ETV Bharat / city

Navneet Rana Wrote Letter To LS Speaker : 'मी अनुसूचित जातीची असल्याने मला पाणी दिले नाही', नवनीत राणांचे गंभीर आरोप

खासदार राणा यांनी ( Navneet Rana wrote Letter To LS Speaker ) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ( Om Birla ) यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात नवनीत राणा ( Navneet Rana Alligation Police ) यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Navneet Rana Alligation On Water
Navneet Rana Alligation On Water
author img

By

Published : Apr 25, 2022, 3:37 PM IST

Updated : Apr 25, 2022, 4:18 PM IST

मुंबई - धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला ( Navneet Rana Arrest By Khar Police ) खार पोलिसांनी अटक केली होती. त्यांना वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची ( Navneet Rana Judicial Custody ) न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, खासदार राणा यांनी ( Navneet Rana wrote Letter To LS Speaker ) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ( Om Birla ) यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात नवनीत राणा ( Navneet Rana Alligation Police ) यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मी अनुसूचित जातीची असल्याने मला पाणी सुद्धा दिले नाही, असं नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

  • It's my honest & bona fide belief that Shiv Sena under Uddhav Thackeray completely strayed from its avowed Hindutva principles for obvious reasons since it wanted to betray public mandate&form post-poll alliance with INC-NCP: Amravati MP Navneet Rana writes to LS Speaker Om Birla pic.twitter.com/B3XMOnn8NI

    — ANI (@ANI) April 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नवनीत राणांचे पोलिसांवर आरोप - खासदार राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहत, रात्रभर पाणी न दिल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लिहिले की, 'मला 23 एप्रिल 2022 रोजी खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. मी संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढली. मी पिण्यासाठी पाणी मागितले, पण मला रात्रभर पाणीही दिले नाही. तसेच मला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मी अनुसूचित जातीची आहे. यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्कही नाकारण्यात आला.

  • I was taken to Khar Police Station on 23.04.2022 and I spent the night in the Police Station on 23.03.2022...I made several and repeated demands for drinking water throughout the night, however no drinking water was provided to me throughout the night: Amravati MP Navneet Rana

'धार्मिक तणाव निर्माण करायचा हेतू नव्हता' - उद्धव ठाकरे यांनी जनतेचा अपमान करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली. यावरुन ते हिंदुत्वापासून पूर्णपणे दूर गेल्याचे दिसत आहे. शिवसेनेत हिंदुत्वाची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याच्या आशेने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. कोणत्याही प्रकारचा धार्मिक तणाव निर्माण करण्याचा आमचा हेतू नव्हता, असंही राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

  • To my shock & disbelief, the police staff present told me that I belong to Scheduled Caste & hence they will not give me water in the same glass. Thus, I was directly abused on the basis of my caste and it is only for this reason that no drinking water was provided: Navneet Rana

'पोलिसांकडून शिवीगाळ' - मला रात्री बाथरूम वापरायचे होते. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी माझ्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. मला पुन्हा अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यात आली. मला सांगण्यात आले की आम्ही खालच्या जातीतील लोकांना आमचे स्नानगृह वापरू देत नाही, असा गंभीर आरोपही नवनीत राणा यांनी केला.

  • Further, when I wanted to use the bathroom at the night, police staff paid no heed to my demands. I was again abused in the most filthy language...I was told that we don’t let people from Neechi Zaat Scheduled Castes use our bathrooms: Amravati MP Navneet Rana

नवनीत राणांवर लावलेली कलमे - कलम 153A म्हणजेच धर्माच्या आधारे दोन गटांमध्ये वैर वाढवल्याबद्दल पोलिसांनी खासदार नवनीत आणि रवी राणा यांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध कलम 353 अन्वये आणखी एक गुन्हा दाखल केला. त्यानंतर रविवारी वांद्रे न्यायालयात फिर्यादी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली होती, ती फेटाळण्यात आली. यानंतर राणा दाम्पत्यावर राजद्रोहाची कलमही लावण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारचं नेमकं काय म्हणणं आहे? - हनुमान चालीसा वाचल्यामुळे नवनीत राणाला अटक करण्यात आलेली नाही, त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळे अटक करण्यात आली आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 'नवनीत राणा जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करत होते. त्यांच्या हनुमान चालीसा वाचण्याला कोणताही विरोध नव्हता. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेत अडचण निर्माण केली, म्हणून त्याला अटक करण्यात आली, असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा - नवनीत राणांना तुरुंगात आयोग्य वागणूक, महाराष्ट्राचं पुरोगामित्व संपलं - देवेंद्र फडणवीस

Last Updated : Apr 25, 2022, 4:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.