ETV Bharat / city

Mumbai Corona Update - मुंबईत १२२ नवे कोरोना रुग्ण, कोरोनाने आज मुंबईत एकाचा मृत्यू

मुंबईत १२२ नवे कोरोना रुग्ण नोंद झाली आहे. कोरोनाने आज मुंबईत एकाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update
author img

By

Published : Sep 24, 2022, 7:53 PM IST

मुंबई - मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे (Mumbai Corona Update). हा प्रसार कमी झाला आहे. (122 new patients in Mumbai today) मुंबईत आज ११२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे (Mumbai today 1 death due to corona). सध्या ७२८ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत कोरोनाचे १२२ नवे रुग्ण - मुंबईत आज २४ सप्टेंबरला ७६१७ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १२२ रुग्णांची नोंद झाली. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. १४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४९ हजार ६७३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख २९ हजार २१६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १४२ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ७४३० दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००९ टक्के इतका आहे.

मुंबईत रुग्णसंख्या घटतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. १८ ऑगस्टला १२०१ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे. १ सप्टेंबरला २७२, २ सप्टेंबरला ४०२, ३ सप्टेंबरला ३९४, ४ सप्टेंबरला ३७६, ५ सप्टेंबरला १७३, ६ सप्टेंबरला २८५, ७ सप्टेंबरला ३१६, ८ सप्टेंबरला २९०, ९ सप्टेंबरला २५१, १० सप्टेंबरला २०९, ११ सप्टेंबरला १८७, १२ सप्टेंबरला १२८, १३ सप्टेंबरला १९३, १४ सप्टेंबरला २०३, १५ सप्टेंबरला १३८, १६ सप्टेंबरला १५९, १७ सप्टेंबरला १४६, १८ सप्टेंबरला १०४, १९ सप्टेंबरला ६६, २० सप्टेंबरला १२०, २१ सप्टेंबरला ११२, २२ सप्टेंबरला ९८, २३ सप्टेंबरला १०६, २४ सप्टेंबरला १२२ रुग्णांची नोंद झाली आहे.

१२६ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १२६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा, ऑगस्ट महिन्यात ७ वेळा, सप्टेंबर महिन्यात ७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.