मुंबई - महाविकास आघाडीत सगळं आलबेल असून आम्ही तिन्ही पक्ष एकमेकांसोबत उभे आहोत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. हे सरकार चालवणं आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती पार पाडतोय. सत्ता गेल्याने काही लोकांचे पोट दुखत आहे, अशी टीका त्यांनी भाजपावर केली. आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे कुटुंब अडचणीत आहे. केंद्र सरकार ईडी आणि इनकम टॅक्स विभाग सरनाईक यांना त्रास देत आहेत, त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घ्या, असे पत्र प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं असल्याचं राऊत म्हणाले.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना केंद्राकडून नाहक त्रास दिला जात आहे - संजय राऊत
महाविकास आघाडीत सगळं आलबेल असून आम्ही तिन्ही पक्ष एकमेकांसोबत उभे आहोत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. हे सरकार चालवणं आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती पार पाडतोय. सत्ता गेल्याने काही लोकांचे पोट दुखत आहे, अशी टीका त्यांनी भाजपावर केली. आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे कुटुंब अडचणीत आहे. केंद्र सरकार ईडी आणि इनकम टॅक्स विभाग सरनाईक यांना त्रास देत आहेत, त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घ्या, असे पत्र प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं असल्याचं राऊत म्हणाले.