ETV Bharat / city

मुंबईत शुक्रवारी 42 हजार 740; तर आतापर्यंत 8 लाख 9 हजार 871 लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबईत शुक्रवारी 42 हजार 740 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 34 हजार 313 लाभार्थ्यांना पहिला तर 8 हजार 427 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 8 लाख 9 हजार 871 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 7 लाख 29 हजार 977 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 68 हजार 894 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला...

Mumbai Corona Vaccination Update
मुंबईत शुक्रवारी 42 हजार 740; तर आतापर्यंत 8 लाख 9 हजार 871 लाभार्थ्यांचे लसीकरण
author img

By

Published : Mar 20, 2021, 3:33 AM IST

मुंबई : शहरात मागील मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज मुंबईत 42 हजार 740 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 8 लाख 9 हजार 871 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरणाची आकडेवारी..

मुंबईत शुक्रवारी 42 हजार 740 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 34 हजार 313 लाभार्थ्यांना पहिला तर 8 हजार 427 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 8 लाख 9 हजार 871 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 7 लाख 29 हजार 977 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 68 हजार 894 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 12 हजार 950 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 68 हजार 412 फ्रंटलाईन वर्कर, 3 लाख 73 हजार 189 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 55 हजार 320 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरण..

मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज 27 हजार 440 तर आतापर्यंत 5 लाख 90 हजार 882 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 2 हजार 708 लाभार्थ्यांना तर एकूण 31 हजार 705 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 12 हजार 592 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत कूण 1 लाख 87 हजार 284 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

एकूण लसीकरण आकडेवारी..

  • आरोग्य कर्मचारी - 2,12,950
  • फ्रंटलाईन वर्कर - 1,68,412
  • जेष्ठ नागरिक - 3,73,189
  • 45 ते 59 वय - 55,320
  • एकूण - 8,09,871

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.