ETV Bharat / city

Raj Thackeray Meet Devendra Fadnavis राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण - BJP MNS alliance

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी MNS Chief Raj Thackeray आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची Deputy CM Devendra Fadnavis सागर बंगल्यावर sagar bungalow भेट घेतली. दोघांमध्ये एक तासभर चर्चा झाली. या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण Political Debates In Maharashtra आलं आहे. राज्यातील सत्तासंघर्ष Power struggle in the state आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या Mumbai Municipal Corporation Election पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व आहे.

raj thackrey devendra fadnavis
राज ठाकरे देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Aug 29, 2022, 12:28 PM IST

Updated : Aug 29, 2022, 3:02 PM IST

मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी MNS Chief Raj Thackeray आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची Deputy CM Devendra Fadnavis सागर बंगल्यावर sagar bungalow भेट घेतली. दोघांमध्ये एक तासभर चर्चा झाली. या भेटीमुळे राज्यात पुन्हा राजकीय चर्चांना Political Debates In Maharashtra उधाण आले आहे. महाराष्ट्रात सुरू असलेला अभुतपूर्व सत्तासंघर्ष Power struggle in the state आणि होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका Mumbai Municipal Corporation Election यामुळे या भेटीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.

मुंबई मनपा निवडणूक आणि राज्यातला सत्तासंघर्ष लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडत आहे. त्यातचं मनसे पक्षाने हिंदूत्वाचा मुद्दा The issue of Hinduism अलीकडे उचलून धरला आहे. भाजपसोबत राज ठाकरेंच सख्य वाढतच चाललं आहे. यामुळेच, भाजप मनसे युती BJP MNS alliance होणार की काय असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित राहिला आहे. भविष्यात शिंदे गट Shinde group जर एखाद्या राजकीय पक्षात विलीन करण्याची वेळ आली, तर मनसे हा उत्तम पर्याय ठरू शकतो, अस राजकीय जाणकारांच म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व आहे.

हेही वाचा Supreme Court Hearing सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष कायम, सुनावणी लांबणीवर

Last Updated : Aug 29, 2022, 3:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.