मुंबई - क्लब हाऊस अॅपप्रकरणी तीन आरोपींना मुंबई सायबर सेल पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस सायबर सेल कडून दोन आरोपींना हरियाणा मधून तर एकाला फरीदाबाद मधून अटक केली आहे. हरियाणा मधून आकाश (वय 19), जैशनव क़क्कर (वय 21) तर फरीदाबाद मधून यश पराशर (वय 22) यांना अटक केली आहे. ट्रान्झिट रिमांडनंतर तिघांनाही मुंबईत आणण्यात येणार आहे.
Club House App : क्लब हाऊस अॅपप्रकरणी तीन आरोपींना अटक; मुंबई पोलिसांची कारवाई - मुंबई सायबर सेल पोलीस
मुंबई पोलीस सायबर सेल कडून दोन आरोपींना हरियाणा मधून तर एकाला फरीदाबाद मधून अटक केली आहे. हरियाणा मधून आकाश (वय 19), जैशनव क़क्कर (वय 21) तर फरीदाबाद मधून यश पराशर (वय 22) यांना अटक केली आहे. ट्रान्झिट रिमांडनंतर तिघांनाही मुंबईत आणण्यात येणार आहे.
Club House App