मुंबई - मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोरेगावमधून 88 लाख रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू contraband tobacco worth Rs 88 lakh In Goregaon आणि एक ट्रक जप्त केला आहे. यात दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. आरोपी कर्नाटकमधून आले असून ते मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी तंबाखूचा पुरवठा करणार होते.
सिद्धप्पा उर्फ सिद्धू शिवज्योअप्पा पुजारी वय ४० वर्षे आणि सफन साहेब मौला साहेब शेख वय ३३वर्षे, अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते कर्नाटकातून मुंबईत आले होते. मुंबईत विविध ठिकाणी गुटखा पुरवठा करायचे. पोलिसांनी सांगितले की, गुटख्यासोबत ट्रॅकही जप्त करण्यात आला असून, त्याची एकूण किंमत एक कोटी आहे.
-
Maharashtra | Mumbai Police Crime Branch seized banned tobacco, worth Rs 88 Lakhs and a truck from Goregaon; two accused arrested. The accused had arrived from Karnataka and were scheduled to supply the tobacco to different places in Mumbai. pic.twitter.com/K2hpqCJ2Qt
— ANI (@ANI) September 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra | Mumbai Police Crime Branch seized banned tobacco, worth Rs 88 Lakhs and a truck from Goregaon; two accused arrested. The accused had arrived from Karnataka and were scheduled to supply the tobacco to different places in Mumbai. pic.twitter.com/K2hpqCJ2Qt
— ANI (@ANI) September 1, 2022Maharashtra | Mumbai Police Crime Branch seized banned tobacco, worth Rs 88 Lakhs and a truck from Goregaon; two accused arrested. The accused had arrived from Karnataka and were scheduled to supply the tobacco to different places in Mumbai. pic.twitter.com/K2hpqCJ2Qt
— ANI (@ANI) September 1, 2022
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 88 लाखांचा बंदी गुटखा जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 11 ने गोरेगाव परिसरातून ट्रॅकने भरलेला गुटखा जप्त केला केलेल्या गुटख्याची किंमत 88 लाख रुपये असून याप्रकरणी 2 जणांना अटक केली आहे.
![88 लाखांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/02-mh-mh10066_01092022123051_0109f_1662015651_1109.jpg)
कर्नाटकातून मुंबईत आले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींवर आयपीसी आणि एफडीए कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धप्पा उर्फ सिद्धू शिवाजीप्पा पुजारी (वय 40 वर्षे) आणि सफन साहेब मौला साहेब शेख (वय 33 वर्षे) अशी अटक आरोपींची नावे असून ते कर्नाटकातून मुंबईत आले होते, ते मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी गुटखा पुरवठा करायचे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार गुटख्यासोबत ट्रॅकही जप्त करण्यात आला असून, ट्रकसह एकूण मालाची किंमत एक कोटी आहे.राज्यात गुटखाबंदी असूनही एवढा मोठया प्रमाणत गुटख्याचा साठा कुठून आला या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा Farmer Women Murder मेळघाटात शेतकरी महिलेची बलात्कारानंतर हत्या; आरोपीला अटक