ETV Bharat / city

Antilia bomb scare case : क्रिकेट बुकी नरेश गौर यांना एनआयए कोर्टाकडून जामीन - Mansukh hiren murder

क्रिकेट बुकी असलेल्या नरेश गौर (Cricket bookie naresh gaur) याला अटक केली होती. सिम कार्ड देण्याबाबत आणि कटात सहभागी होण्याबाबत त्याला अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान नरेश बुकी (Cricket bookie naresh gaur) संदर्भात एनआयएला महत्वपूर्ण कागदपत्रे मिळाले होते.

Antilia bomb scare case
Antilia bomb scare case
author img

By

Published : Nov 20, 2021, 6:22 PM IST

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh ambani) यांच्या घराजवळ विस्फोटक (Explosives) सापडल्याप्रकरणी विशेष एनआयए कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मुकेश अंबानी यांच्या घरी एक्सयूव्हीमध्ये स्फोटके सापडणे तसेच मनसुख हिरेन (Mansukh hiren murder) यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या क्रिकेट बुकी नरेश गौर याला जामीन देण्यात आला आहे.

  • Antilia bomb scare case | Accused cricket bookie Naresh Gaur granted bail by Special NIA court.

    He was mentioned as accused number 2 in the case and was accused of supplying SIM cards and being a part of the conspiracy.

    — ANI (@ANI) November 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

क्रिकेट बुकी असलेल्या नरेश गौर (Cricket bookie naresh gaur) याला अटक केली होती. सिम कार्ड देण्याबाबत आणि कटात सहभागी होण्याबाबत त्याला अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान नरेश बुकी (Cricket bookie naresh gaur) संदर्भात एनआयएला महत्वपूर्ण कागदपत्रे मिळाले होते.

वाजेंसाठी खरेदी केले होते सिम कार्ड

याआधी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनाही एनआयएने अटक केली आहे. तपासादरम्यान एनआयएच्या हाती सिमकार्ड लागले होते. हे सिमकार्ड वाजेंसाठी खरेदी केले होते. त्यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथून काही सिम कार्ड खरेदी केले होते आणि शिंदे मार्फत दिले होते. त्यापैकी एका सिम कार्डचा उपयोग मनसुखला फोन करण्यासाठी केला होता. आणि मनसुख हिरेनच्या मृत्यूपूर्वी त्यांना त्याला कॉल केला होता.

हेही वाचा - सचिन वाझेचा ताबा ईडीला द्यायला न्यायालयाचा नकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.