ETV Bharat / city

COVID-19 : सलग तिसऱ्या दिवशी पाच हजार नव्या रुग्णांची नोंद.. - Maharashtra Corona Cases

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख २३ हजार ५०२ नमुन्यांपैकी १ लाख ६४ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१७.८२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार ४७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

more than 5 thousand new covid-19 cases reported in Maharashtra for the third consequent day
COVID-19 : सलग तिसऱ्या दिवशी पाच हजार नव्या रुग्णांची नोंद..
author img

By

Published : Jun 28, 2020, 8:54 PM IST

Updated : Jun 28, 2020, 9:56 PM IST

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी 30 जून रोजी संपणारा लॉकडाऊन कायम राहील असे स्पष्ट केले आहे. यादरम्यान, राज्यात आज कोरोनाच्या ५हजार ४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज २हजार ३३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८६ हजार ५७५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.५९ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख २३ हजार ५०२ नमुन्यांपैकी १ लाख ६४ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१७.८२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार ४७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यापैकी ६० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ९६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५१ टक्के एवढा आहे.
मागील ४८ तासात झालेले ६० मृत्यू हे मुंबई मनपा-२३, ठाणे मनपा-२,नाशिक-३, नाशिक मनपा-५, पुणे मनपा-२०, सोलापूर मनपा-४, सांगली-१, रत्नागिरी-१. या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील..

  • मुंबई : बाधीत रुग्ण- (७५,५३९), बरे झालेले रुग्ण- (४३,१५४), मृत्यू- (४३७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८,००६)
  • ठाणे : बाधीत रुग्ण- (३४,२५७), बरे झालेले रुग्ण- (१४,३३५), मृत्यू- (८४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,०७६)
  • पालघर : बाधीत रुग्ण- (५२६७), बरे झालेले रुग्ण- (१७६७), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३९९)
  • रायगड : बाधीत रुग्ण- (३६६९), बरे झालेले रुग्ण- (१९२४), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६४८)
  • रत्नागिरी : बाधीत रुग्ण- (५६९), बरे झालेले रुग्ण- (४२३), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२०)
  • सिंधुदुर्ग : बाधीत रुग्ण- (२०४), बरे झालेले रुग्ण- (१५१), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)
  • पुणे : बाधीत रुग्ण- (२०,८७०), बरे झालेले रुग्ण- (१०,७०८), मृत्यू- (७१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९४४८)
  • सातारा : बाधीत रुग्ण- (१००४), बरे झालेले रुग्ण- (७०३), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५७)
  • सांगली : बाधीत रुग्ण- (३४७), बरे झालेले रुग्ण- (२०१), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३५)
  • कोल्हापूर : बाधीत रुग्ण- (८२४), बरे झालेले रुग्ण- (७१०), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०४)
  • सोलापूर : बाधीत रुग्ण- (२५८८), बरे झालेले रुग्ण- (१४३०), मृत्यू- (२४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९१२)
  • नाशिक : बाधीत रुग्ण- (३९०२), बरे झालेले रुग्ण- (२०६३), मृत्यू- (२१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६२२)
  • अहमदनगर : बाधीत रुग्ण- (३९९), बरे झालेले रुग्ण- (२४९), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३६)
  • जळगाव : बाधीत रुग्ण- (३००२), बरे झालेले रुग्ण- (१७९३), मृत्यू- (२२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९८९)
  • नंदूरबार : बाधीत रुग्ण- (१६६), बरे झालेले रुग्ण- (७०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९)
  • धुळे : बाधीत रुग्ण- (९६२), बरे झालेले रुग्ण- (४४९), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५७)
  • औरंगाबाद : बाधीत रुग्ण- (४८३३), बरे झालेले रुग्ण- (२२२२), मृत्यू- (२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३८४)
  • जालना : बाधीत रुग्ण- (४८८), बरे झालेले रुग्ण- (३१३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६१)
  • बीड : बाधीत रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)
  • लातूर : बाधीत रुग्ण- (३०३), बरे झालेले रुग्ण- (१९१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५)
  • परभणी : बाधीत रुग्ण- (९२), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३)
  • हिंगोली : बाधीत रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२३८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)
  • नांदेड : बाधीत रुग्ण- (३३७), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३)
  • उस्मानाबाद : बाधीत रुग्ण- (२०३), बरे झालेले रुग्ण- (१६१), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३)
  • अमरावती : बाधीत रुग्ण- (५२८), बरे झालेले रुग्ण- (३६८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३५)
  • अकोला : बाधीत रुग्ण- (१४६३), बरे झालेले रुग्ण- (८६९), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२०)
  • वाशिम : बाधीत रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (६१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७)
  • बुलढाणा : बाधीत रुग्ण- (२१३), बरे झालेले रुग्ण- (१४०), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१)
  • यवतमाळ : बाधीत रुग्ण- (२८३), बरे झालेले रुग्ण- (१८६), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७)
  • नागपूर : बाधीत रुग्ण- (१४२१), बरे झालेले रुग्ण- (१०३७), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७०)
  • वर्धा : बाधीत रुग्ण- (१६), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४)
  • भंडारा : बाधीत रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१)
  • गोंदिया : बाधीत रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)
  • चंद्रपूर : बाधीत रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (५४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)
  • गडचिरोली : बाधीत रुग्ण- (६४), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
  • इतर राज्ये : बाधीत रुग्ण- (७४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१)

एकूण :

  • बाधीत रुग्ण- १,६४,६२६
  • बरे झालेले रुग्ण- ८६,५७५
  • मृत्यू- ७४२९
  • इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- १५
  • ॲक्टीव्ह रुग्ण- ७०,६०७

Last Updated : Jun 28, 2020, 9:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.