मुंबई - राज्यात कोरोनाचे आज ७ हजार ५४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ हजार १५८ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.६८ टक्के आहे. आज १० हजार ३२० नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या १ लाख ५० हजार ६६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले १०,३२० नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २६५ मृत्यू यांचा तपशील असा
(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१०८५ (५३), ठाणे- २३४ (१२), ठाणे मनपा-३१९ (१३),नवी मुंबई मनपा-४१२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-३७६ (१३),उल्हासनगर मनपा-५० (९), भिवंडी निजामपूर मनपा-२७ (१) , मीरा भाईंदर मनपा-१४०(४),पालघर-१४१ (४), वसई-विरार मनपा-२०० (१), रायगड-२२७ (७), पनवेल मनपा-१५०(३), नाशिक-१३१, नाशिक मनपा-३१३ (५), मालेगाव मनपा-११ (१), अहमदनगर-१६४ (१),अहमदनगर मनपा-१५९, धुळे-९८ (१), धुळे मनपा-१०८, जळगाव-२५४ (३), जळगाव मनपा-१३४, नंदूरबार-४१, पुणे- ४५२ (१६), पुणे मनपा-१६३५ (३०), पिंपरी चिंचवड मनपा-९१९ (२५), सोलापूर-१६१ (६), सोलापूर मनपा-९५ (२), सातारा-१६८, कोल्हापूर-३४२ (६), कोल्हापूर मनपा-१४७ (४), सांगली-७३ (२), सांगली मिरज कुपवाड मनपा-१८० (३), सिंधुदूर्ग-१०, रत्नागिरी-९ (१), औरंगाबाद-९८ (२), औरंगाबाद मनपा-६६ (२), जालना-२७ (१), हिंगोली-३, परभणी-४१ , परभणी मनपा-१४ (२), लातूर-६६ (१), लातूर मनपा-६२ (२), उस्मानाबाद-११३ (२), बीड-४० (१), नांदेड-७४ (५), नांदेड मनपा-९ (२), अकोला-३५, अकोला मनपा-२३ (१), अमरावती-८, अमरावती मनपा-४२ (१), यवतमाळ-८८, बुलढाणा-१०२ (६), वाशिम-२५, नागपूर-२१२ (१) , नागपूर मनपा-१२९ (२), वर्धा-१३, भंडारा-४, गोंदिया-१७, चंद्रपूर-१७, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-५, इतर राज्य २१.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २१ लाख ३० हजार ९८ नमुन्यांपैकी ४ लाख २२ हजार ११८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८१ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ९९ हजार ५५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३९ हजार ५३५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५५ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
-
मुंबई: बाधीत रुग्ण- (१,१४,२८४) बरे झालेले रुग्ण- (८७,०७४), मृत्यू- (६३५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,५६३)
- ठाणे: बाधीत रुग्ण- (९३,३४२), बरे झालेले रुग्ण- (५८,८३६), मृत्यू (२५८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१,९२०)
- पालघर: बाधीत रुग्ण- (१५,६१९), बरे झालेले रुग्ण- (९३२३), मृत्यू- (३२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९६९)
- रायगड: बाधीत रुग्ण- (१६,५३८), बरे झालेले रुग्ण-(१०,८५८), मृत्यू- (३७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३०५)
- रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (१७००), बरे झालेले रुग्ण- (९२६), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१२)
- सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (३६८), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०)
- पुणे: बाधीत रुग्ण- (८९,२३१), बरे झालेले रुग्ण- (३७,३११), मृत्यू- (२०९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९,८२१)
- सातारा: बाधीत रुग्ण- (३८७२), बरे झालेले रुग्ण- (२१६९), मृत्यू- (१३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५६४)
- सांगली: बाधीत रुग्ण- (२३४५), बरे झालेले रुग्ण- (९४०), मृत्यू- (६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३४२)
- कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (५०६०), बरे झालेले रुग्ण- (१५९०), मृत्यू- (१०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३६५)
- सोलापूर: बाधीत रुग्ण- (९१२९), बरे झालेले रुग्ण- (४६१५), मृत्यू- (५०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४००९)
- नाशिक: बाधीत रुग्ण- (१४,७५०), बरे झालेले रुग्ण- (८९३१), मृत्यू- (४६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३५७)
- अहमदनगर: बाधीत रुग्ण- (४७४०), बरे झालेले रुग्ण- (२७६०), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९९९)
- जळगाव: बाधीत रुग्ण- (१०,८२६), बरे झालेले रुग्ण- (७३८५), मृत्यू- (५१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९२३)
- नंदूरबार: बाधीत रुग्ण- (६२९), बरे झालेले रुग्ण- (४१४), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८४)
- धुळे: बाधीत रुग्ण- (३०६१), बरे झालेले रुग्ण- (१९४३), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०१५)
- औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१३,८९६), बरे झालेले रुग्ण- (८२५०), मृत्यू- (४८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१६४)
- जालना: बाधीत रुग्ण- (१९४०), बरे झालेले रुग्ण- (१४३४), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३२)
- बीड: बाधीत रुग्ण- (७५७), बरे झालेले रुग्ण- (२६९), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (४६८)
- लातूर: बाधीत रुग्ण- (२०६७), बरे झालेले रुग्ण- (१०२०), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५८)
- परभणी: बाधीत रुग्ण- (६४३), बरे झालेले रुग्ण- (३३३), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८६)
- हिंगोली: बाधीत रुग्ण- (५५०), बरे झालेले रुग्ण- (४२५), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११३)
- नांदेड: बाधीत रुग्ण- (१६९५), बरे झालेले रुग्ण (७४६), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७४)
- उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (९७१), बरे झालेले रुग्ण- (५१८), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०८)
- अमरावती: बाधीत रुग्ण- (२०३४), बरे झालेले रुग्ण- (१३७०), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०४)
- अकोला: बाधीत रुग्ण- (२५९३), बरे झालेले रुग्ण- (१९५१), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२६)
- वाशिम: बाधीत रुग्ण- (५९१), बरे झालेले रुग्ण- (३६१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१८)
- बुलढाणा: बाधीत रुग्ण- (१२८३), बरे झालेले रुग्ण- (६८५), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५९)
- यवतमाळ: बाधीत रुग्ण- (९४३), बरे झालेले रुग्ण- (५०८), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०८)
- नागपूर: बाधीत रुग्ण- (४८३५), बरे झालेले रुग्ण- (१९३०), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८३१)
- वर्धा: बाधीत रुग्ण- (१९६), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९)
- भंडारा: बाधीत रुग्ण- (२४५), बरे झालेले रुग्ण- (१९४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)
- गोंदिया: बाधीत रुग्ण- (२८८), बरे झालेले रुग्ण- (२३०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५)
- चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (४३०), बरे झालेले रुग्ण- (२६१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६९)
- गडचिरोली: बाधीत रुग्ण- (२६९), बरे झालेले रुग्ण- (२२५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३)
- इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (३९८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५०)
- एकूण: बाधीत रुग्ण-(४,२२,११८) बरे झालेले रुग्ण-(२,५६,१५८),मृत्यू- (१४,९९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०४),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,५०,६६२)