ETV Bharat / city

mumbai municipal corporation teachers salary stop ऐन गणपती महोत्सवात महापालिकेच्या शिक्षक मुख्याध्यापकांचे पगार रखडले

मुंबई महानगरपालिकेच्या mumbai municipal corporation सुमारे नऊ ते दहा हजार शिक्षकांपैकी 80 टक्के शिक्षकांचे पगार झालेले नाहीये. मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा पगारापासून अद्याप वंचित teachers salary stop during Ganpati festival आहे. mumbai municipal corporation teachers salary stop

teachers salary stop during Ganpati festival
गणपती महोत्सवात महापालिकेच्या शिक्षक मुख्याध्यापकांचे पगार रखडले
author img

By

Published : Aug 29, 2022, 5:50 PM IST

मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे नऊ ते दहा हजार शिक्षकांपैकी 80 टक्के शिक्षकांचे पगार झालेले mumbai municipal corporation teachers salary stop नाहीये. हे पगार न झाल्यामुळे मुंबईच्या शिक्षकांचे घर कसे चालवायचे, असा यक्ष त्यांच्यासमोर पडलेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक उच्च प्राथमिक, माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेच्या कर्मचारी सुद्धा पगारापासून अद्याप वंचित mumbai municipal corporation teachers salary आहे. इतर विभागांचे देखील पगार बायोमेट्रिक प्रणालीत त्या ठिकाणी हजेरी नाही. या कारणाने अनेक शिक्षक धास्तावले आहे.

अटेंडन्स नॉट मेंशन या शेऱ्यामुळे पगार कपात मुंबई महानगरपालिकेच्या mumbai municipal corporation शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारात ANM अटेंडन्स नॉट मेंशन या शेऱ्यामुळे पगार कपात होत आहे. गणपतीचा उत्सव Ganpati festival जवळ आलेला आहे. उत्सवासाठी घरात पैसा लागणार आहे, मात्र अद्याप पगार झाला salary stop during Ganpati festival नाही. त्यामुळे कोणाच्या घराचे भाडं आहे, कोणाला मुलांना कपडे घ्यायचे, इतर कौटुंबिक खर्चासाठी त्यांच्याकडे पैसा नाही, अशा सगळ्या गोष्टींसाठी शिक्षक वाट पाहत आहे की पगार कधी होणार.

महानगरपालिकेचा हा ढिसाळ कारभार काही महिन्यापूर्वी महापालिकेने नवीन सॉफ्टवेअर मोशन प्रो सुरु केलं. परंतु सर्वच्या सर्व अकराशे शाळेंमध्ये ही प्रणाली महानगरपालिकेने पोहोचवलीच नाही. शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यापुढील समस्या अशी बायोमेट्रिकही नाही, हे नवीन सॉफ्टवेअरही नाही. मग शिक्षण विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांची हजेरी लावायची कशी. यासंदर्भात मुंबई शिक्षक सभेचे के. के. सिंग यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना सांगितलं की, महानगरपालिकेचा हा ढिसाळ कारभार आहे. हजर असलेल्या हजारो शिक्षकांचे तुम्ही पगार कापतात, त्यांनी खायचं काय. एक शिक्षकाला 46000 दरमहा मिळणारा पगार केवळ 1900 रुपये त्याच्या हातात आलेला आहे. आता तो काय करणार हा यक्ष प्रश्न आहे.

आता शिक्षकाने फक्त आत्महत्या करायचं बाकी महापालिकेच्या एका संबंधित शिक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, की मला 46000 पगार मिळतो. मात्र केवळ 1980 रुपये पगार हातात आलेला आहे. मी तर सर्व दिवस हजर आहे. सर्व दिवस हजर असतानाही ऑगस्ट महिन्यामध्ये पगार मला मिळालेला नाही. मी आत्महत्या करावी का, असा प्रश्न मनात येत असल्याचं त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना बोलून दाखवलं.

हजारो शिक्षक चिंतेत हजारो शिक्षक हजर असूनही महापालिकेने गैरहजेरी लावली. बायोमेट्रिक आणि मोशन प्रो असे दोन्हीही सॉफ्टवेअर प्रणाली नसल्यामुळे हजेरी लागणार कशी, असा शिक्षकांचा यक्षप्रश्न आहे. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे की, या संदर्भात संपूर्ण सॉफ्टवेअर प्रणाली बद्दल काही माहिती नाही. मात्र मुंबई महापालिकेचा सर्वसामान्य प्रशासन विभाग त्यांच्याकडनं हे दोन्ही सॉफ्टवेअर प्रणाली चालवले जाते. त्यांच्याशी बोलून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे आश्वासन त्यांनी दिले. mumbai municipal corporation teachers salary stop

हेही वाचा Municipal employees March सोलापुरमध्ये पालिका कर्मचाऱ्यांच्या आक्रोश मोर्चाला गालबोट, पोलिसांच्या गाडीसमोर शिंदे समर्थकांचा ठिय्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.