ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचे 32 नवीन रुग्ण , शून्य मृत्यूची नोंद

author img

By

Published : Apr 1, 2022, 7:45 PM IST

डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची आलेली तिसरी लाट लाट ( control on corona wave ) आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट होऊन गेले काही दिवस १००च्या आत रुग्ण आढळून ( new corona cases in Mumbai ) येत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के ( corona recovery rate 98 percentage ) तर रुग्ण दुपटीचा कालावधी १५७५१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील ( not sealed any slum in Mumbai ) नाही.

मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट

मुंबई - सध्या गेल्या २ वर्षांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद होत आहे. आज ३२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के आहे. २७४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.

डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची आलेली तिसरी लाट ( control on corona wave ) आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट होऊन गेले काही दिवस १००च्या आत रुग्ण आढळून ( new corona cases in Mumbai ) येत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के ( corona recovery rate 98 percentage ) तर रुग्ण दुपटीचा कालावधी १५७५१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील ( not sealed any slum in Mumbai ) नाही.

३२ नव्या रुग्णांची नोंद - मुंबईत आज (दि.१ एप्रिल) ३२ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५८ हजार २७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३८ हजार १९४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २७४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००४ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ३२ रुग्णांपैकी ३१ म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार २२८ बेड्स असून त्यापैकी १५ बेडवर म्हणजेच ०.०६ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९९.०४ टक्के बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्या घटतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या आहेत. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. २१ फेब्रुवारीला ९६, २६ फेब्रुवारीला ८९, २८ फेब्रुवारीला ७३, १ मार्चला ७७, २ मार्चला १००, ३ मार्चला ८०, ४ मार्चला ७८, ५ मार्चला ६५, ६ मार्चला ४६, ७ मार्चला ३८, ८ मार्चला ६०, ९ मार्चला ५४, १० मार्चला ६४, ११ मार्चला ५४, १२ मार्चला ३, १३ मार्चला ४४, १४ मार्चला २७, १५ मार्चला ५०, १६ मार्चला ४४, १७ मार्चला ७३, १८ मार्चला ४८, १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २३ मार्चला ४६, २४ मार्चला ५४, २५ मार्चला ३८, २६ मार्चला ३३, २७ मार्चला ४३, २८ मार्चला ५०, २९ मार्चला ३६, ३० मार्चला ३८, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२ रुग्णांची नोंद झाली आहे.

४६ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्च, ३ मार्च, ४ मार्च, ५ मार्च, ७ मार्च, ८ मार्च, ९ मार्च, १० मार्च, ११ मार्च, १२ मार्च, १३ मार्च, १४ मार्च, १५ मार्च, १७ मार्च, १८ मार्च, १९ मार्च, २० मार्च, २१ मार्च, २२ मार्च, २३ मार्च, २४ मार्च, २६ मार्च, २८ मार्च, २९ मार्च, ३० मार्च, ३१ मार्च, १ एप्रिलला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा तर एप्रिल महिन्यात १ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा-Property Tax in Mumbai : मालमत्ता कर थकबाकी वसुलीत मुंबई महापालिका नापास

हेही वाचा-Chief Minister's Explanation : माझा माझ्या सहकार्‍यांवर पूर्ण विश्वास - मुख्यमंत्री

हेही वाचा- Pedestrian Bridge at Charni Road : खुशखबर; विलेपार्ले-चरणी रोड रेल्वे स्थानकातील पादचारी पूल आजपासून खुले!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.