ETV Bharat / city

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली व भेंडीचे दर वाढले मात्र इतर भाज्यांचे दर स्थिर

author img

By

Published : Aug 15, 2022, 7:16 AM IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai APMC market prices of vegetables आज १०० किलोप्रमाणे वाटाण्याच्या दरात एक हजार रुपयांनी घट झाली आहे. १०० किलोप्रमाणे vegetable prices in mumbai तोंडलीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Mumbai APMC market prices of vegetables
मार्केट भाजी दर

नवी मुंबई मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai APMC market prices of vegetables आज १०० किलोप्रमाणे वाटाण्याच्या दरात एक हजार रुपयांनी घट झाली आहे. १०० किलोप्रमाणे तोंडलीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ vegetable prices in mumbai झाली आहे. भेंडीच्या दरात तीनशे ते पाचशे रुपयांनी vegetable prices news वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

हेही वाचा Breaking मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बालेकिल्ल्यात मध्यरात्री केले ध्वजारोहण

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० ते ४००० रुपये

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५५०० ते ७००० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ५००० ते ६००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ७००० ते ९००० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८०००

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ७००० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० ते १४०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० ते ४४०० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३२०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते २००० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३८०० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० ते ४४०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३२०० रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५०० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते १८०० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६००रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ६०००ते ७००० रुपये

वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २६०० रुपये

वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २६००

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २२००

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५०००ते ५५०० रुपये

मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४००० रुपये

पालेभाज्या

कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये

कांदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २४०० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १८००

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १४०० ते १८०० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४००ते १८०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २४०० रुपये

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ५०० ते ७०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १५०० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये

हेही वाचा Shinde Thackeray group ठाण्यात होणाऱ्या मध्यरात्रीच्या झेंडा वंदनाला उपस्थित राहण्यावरून शिंद ठाकरे गटात तणाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.