ETV Bharat / city

Bully Bai Case : मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आरोपी श्‍वेता सिंगचा जामीन अर्ज - women photo in Bully Bai App

मुंबई सत्र न्यायालयाने बुली बाई अॅप प्रकरणातील पहिला आरोपी विशाल कुमार झाचा ( Vishal Kumar Jha ) जामीन अर्जही फेटाळला. बुली बाई ॲपवर आजपर्यंत 102 मुस्लिम महिलांचे फोटो ( women photo in Bully Bai App ) लावण्यात आले होते. या ॲप प्रकरणात मुंबई सायबर सेलने आजपर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेले सहा आरोपी न्यायालयीन कोठडी आहेत आहे.

Bully Bai Case
बुली बाई अॅप
author img

By

Published : Mar 4, 2022, 7:14 PM IST

Updated : Mar 4, 2022, 8:46 PM IST

मुंबई - बुली बाई अॅप प्रकरणातील ( Bully Bai Case ) महत्त्वाची बातमी आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पथकाने अटक केलेली महिला आरोपी श्‍वेता सिंगचा बांद्रा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला ( Shweta Singhs bail plea ) होता. या आरोपीला उत्तराखंडमधून मुंबई सायबर सेलकडून ( Mumbai Cyber Sales ) अटक करण्यात आले होते.

मुंबई सत्र न्यायालयाने बुली बाई अॅप प्रकरणातील पहिला आरोपी विशाल कुमार झाचा ( Vishal Kumar Jha ) जामीन अर्जही फेटाळला. बुली बाई ॲपवर आजपर्यंत 102 मुस्लिम महिलांचे फोटो ( women photo in Bully Bai App ) लावण्यात आले होते. या ॲप प्रकरणात मुंबई सायबर सेलने आजपर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेले सहा आरोपी न्यायालयीन कोठडी आहेत आहे.

हेही वाचा-Nagraj Manjule Halgi Pune :...अन् नागराज मंजुळेंनी हलगी वाजवत धरला ठेका; पाहा, व्हिडिओ...

श्वेता सिंगला मुंबई सायबर सेलने उत्तराखंड मधून अटक केली होती. या प्रकरणात पहिला आरोपी विशाल कुमार झा याला बंगळुरू येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासातून दिलेल्या माहितीनुसार श्वेता सिंगला अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी तिसरा आरोपी असलेल्या मयंक रावल यालादेखील उत्तराखंडमधून अटक करण्यात आले होती.

हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत ७८ नवे रुग्ण, सलग आठव्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद

श्वेता सिंगने यापूर्वी बांद्रा दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर श्वेता सिंगने मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतल्यानंतर दोन्ही पक्षकारांच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाने श्वेता सिंगचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या प्रकरणातील आरोपी विशाल कुमार झाच याचादेखील मुंबई सत्र न्यायालयाने दोन दिवसापूर्वी जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

हेही वाचा-VIDEO : गेट वे ऑफ इंडिया येथे बॉम्बस्फोटाची थरारक रंगीत तालीम

काय आहे प्रकरण?

बुली बाई ॲपमध्ये मुस्लिम महिलांचे फोटो लावले जात होते. आणि त्यांची बोली लावले जात होती. या ॲपवर 102 मुस्लिम महिलांचा फोटो लावण्यात आले होते. या प्रकरणावरून विविधस्तरातून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या, तसेच अनेकांनी या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आरोपी आरोपींविरोधात आयपीसी कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार सायबर सेलने तपास सुरू केला होता. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. 6 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.

Last Updated : Mar 4, 2022, 8:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.