ETV Bharat / city

आरे वृक्षतोड प्रकरणी पालिका प्रशासनाचा रेटा कशासाठी - मनीषा कायंदे - पालिका आयुक्त प्रवीण परदेशी बातमी

येत्या १७ सप्टेंबरला आरे कॉलनीतील सर्व न्यायप्रविष्ट याचिकांवर सुनावणी सुरू होणार आहे, असे असताना पालिका प्रशासनाचा रेटा कशासाठी असा सवाल कायंदे यांनी उपस्थित केला आहे.

डॉ. मनीषा कायंदे
author img

By

Published : Sep 14, 2019, 7:58 PM IST

मुंबई - महापालिका आयुक्तांकडील इतर कामे संपली आहेत. त्यामुळे ते आरेतील वृक्षतोडीच्या मागे लागले आहेत, असा आरोप आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचे नाव न घेता केली.

आरे प्रकरणी आपली भूमिका मांडताना डॉ. मनीषा कायंदे

हेही वाचा - 'आरे'वरून 'का'रे.. शिवसेना व भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर

येत्या १७ सप्टेंबरला आरे कॉलनीतील सर्व न्यायप्रविष्ट याचिकांवर सुनावणी सुरू होणार आहे, असे असताना पालिका प्रशासनाचा रेटा कशासाठी असा सवाल कायंदे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - #SaveAarey ः आरेचं जंगल वाचवण्यासाठी सेलब्रिटींचा पुढाकार

आरेतील वृक्षतोडीला शिवसेनेने सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला आहे. आरे कॉलनीत विविध जैवविविधता आहे, त्यांची साखळी निर्माण झाली आहे. यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील मुंबईकर व पर्यावरणप्रेमी या नात्याने आरेतील वृक्षतोडीला विरोध केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Intro:मुंबई - येत्या 17 सप्टेंबरला आरे कॉलनीतील सर्व न्यायप्रविष्ट याचिकांवर सुनावणी सुरू होणार आहे, असे असताना पालिका प्रशासनाचा रेटा कशासाठी असा सवाल आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. पालिकेची काम संपल्याने आरे कॉलनीतील झाड तोडण्याला आज अंतरिम मंजुरी दिल्याची टीका कायंदे यांनी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच नाव न घेता केली. Body:आरेतील वृक्षतोडीला शिवसेनेने सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला आहे. आरे कॉलनीत विविध जैवविविधता आहे, त्यांची साखळी निर्माण झाली आहे. यामुळे शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील मुंबईकर व पर्यावरणप्रेमी या नात्याने आरेतील वृक्षतोडीला विरोध केला आहे. Conclusion:पालिका महाआयुक्तांकडे इतर काम संपली आहेत त्यामुळे ते आरेतील वृक्षतोडीच्या मागे लागल्याचे कायंदे यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.