ETV Bharat / city

Vegetable Prices Today एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली व मिरचीचे वाढले दर

author img

By

Published : Aug 17, 2022, 8:02 AM IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai APMC market prices of vegetables आज १०० किलोप्रमाणे वाटाण्याच्या दरात एक हजार रुपयांनी घट झाली आहे १०० किलोप्रमाणे vegetable prices in mumbai तोंडलीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे

Vegetable Prices Today
Vegetable Prices Today

नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळत आहे.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ४५०० ते ५००० रुपये

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३२०० ते ३६०० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ६००० ते ८००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ६५०० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २२०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे ६५०० ते ८००० रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३४०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते २००० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३६०० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४००० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० ते ४८०० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० ते ८००० रुपये

वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ६५०० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३४०० रुपये

वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३४०० रुपये

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३००० रुपये

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये

मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४००० रुपये

पालेभाज्या -

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० ते २००० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १४०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० ते ३५०० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० ते २००० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १५०० ते २००० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४०० ते १८०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या २००० ते २६०० रुपये

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० ते १००० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० ते १२०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ६०० ते ७०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १८०० ते २००० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १४०० रुपये

हेही वाचा - Cryptocurrency Prices Today बिटकॉईनचे दर झाले कमी जाणून घ्या किती आहेत बिटकॉईनचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.