ETV Bharat / city

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देऊन कुर्ल्यातील जमीन बळकावली होती, कोर्टात ईडीचा युक्तिवाद

माजी मंत्री नवाब मलिक nawab malik यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात Bombay Sessions Court ईडीकडून आज युक्तिवाद करण्यात आला. दाऊदच्या Dawood Ibrahim नावाने धमकी देत कुर्ल्यातील जमीन मलिकांनी बळकावली, असा कोर्टात ईडीने युक्तिवाद केला आहे.

nawab malik
मलीक
author img

By

Published : Aug 29, 2022, 4:55 PM IST

Updated : Aug 29, 2022, 8:18 PM IST

मुंबई माजी मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील Bombay Sessions Court विशेष पी एम एल ए कोर्टामध्ये ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग Additional Solicitor General Anil Singh यांनी युक्तिवाद केला. त्यादरम्यान, अनिल सिंग यांनी मलिक यांच्या जामीन अर्जाला विरोध Opposition to Malik bail application कायम दर्शवला असून नवाब मलिक यांनी विकत घेतलेली गोवावाला कंपाउंड जमीन Goawala Compound Land ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची Dawood Ibrahim बहीण हसीना पारकरने Haseena Parkar अंडरवर्ल्ड कनेक्शन वापरून बळकावली होती. असा युक्तिवाद अनिल सिंग यांनी केला आहे.

याचिकेवर पुढील सुनावणी 6 सप्टेंबर रोजी होणार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या Dawood Ibrahim नावाने धमकी देऊन कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंड जमीन Goawala Compound Land बळकावली होती असा युक्तिवाद कोर्टात ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. कुर्ला येथील जमीन नवाब मलिक यांनी विकत घेतली होती. या जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये आर्थिक गैरव्यवहार Financial malfeasance झाला असल्याचं ईडीकडून सांगण्यात आले आहे. नवाब मलिक यांच्या प्रकरणाशी संबंधित साक्षीदारांच्या जबाबाचा अहवाल युक्तीवादादरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी कोर्टात दिला आहे.

मलिक यांच्यावर काय आहे आरोप नवाब मलीक यांना झालेली अटक Arrest of Nawab Malik अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या Dawood Ibrahim कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा money laundering आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या Prevention of Money Laundering Act तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

हेही वाचा Dussehra gathering not been decided दसरा मेळावा अजून ठरला नाही मंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण

Last Updated : Aug 29, 2022, 8:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.