मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचे आज 183 नवीन रुग्ण ( new 183 corona cases in MH ) आढळले आहेत. तर 219 रुग्ण कोरोनातून बरे ( 219 corona patient recovery ) झाले आहेत.
महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबतची ( Maharashtra corona update ) आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार कोरोनाने एका रुग्णाचा ( corona patient death in Maharashtra ) मृत्यू झाला आहे.
-
Maharashtra reports 183 fresh #COVID19 cases, 219 recoveries, and 1 death, in the last 24 hours
— ANI (@ANI) March 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Total active cases: 902 pic.twitter.com/a9b0dnZ2bA
">Maharashtra reports 183 fresh #COVID19 cases, 219 recoveries, and 1 death, in the last 24 hours
— ANI (@ANI) March 31, 2022
Total active cases: 902 pic.twitter.com/a9b0dnZ2bAMaharashtra reports 183 fresh #COVID19 cases, 219 recoveries, and 1 death, in the last 24 hours
— ANI (@ANI) March 31, 2022
Total active cases: 902 pic.twitter.com/a9b0dnZ2bA
हेही वाचा-Covid Restrictions Revoked Maharashtra : मोठी बातमी.. राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले..
मुंबईतही कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी
30 मार्चच्या आकडेवारीनुसार मुंबईतही कोरोना रुग्णांची कमी झाली आहे. सध्या गेल्या २ वर्षांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद होत आहे. बुधवारी ३८ रुग्णांची नोंद झाली ( Mumbai Corona New Cases ) आहे. तर, शून्य मृत्यू झाले ( Zero Death In Mumbai ) आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून २९२ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के ( Mumbai Corona Recover Cases ) तर रुग्ण दुपटीचा कालावधी १४४३३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत, झोपडपट्टी सील नाही.