ETV Bharat / city

मुंबईत 108 टक्के लसीकरण, आतापर्यंत 2 लाख 21 हजार 310 लाभार्थ्यांना लस

मुंबईत आज 39 लसीकरण केंद्रांवर 113 बूथवर 5300 आरोग्य कर्मचारी तर 6000 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 11 हजार 300 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पैकी 108 टक्के म्हणजेच 12 हजार 159 लसीकरण करण्यात आले. त्यातील 8 हजार 93 लाभार्थ्यांना पहिला तर 4 हजार 66 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

mumbai corona vaccination
मुंबई
author img

By

Published : Feb 26, 2021, 10:13 PM IST

मुंबई - शहर परिसरात मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. आज बुधवारी 11,300 लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी 108 टक्के म्हणजेच 12 हजार 159 लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत 2 लाख 21 हजार 310 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 2 लाख 133 आरोग्य कर्मचारी तर 21 हजार 177 फ्रंटलाईन वर्करचा समावेश आहे.

लसीकरणाची आकडेवारी -

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन ऍपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आज 39 लसीकरण केंद्रांवर 113 बूथवर 5300 आरोग्य कर्मचारी तर 6000 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 11 हजार 300 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पैकी 108 टक्के म्हणजेच 12 हजार 159 लसीकरण करण्यात आले. त्यातील 8 हजार 93 लाभार्थ्यांना पहिला तर 4 हजार 66 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाचा 8 जणांवर सौम्य दुष्परिणाम झाला. आतापर्यंत 2 लाख 133 लाभार्थ्यांना पहिला तर 21 हजार 177 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 2 लाख 21 हजार 310 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

कोणत्या रुग्णालयात किती लसीकरण -

कामा हॉस्पिटल 2690
जसलोक हॉस्पिटल 285
एच एन रिलायंस 512
सैफी रुग्णालय 273
ब्रीच कॅंडी हॉस्पिटल 261
भाटिया हॉस्पिटल 96
कस्तुरबा हॉस्पिटल 6018
नायर हॉस्पिटल 23936
जेजे हॉस्पिटल 1618
ओकहार्ड हॉस्पिटल 25
प्रिन्स अली खान 20
केईएम 22002
ग्लोबल हॉस्पिटल 16
सायन हॉस्पिटल 10320
हिंदुजा हॉस्पिटल 68
कोहिनुर हॉस्पिटल 16
व्ही एन देसाई 3000
बिकेसी जंबो 21628
बांद्रा भाभा 7250
लिलावती हॉस्पिटल 93
सेव्हन हिल हॉस्पिटल 12340
कूपर हॉस्पिटल 12264
नानावटी हॉस्पिटल 195
कोकीलाबेन हॉस्पिटल 163
गोरेगाव नेस्को 7729
एस के पाटील 2514
एम डब्लू देसाई हॉस्पिटल 1456
डॉ. आंबेडकर हॉस्पिटल 17466
दहिसर जंबो 3172
भगवती हॉस्पिटल 2135
कुर्ला भाभा 2321
रहेजा हॉस्पिटल 1
सॅनिटरी गोवंडी 4058
बीएआरसी 917
माँ हॉस्पिटल 4320
राजावाडी हॉस्पिटल 18195
एल. एच. हिरानंदानी 74
वीर सावरकर 3249
मुलुंड जंबो 7391
फोरटीस मुलुंड 46

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.