ETV Bharat / city

Bomb Threat Zaveri Bazar : झवेरी बाजारामध्ये बॉम्ब स्फोटाची धमकी देणाऱ्या एकाला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई - झवेरी बाजारला बॉम्बची धमकी

झवेरी बाजारला बॉम्बची धमकी देणारा खोटा कॉल करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी person called threatened to bomb Zaveri Bazar अटक केली आहे. दिनेश सुतार असे आरोपीचे नाव असून त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

Bomb Threat Zaveri Bazar
Bomb Threat Zaveri Bazar
author img

By

Published : Sep 19, 2022, 12:06 PM IST

मुंबई - झवेरी बाजारला बॉम्बची धमकी देणारा खोटा कॉल करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी person called threatened to bomb Zaveri Bazar अटक केली आहे. दिनेश सुतार असे आरोपीचे नाव असून त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या अनेक कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

  • Maharashtra | Mumbai Police arrested a man who had made a false bomb threat call for Zaveri Bazaar. The accused, Dinesh Suttar will be presented before the Court today. FIR registered against him under multiple sections of the IPC.

    — ANI (@ANI) September 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.