ETV Bharat / city

MNS Padva Melava : मनसेची पाडवा मेळाव्याची जय्यत तयारी; राज ठाकरे काय बोलणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष - मनसे पाडवा मेळावा तयारी

मागील दोन वर्ष निर्बंधांमुळे न झालेला हा मेळावा ( MNS Padwa Melava ) आता पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात करण्याचे मनसेने ( MNS Preparation For Padva Melava ) ठरवले आहे. त्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कवर जय्यत ( Shivaji Park ) तयारी सुरू आहे. या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे ( Raj Thackeray ) काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MNS Padva Melava
MNS Padva Melava
author img

By

Published : Apr 1, 2022, 5:11 PM IST

Updated : Apr 1, 2022, 5:25 PM IST

मुंबई - गुढीपाडव्याला मनसेकडून पाडवा मेळावा ( MNS Padwa Melava ) घेतला जातो. यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना. मात्र, मागील दोन वर्ष निर्बंधांमुळे न झालेला हा मेळावा आता पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात करण्याचे मनसेने ( MNS Preparation For Padva Melava ) ठरवले आहे. त्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कवर जय्यत ( Shivaji Park ) तयारी सुरू आहे. या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे ( Raj Thackeray ) काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया

80 हजार खुर्च्या, लाखो कार्यकर्ते येण्याची शक्यता - हा मेळावा राज्यातील आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या मेळाव्याला संपूर्ण राज्यभरातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शिवाजी पार्कवर जवळपास 80 हजार कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इतर कार्यकर्त्यांना लाईव्ह सभा पाहता यावी, यासाठी मोठ्या LED स्क्रीन देखील परिसरात लावण्यात आल्या आहेत.

सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष - एका बाजूला राज्यातील पालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. तर, दुसऱ्या बाजूला मनसेने आपला झेंडा बदलल्यानंतर व हिंदुत्त्वाचा मार्ग स्वीकारल्यानंतर मनसेचा हा पहिलाच पाडवा मेळावा आहे. त्यामुळे राज ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार? राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर काय टीका करणार? याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष आहे.

हेही वाचा - Nana Patole Critisized BJP : सतीश उके प्रकरणानंतर फडणवीस-पटोलेंचा एकत्र विमानप्रवास, नाना पटोले म्हणाले...

Last Updated : Apr 1, 2022, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.