३२९), बरे झालेले रुग्ण- (२२७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९१)
  • नागपूर: बाधीत रुग्ण- (१६७२), बरे झालेले रुग्ण- (१२९२), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६५)
  • वर्धा: बाधीत रुग्ण- (१७), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३)
  • भंडारा: बाधीत रुग्ण- (८९), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
  • गोंदिया: बाधीत रुग्ण- (१५९), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३)
  • चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (१०९), बरे झालेले रुग्ण- (६१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८)
  • गडचिरोली: बाधीत रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (५९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
  • इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८६)
  • एकूण: बाधीत रुग्ण-(२,००,०६४), बरे झालेले रुग्ण-(१,०८,०८२), मृत्यू- (८६७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१६),ॲक्टीव्ह रुग्ण-(८३,२९७)
  • शनिवारी राज्यात एकूण नोंदविलेल्या २९५ मृत्यूंपैकी १२४ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि उर्वरित १७१ पूर्वीच्या कालावधीतील मृत्यूंपैकी १६३ मृत्यू हे ठाणे जिल्ह्यातील एप्रिल ते जून २०२० या कालावधीतील रिकॉन्सिलेशनद्वारे नोंदविण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.