ETV Bharat / city

कोरोनाचा विळखा; राज्यात 58 हजार 993 नव्या रुग्णांची नोंद

author img

By

Published : Apr 9, 2021, 10:00 PM IST

राज्यात केवळ 24 तासात 301 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यू दर 1.74 टक्के इतका आहे.

Maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई- कोरोनाच्या लढ्यात लसीकरणाची मोहिम सुरू असतानाच राज्याला कोरोनाचा विळखा बसला आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात आज 58 हजार 993 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात केवळ 24 तासात 301 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यू दर 1.74 टक्के इतका आहे. राज्यात एकीकडे लसीचा तुटवडा आणि दुसरीकडे वाढणारी रुग्ण संख्या ही चिंतेत भर टाकणारी आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32 लाख 88 हजार 540 इतकी झाली आहे.

हेही वाचा-मिनी टाळेबंदीने सणासुदीत होणाऱ्या वाहन विक्रीवर होणार परिणाम -इक्रा

राज्यातील कोरोनाची स्थिती

  • 24 तासांत 45 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त
  • राज्यात आजतागायत 26 लाख 95 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त
  • राज्यात नव्या 58 हजार 993 रुग्णांचे निदान
  • 24 तासात 301 जणांचा मृत्यू
  • राज्यातील मृत्यूदर 1.74 टक्के

हेही वाचा-कोरोनाचा फटका; 22 वर्षानंतर पहिल्यांदाच देशातील इंधनाच्या मागणीत घसरण

कोणत्या जिल्ह्यात किती नव्या रुग्णांची नोंद

  • मुंबई मनपा -9,202
  • ठाणे- 982
  • ठाणे मनपा-1,857
  • नवी मुंबई मनपा- 1,202
  • कल्याण डोंबिवली मनपा- 2,159
  • उल्हासनगर मनपा-257
  • मीराभाईंदर मनपा- 392
  • पालघर-381
  • वसई विरार-585
  • रायगड -675
  • पनवेल-617
  • नाशिक-1,708
  • नाशिक मनपा- 2,385
  • अहमदनगर -1,383
  • अहमदनगर मनपा- 595
  • धुळे- 272
  • जळगाव-1081
  • जळगाव मनपा-151
  • नंदुरबार-701
  • पुणे-2,343
  • पुणे मनपा- 5,714
  • पिंपरी-चिंचवड मनपा-2,026
  • सोलापूर- 762
  • सोलापूर मनपा-326
  • सातारा- 691
  • सांगली-273
  • रत्नागिरी- 122
  • औरंगाबाद- 456
  • औरंगाबाद मनपा- 869
  • जालना-627
  • हिंगोली-179
  • परभणी-434
  • परभणी मनपा-286
  • लातूर-899
  • लातूर मनपा-491
  • उस्मानाबाद-449
  • बीड-753
  • नांदेड-1050
  • नांदेड मनपा-830
  • अकोला-129
  • अकोला मनपा-231
  • अमरावती-268
  • अमरावती मनपा-182
  • यवतमाळ-257
  • बुलढाणा-640
  • वाशिम-209
  • नागपूर-2405
  • नागपूर मनपा-4,492
  • वर्धा-566
  • भंडारा-1,214
  • गोंदिया-649
  • चंद्रपूर-611
  • चंद्रपूर मनपा-185
  • गडचिरोली-213

मुंबईत 24 तासात आढळले नवीन 9 हजार 200 रुग्ण

शहरात गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेले काही दिवस 8 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून आले होते. आज शुक्रवारी 9 हजार 200 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 5 लाखांवर पोहचला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.