ETV Bharat / city

Vegetable Prices Today मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मुळा, वाटाणा व गवारचे दर वाढले

author img

By

Published : Aug 18, 2022, 7:36 AM IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai APMC market prices of vegetables आज १०० किलोप्रमाणे वाटाण्याच्या दरात 500 रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलोप्रमाणे vegetable prices in mumbai गवारच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Vegetable Prices Today
Vegetable Prices Today

नवी मुंबई नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शंभर जुड्यांप्रमाणे मुळ्याच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलोप्रमाणे वाटण्याच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. गवारच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे.इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळालेल.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३४०० ते ३८०० रुपये

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० ते ४४०० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ६००० ते ८००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते २२०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे ७००० ते ८००० रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३४०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३८०० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३२०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५०० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० ते ४४०० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ७००० ते ८००० रुपये

वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३६०० रुपये

वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३६०० रुपये

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३२०० रुपये

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४४०० ते ४८०० रुपये

मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४४०० रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० ते २००० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १४०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० ते ३००० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १४०० ते २००० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २००० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४०० ते १८०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या २४०० ते २६०० रुपये

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० ते १००० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० ते १२०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ५०० ते ७०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २००० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १४०० रुपये

हेही वाचा - Petrol Diesel Rate Today राज्यात कुठे पेट्रोल डिझेलचे दर स्वस्त आणि महाग, जाणून घ्या आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.