ETV Bharat / city

Mumbai Corona Update मुंबईत रुग्णसंख्या वाढली, ९७५ नवे रुग्ण, २ मृत्यूची नोंद

मुबईत १० ते १४ ऑगस्टला दरम्यान रोज ८०० पेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद Mumbai Corona Update होत होती. १५ आणि १६ ऑगस्टला चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली. आज बुधवारी चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्ण संख्येत वाढ Number of patients increased पहायला मिळाली ९७५ रुग्णांची नोंद 975 new patients झाली आहे. आज २ मृत्यूची नोंद 2 deaths reported झाली आहे. मुंबईत सध्या ४१८ बेडवर रुग्ण आहेत.

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 17, 2022, 7:32 PM IST

मुंबई मुंबईत रोज ७ ते ९ हजार चाचण्या होतात. १६ ऑगस्टला ३ हजार ४९९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३३२ नवे रुग्ण आढळून आले Mumbai Corona Update. १७ ऑगस्टला ८ हजार १७३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ९७५ रुग्णांची नोंद झाली. आज २ मृत्यूंची नोंद झाली आहे. ८५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ३४ हजार ४७९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ९ हजार ६१७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५,१९४ सक्रिय रुग्ण Active Corona Patients आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १०८८ दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०६३ टक्के इतका आहे.

मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती.

मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. २ ऑगस्टला ३२९, ३ ऑगस्टला ४३४, ४ ऑगस्टला ४१०, ५ ऑगस्टला ४४६, ६ ऑगस्टला ४८६, ७ ऑगस्टला ४६५, ८ ऑगस्टला ४०७, ९ ऑगस्टला ४७९, १० ऑगस्टला ८५२, ११ ऑगस्टला ६८३, १२ ऑगस्टला ८७१, १३ ऑगस्टला ८६७, १४ ऑगस्टला ८८२, १५ ऑगस्टला ५८४, १६ ऑगस्टला ३३२, १७ ऑगस्टला ९७५ रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा तर ऑगस्ट महिन्यात ५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा Mumbai Dam Water मुंबईकरांना दिलासा धरणांमध्ये 96.06 पाणीसाठा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.