ETV Bharat / city

पैशाच्या क्षुल्लक कारणावरून एकाची चाकूने भोसकून हत्या, आरोपीला अटक

साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री खैराणी रस्त्याजवळ दुर्गानगर कंपाऊंडमध्ये पैशाच्या वादातून एका तरुणाची हत्या झाली. या प्रकरणी साकिनाका पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

One was killed for some small reason
पैशाच्या क्षुल्लक कारणावरून एकाची चाकूने भोसकून सकिनाक्यात हत्या
author img

By

Published : Dec 19, 2019, 5:46 PM IST

Updated : Dec 19, 2019, 10:53 PM IST

मुंबई - खैराणी रस्त्याजवळ दुर्गानगर कंपाऊंडमध्ये मंगळवारी रात्री पैशाच्या वादातून एका तरुणाची चाकूने हल्ला करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शाहीद अमीन शेख (वय.32, रा. खैराणी रोड सकिनाका) असून याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे.

पैशाच्या क्षुल्लक कारणावरून एकाची चाकूने भोसकून सकिनाक्यात हत्या

हेही वाचा - हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक होते हे क्रांतिकारक, भगतसिंगांच्याआधी चढले फासावर

अटक आरोपी फिरोज खान उर्फ राजू बटला (वय 29 रा. खैराणी रोड सकिनाका) याने मृत शाहीद खान यांच्यावर 17 तारखेला रात्री उशिरा चाकूनी सपासप वार केले. यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिकांच्या मदतीने शहीद खान याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खोलवर चाकूचा मार लागला असल्याने तेथे डॉक्टरांनी तपासून शेख यांना मृत घोषित केले. या प्रकरणी साकिनाका पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे.

हेही वाचा - घाटकोपरमधील 'श्रीजी' टॉवरला आग, २० जणांची सुखरुप सुटका

गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांना आरोपी लपून बसल्याची माहिती मिळाली. यानंतर सहा तासाच्या आत परिसरातील एका टॅम्पोत लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. याबाबत अधिक तपास साकिनाका पोलीस करत आहेत.

Intro:पैशाच्या क्षुल्लक कारणावरून एकाची चाकूने भोसकून सकिनाक्यात हत्या आरोपीला अटक

मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी रात्री खैराणी रोड जवळ दुर्गानगर कंपाऊंड मध्ये पैशाच्या वादातून एका युवकाची चाकूने हल्ला करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शाहिद अमीन शेख वय 32 रा., ठी खैराणी रोड सकिनाका असून याप्रकरणी पोलिसानी एका आरोपीस अटक केली आहेBody:पैशाच्या क्षुल्लक कारणावरून एकाची चाकूने भोसकून सकिनाक्यात हत्या आरोपीला अटक

मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी रात्री खैराणी रोड जवळ दुर्गानगर कंपाऊंड मध्ये पैशाच्या वादातून एका युवकाची चाकूने हल्ला करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शाहिद अमीन शेख वय 32 रा., ठी खैराणी रोड सकिनाका असून याप्रकरणी पोलिसानी एका आरोपीस अटक केली आहे.

अटक आरोपी फिरोज खान उर्फ राजू बटला वय 29 रा .ठी खैराणी रोड सकिनाका यांनी मयत शाहिद खान यांचावर 17 तारखेला रात्री उशिरा चाकूनी सपासप वार करून तो घटनास्थळी वरून पळून गेला स्थानिकांच्या मदतीने शहीद खान यास घाटकोपराच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले खोलवर चाकूचा मार लागला असल्याने तेथे डॉक्टरांनी तपासून शाहिद शेख यास मृत घोषित केले.या हत्येचा गुन्हा नोंद करून सकिनाका पोलिसाना व गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचऱ्यास आरोपी लपून बसल्याची माहितीच्या आधारे सहा तासाच्या आत परिसरातील एका टेम्पोत लपून बसलेल्या आरोपीस सकिनाका पोलिसानी अटक केली असून आधीक तपास सकिनाका पोलीस करीत आहेत.
Byt : मिलिंद खेतले सहाययक पोलीस आयुक्त सकिनाका विभागConclusion:
Last Updated : Dec 19, 2019, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.