ETV Bharat / city

राज्यात १९ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त, १८ हजार ३१७ नवीन बाधितांची नोंद

author img

By

Published : Sep 30, 2020, 9:43 PM IST

Updated : Sep 30, 2020, 9:51 PM IST

राज्यात दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांच्या पुढे असून सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्ण कमी संख्येने नोंदविले गेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राज्यात उपचाराखाली असलेल्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमीकमी होत आहे.

corona cases
कोरोना अपडेट

मुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. राज्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण आज ७८.६१ टक्के असल्याची नोंद झाली आहे. आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण बरे झाले आहेत, तर सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

  • Maharashtra reports 18,317 new #COVID19 cases, 481 deaths and 19,163 discharges today. Total cases in the state rise to 13,84,446, including 36,662 deaths and 10,88,322 discharges. Active cases stand at 2,59,033: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/KBsWa20pJu

    — ANI (@ANI) September 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यात दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांच्या पुढे असून सलग तिसऱ्यांदा नवीन रुग्ण कमी संख्येने नोंदविले गेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राज्यात उपचाराखाली असलेल्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी-कमी होत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ लाख ८५ हजार २०५ नमुन्यांपैकी १३ लाख ८४ हजार ४४६ नमुने पॉझिटिव्ह ( २०.४० टक्के) आले आहेत. राज्यात २१ लाख ६१ हजार ४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार १७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४८१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आजचे रुग्ण आणि मृत्यू -

  • जिल्हा - रुग्ण - कंसात मृत्यू
    मुंबई मनपा-२६५४ (४६),
    ठाणे- ३२० (८),
    ठाणे मनपा-४७३ (३६),
    नवी मुंबई मनपा-४५२ (४),
    कल्याण डोंबिवली मनपा-५२७ (११),
    उल्हासनगर मनपा-४० (१),
    भिवंडी निजामपूर मनपा-३१ (४),
    मीरा भाईंदर मनपा-२३९ (९),
    पालघर-१७१ (१२),
    वसई-विरार मनपा-२४२ (३०),
    रायगड-३३६ (७),
    पनवेल मनपा-२५८ (१),
    नाशिक-४६५ (६),
    नाशिक मनपा-८९३ (१५),
    मालेगाव मनपा-३३ (१),
    अहमदनगर-६३९ (७),
    अहमदनगर मनपा-१२५ (५),
    धुळे-६१, धुळे मनपा-६६,
    जळगाव-२५३ (१),
    जळगाव मनपा-१०६,
    नंदूरबार-४० (१),
    पुणे- ११७९ (२१),
    पुणे मनपा-१३७० (२८),
    पिंपरी चिंचवड मनपा-७१२ (३१),
    सोलापूर-३६८ (५),
    सोलापूर मनपा-६४,
    सातारा-६०१ (२९),
    कोल्हापूर-३३९ (१५),
    कोल्हापूर मनपा-९१ (५),
    सांगली-४११ (१८),
    सांगली मिरज कुपवाड मनपा-१४९ (५),
    सिंधुदूर्ग-५४ (२),
    रत्नागिरी-११७ (१३),
    औरंगाबाद-१२७ (७),
    औरंगाबाद मनपा-१९६ (१),
    जालना-१३४,
    हिंगोली-२८,
    परभणी-६२ (७),
    परभणी मनपा-२६ (१),
    लातूर-११६ (७),
    लातूर मनपा-९३ (१),
    उस्मानाबाद-२५६ (११),
    बीड-२१४ (३),
    नांदेड-१३६ (७),
    नांदेड मनपा-७१ (१),
    अकोला-२२ (५),
    अकोला मनपा-५२ (३),
    अमरावती-८३ (१),
    अमरावती मनपा-९७,
    यवतमाळ-१६२ (३),
    बुलडाणा-२४३ (९),
    वाशिम-१५० (९),
    नागपूर-३१३ (९),
    नागपूर मनपा-१०३८ (१४),
    वर्धा-१२७,
    भंडारा-१५५ (१),
    गोंदिया-१७७ (२),
    चंद्रपूर-२२५ (१),
    चंद्रपूर मनपा-१४३,
    गडचिरोली-६९,
    इतर राज्य-२३ (१)

Last Updated : Sep 30, 2020, 9:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.