ETV Bharat / city

शिवसेने विरोधात विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्याचे मनसेचे निवेदन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवसेना ही फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देवून पैसे वसूल करते. या पावतीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत, यावर मनसेने आक्षेप घेतला

मनसे
मनसे
author img

By

Published : Feb 5, 2021, 9:48 PM IST

Updated : Feb 5, 2021, 10:24 PM IST

मुंबई - विक्रोळीत शिवसेनेच्या वतीने फेरीवाल्यांना 10 रुपयांच्या पावत्या दिल्या जात आहेत. या पावतीवर शिवसेना शाखा 118 अस लिहिलेलं असून या पावतीवर बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. तसेच स्थानिक आमदार सुनील राऊत आणि नगरसेवक उपेंद्र सावंत यांचेही फोटो आहेत.

मनोज चव्हाण

महापालिकेचे काम शिवसेना करत आहे-

जे काम महापालिकेचे आहे ते काम शिवसेना करत आहे. सार्वजनिक पदपंथाचा वापर करणाऱ्यांना उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलन करण्यासाठी आकार, अस या पावतीवर लिहून पैसे वसूल केले जात आहेत.

यावर मनसेने आक्षेप घेतला व आज थेट विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये या पावती संदर्भात असलेल्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. यादरम्यान मोठया संख्येने मनसे सैनिक उपस्थित होते.

हेही वाचा- विशेष: पेट्रोल डिझेलच्या किंमतीचा भडका, सर्वसामान्य हैराण! काय आहेत कारणे जाणून घ्या

Last Updated : Feb 5, 2021, 10:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.