मुंबई - राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत ढगाळ आकाशासह मुसळधार पाऊस पडण्याची ( Mumbai monsoon 2022 prediction ) शक्यता आहे. नैऋत्य मान्सून आज १९ जून २०२२ रोजी गुजरात प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, छत्तीसगड, गंगेच्या पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात मान्सून पुढे सरकला आहे. १९ जूनला संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आला आहे, पण अजून तो हवा तसा पडला ( Maharashtra rain updates ) नाही.
राज्यात मान्सूनचे आगमन झाले ( Maharashtra Monsoon Update ) असले, तरी मोठ्या पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. राज्याला पुरेशा पावसाची प्रतिक्षा आहे. अनेक जिल्ह्यांत पावसाअभावी पेरणी रखडल्या ( Monsoon news today Maharashtra ) आहेत. मुंबईत ( Mumbai rain update ) पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी साठा कमी होऊ लागला आहे. सध्या धरणामध्ये जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणी साठा आहे.
-
#WATCH महाराष्ट्र: मुंबई के कई जगहों में बारिश हुई।
— ANI_HindiNews (@AHindinews) June 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मौसम विभाग के मुताबिक मुंबई में बादल छाए रहने के साथ तेज बारिश होगी। pic.twitter.com/b0Ckocan9O
">#WATCH महाराष्ट्र: मुंबई के कई जगहों में बारिश हुई।
— ANI_HindiNews (@AHindinews) June 19, 2022
मौसम विभाग के मुताबिक मुंबई में बादल छाए रहने के साथ तेज बारिश होगी। pic.twitter.com/b0Ckocan9O#WATCH महाराष्ट्र: मुंबई के कई जगहों में बारिश हुई।
— ANI_HindiNews (@AHindinews) June 19, 2022
मौसम विभाग के मुताबिक मुंबई में बादल छाए रहने के साथ तेज बारिश होगी। pic.twitter.com/b0Ckocan9O
विदर्भात पावसाने चांगलीच हजेरी-विदर्भात पावसाने चांगलीच हजेरी ( Maharashtra Weather update ) लावली आहे. अमरावती जिल्ह्यातही धो-धो पाऊस बरसला आहे. रविवारी ( 19 जून ) पहाटे झालेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात येणाऱ्या शिरजगाव कसबा गावात पाणी शिरले. त्यामुळे ग्रामस्थांची एकच तारांबळ ( heavy rain in amravati district ) उडाली. पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शिरजगाव कसबा या गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. गावातील रस्त्यांवर नदी सारखे पाणी वाहत होते. गावालगतचा संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.
-
नैऋत्य मान्सून आज १९ जून २०२२ रोजी गुजरात प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, छत्तीसगड, गंगेच्या पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आला आहे, पण अजून तो हवा तसा पडला नाही...एक मोठ्याSSS स्पेलची गरज. pic.twitter.com/qDetefsMlT
">नैऋत्य मान्सून आज १९ जून २०२२ रोजी गुजरात प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, छत्तीसगड, गंगेच्या पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 19, 2022
आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आला आहे, पण अजून तो हवा तसा पडला नाही...एक मोठ्याSSS स्पेलची गरज. pic.twitter.com/qDetefsMlTनैऋत्य मान्सून आज १९ जून २०२२ रोजी गुजरात प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, छत्तीसगड, गंगेच्या पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 19, 2022
आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आला आहे, पण अजून तो हवा तसा पडला नाही...एक मोठ्याSSS स्पेलची गरज. pic.twitter.com/qDetefsMlT
पावसाचा भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्याला फटका ( Monsoon impact on cricket ) -रविवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका ( IND vs SA 5th T20 ) यांच्यातील खेळला जात असलेला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द केला ( 5th T20 abandoned due to rain ) आहे. सामन्याच्या अगोदर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही संघात नाणफेक पार पडली. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामना सुरु होण्यापूर्वी पावसाला सुरुवात झाल्याने सामना सुरु होण्यास विलंब झाला होता.
देशात अशी आहे मान्सूनची स्थिती ( Monsoon 2022 India )- पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार, झारखंड व आंध्र प्रदेशात पावसाला सुरुवात झाली आहे. बिहारसह अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, लडाखमध्ये मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला आहे. ईशान्य भारतामधील अनेक राज्यांत पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला आहे. पुढील 2-3 दिवसांत मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि वायव्य बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, छत्तीसगड आणि ओडिशाचा आणखी काही भाग, गंगेच्या पश्चिम बंगालचा उर्वरित भाग, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये,ईशान्य उत्तर प्रदेश मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल ( Monsoon arrival in India ) आहे.
हेही वाचा-Heavy Rain In Amravati : अमरावतीत मान्सून धडकला, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
हेही वाचा-Maharashtra monsoon 2022 : राज्यात सक्रिय झालेल्या मान्सूनचा जोर आजपासून वाढण्याचा अंदाज