ETV Bharat / city

Tv Actress Physical Abuse टीव्ही सिरीयलमधील अभिनेत्रीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरपीएफ जवानाला उच्च न्यायालयातून जामीन मंजूर - दिल्लीतील आरपीएफ जवानाला उच्च न्यायालयाचा जामीन

टीव्ही सिरीयलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला लग्नाचे आमीष देऊन आरपीएफ जवानाने लैंगिक शोषण केले. या दोघांची सोशल माध्यमांवर ओळख झाली होती. त्या ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन त्यातून शारीरिक संबंध प्रस्थापीत झाले. मात्र शोषण केल्यानंतर सदर जवानाने टीव्ही अभिनेत्रीसोबत लग्न करण्यास नकार दिला.

Tv Actress Physical Abuse
मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Aug 27, 2022, 7:51 PM IST

मुंबई - टीव्ही सिरीयलमध्ये काम करणाऱ्या 26 वर्षीय अभिनेत्रीचे लैंगिक शोषण Tv actress Physical Abuse Case करणाऱ्या दिल्लीतील आरपीएफ जवानाला rpf soldier मुंबई उच्च न्यायालयाने mumbai high court grant bail to rpf soldier जामीन मंजूर केला. या जवानाची फेसबुकवर टीव्ही सिरीयलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीशी Tv actress ओळख झाली होती. मात्र आरपीएफ जवानाने अभिनेत्रीसोबत लग्न करण्याच्या नावाखाली लैंगिक शोषण Tv actress Physical Abuse Case केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये andheri police station गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने mumbai high court grant bail to rpf soldier जामीन मंजूर केला आहे. आरोपीची 25 हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने सुटका केली.

सोशल माध्यमावर झाली होती ओळख टीव्ही सिरीयलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीची Tv actress Physical Abuse Case ओळख दिल्लीतील आरपीएफमध्ये rpf soldier कार्यरत असलेल्या जवानासोबत झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापीत झाले. या अभिनेत्रीला लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार Tv actress Physical Abuse Case केल्याची तक्रार पीडित मुलीने दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती.

कर्नाटकची तरुणी अभिनेत्री होण्यासाठी आली होती मुंबईत पीडित तरुणी ही कर्नाटकमधील राहणारी आहे. बारावीचे शिक्षण झाल्यानंतर ती मुंबईतील महानगरीमध्ये अभिनेत्री Tv actress Physical Abuse Case होण्यासाठी मुंबईत आली होती. अंधेरीतील एका फ्लॅटमध्ये ती राहत होती. फेसबुकवर पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख झाली. ओळखीनंतर एकमेकांना मोबाईल नंबर शेअर करण्यात आले. त्यानंतर दोघांमध्ये बोलचाल देखील सुरू झाली होती. आरोपीने पीडित मुलीला, मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे आमीष दिल्याचा दावा पीडितेने केला. त्यानंतर आरोपीने एका दिवशी व्हिडिओ कॉलद्वारे आरोपीच्या आईसोबत देखील बोलणे करून दिले होते.

हेही वाचा Nirbhaya Like Scandal In Hamirpur मुलीला निर्वस्र करून निर्दयीपणे मारहाण करणारे पाच आरोपी अटकेत, पीडित मुलीचा शोध सुरूच

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.