ETV Bharat / city

काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीनंतरच जागा वाटपाचा निर्णय - जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील नेत्यांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक झाली. आघाडीमध्ये छोट्या पक्षांची काय भूमिका असावी याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

जयंत पाटील
author img

By

Published : Mar 10, 2019, 5:59 AM IST

मुंबई - येत्या २ दिवसात दिल्लीमध्ये काँग्रेसची अंतर्गत बैठक होत आहे. या बैठकीनंतरच जागा वाटप संदर्भातला अंतिम निर्णय होणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, अशोक चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, आघाडीमध्ये छोट्या पक्षांची कोणती भूमिका असावी याबद्दल आजची बैठक घेण्यात आली. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी आघाडीत सामील होण्याबाबत विचारणा केली आहे. याबाबत आम्ही कोणताही निर्णय घेतला नाही.

Intro:Body:

मुंबईत - येत्या २ दिवसात दिल्लीमध्ये काँग्रेसची अंतर्गत बैठक होत आहे. या बैठकीनंतरच जागा वाटपासंदर्भातला अंतिम निर्णय होणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, अशोक चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ आदी उपस्थीत होते.

जयंत पाटील म्हणाले, आघाडीमध्ये छोट्या पक्षांची कोणती भूमिका असावी याबद्दल आजची बैठक घेण्यात आली. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी आघाडीत सामील होण्याबाबत विचारणा केली आहे. याबाबत आम्ही कोणताही निर्णय घेतला नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.