ETV Bharat / city

Rana Couple Complain Against Shiv Sena Leader : 'शिवसैनिकांकडून आम्हाला मारण्याचा कट'; राणा दाम्पत्याची शिवसेना नेत्यांच्या विरोधात तक्रार - खासदार नवनीत राणा यांना अटक

Rana Couple Complain against Shiv Sena leader : खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rava ) यांना खार पोलिसांनी अटक ( Rana Couple Arrested by Mumbai Police ) केली आहे. दरम्यान राणा दाम्पत्यांनी खार पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Rana Couple Complain against Shiv Sena leader
नवनीत राणा रवी राणा
author img

By

Published : Apr 23, 2022, 7:06 PM IST

मुंबई - मुंबईतील खार पोलिसांनी खार येथून खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rava ) यांना अटक ( Navneet Rana Arrest ) केली आहे. त्यांनतर राणा दाम्पत्याकडून खार पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात तक्रार दाखल ( Rana Couple Complain against Shiv Sena leader ) करण्यात आली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की - काल संध्याकाळी मातोश्री मिटिंग शिवसैनिकाची बैठक झाली. आता शिवसैनिकांकडून आम्हाला मारण्याचा कट करण्यात आला होता. दरम्यान, शिवसैनिक आमच्या घराबाहेर आंदोलन करत असताना संजय राऊत यांनी ट्वीट करून चिथावनी देण्यात आली. आमच्या जीविताला धोका निर्माण झाला तर याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि परिवहन मंत्री अनिल परब हे जबाबदार असतील असे राणा दाम्पत्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा - Navneet Rana Arrest : मुंबई पोलिसांसमोर नवनीत राणा अमित शहा आणि पंतप्रधान मोदींना म्हणाल्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.