ETV Bharat / city

शिवसेना आमदार सुनिल राऊत अपक्ष लढणार; किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढल्या

संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. सोमय्या यांच्याविरोधात ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवणार आहेत.

शिवसेना आमदार सुनिल राऊत
author img

By

Published : Mar 28, 2019, 1:20 PM IST

Updated : Mar 28, 2019, 3:14 PM IST

मुंबई - ईशान्य मुंबईतून कोणाला तिकीट द्यायचे याचा तिढा अद्याप सुटला नाही. शिवसैनिकांनी विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना प्रचंड विरोध केल्याने भाजपने अद्यापही येथील उमेदवाराची घोषणा केली नाही. आता मात्र संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात दंड थोपटले आहे.

शिवसेना आमदार सुनिल राऊत

भाजपने किरीट सोमय्या यांना तिकीट दिल्यास त्यांच्याविरोधात आपण अपक्ष लढणार असल्याचे वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे. त्यामुळे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  • Shiv Sena MLA Sunil Raut,brother of Shiv Sena MP Sanjay Raut,has said he'll contest Lok Sabha elections from Mumbai North east constituency even if Kirit Somaiya is given a ticket by BJP from here;says, "I'll go independent if needed but will contest against Somaiya.I'm 100% sure

    — ANI (@ANI) March 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

संजय राऊतांचे बंधू अपक्ष लढणार; सोमय्यांच्या अडचणी वाढल्या

ंं

आमदार सुनिल राऊत अपक्ष लढणार; किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढल्या

मुंबई - ईशान्य मुंबईतून कोणाला तिकीट द्यायचे याचा तिढा अद्याप सुटला नाही. शिवसैनिकांनी विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना प्रचंड विरोध केल्याने भाजपने अद्यापही येथील उमेदवाराची घोषणा केली नाही. आता मात्र संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात दंड थोपटले आहे.

सुनिल राऊत यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. भाजपने किरीट सोमय्या यांना तिकीट दिल्यास त्यांच्याविरोधात आपण अपक्ष लढणार असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Conclusion:
Last Updated : Mar 28, 2019, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.