ETV Bharat / city

नवाब मलिकांनी अणुशक्तीनगर मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज; रॅली काढून केले शक्तिप्रदर्शन - election latest news

नवाब मलिक यांनी अणुशक्तीनगर मतदारसंघातून रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज.

नवाब मलिक
author img

By

Published : Oct 3, 2019, 10:19 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात आज (गुरुवार) नवाब मलिक यांची राजकुमार चौक बीआरसी फ्लायओव्हर ब्रीजजवळ ते मानखुर्द येथून निवडणूक कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. या भव्य रॅलीला स्थानिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

नवाब मलिकांनी अणुशक्तीनगर मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज

हेही वाचा - पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचे खडसेंचे आवाहन

त्यानंतर नवाब मलिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे नेते उपस्थित होते. आज मानखुर्द, सायन आणि परिसर राष्ट्रवादीमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर, मागील पाच वर्षात स्थानिकांचे असंख्य प्रश्न कायम राहिले असल्याने आता आपल्याला न्याय मिळेल, अशी भावना स्थानिकांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

Intro:नवाब मलिक यांच्या रॅलीला स्थानिकांनी दिला उदंड प्रतिसाद; अणुशक्तीनगर मतदारसंघातून केला उमेदवारी अर्ज दाखल
mh-mum-01-ncp-navabmalik-rally-7201153

मुंबई, ता. ३ :

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी आज अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात आज नवाब मलिक यांची राजकुमार चौक बीआरसी फ्लायओव्हर ब्रीज जवळ ते मानखुर्द येथून निवडणूक कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. या भव्य रॅलीला स्थानिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
त्यानंतर नवाब मलिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे नेते उपस्थित होते.आज मानखुर्द, सायन आणि परिसर राष्ट्रवादीमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.तर मागील पाच वर्षात स्थानिकांचे असंख्य प्रश्न कायम राहिले असल्याने आता आपल्याला न्याय मिळेल अशी भावना यावेळी व्यक्त केल्या.Body:नवाब मलिक यांच्या रॅलीला स्थानिकांनी दिला उदंड प्रतिसाद; अणुशक्तीनगर मतदारसंघातून केला उमेदवारी अर्ज दाखलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.