ETV Bharat / city

'चार वजा तीन'... राष्ट्रवादीचे 3 आमदार स्वगृही

author img

By

Published : Nov 25, 2019, 9:22 AM IST

Updated : Nov 25, 2019, 10:22 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 आमदारांपैकी 3 आमदार सोमवारी मुंबईत पोहोचले आहेत. यात आमदार अनिल पाटील, दौलत दरोडा आणि नरहरी झिरवळ यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीचे बेपत्ता आमदार मुंबईत दाखल

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नॉट रिचेबल असलेल्या चार आमदारांपैकी तीन आमदार आज सोमवारी सकाळी मुंबईत परतले आहेत. यात अनिल पाटील व दौलत दरोडा, नरहरी झिरवळ यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीचे बेपत्ता आमदार मुंबईत दाखल...

हेही वाचा... अजित पवार ट्विटर स्वतः चालवतात की एजन्सी? नवाब मलिकांनी व्यक्त केली शंका

दिंडोरी नाशिकचे आमदार नरहरी झिरवळ हे सोमवारी सकाळी दिल्लीहून 4 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल झाले. राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील आणि दौलत दरोडा यांना काल रात्री विमानाने मुंबईत आणले गेले.

  • Mumbai: NCP MLAs Anil Patil & Daulat Daroda (in yellow shirts), at Hotel Hyatt where other MLAs of the party are lodged. They were brought from Delhi by Sonia Doohan, President of NCP's Nationalist Student Congress & Dheeraj Sharma, President of NCP's Nationalist Youth Congress. https://t.co/ndBmOmGW8F pic.twitter.com/bUkzqsrdzj

    — ANI (@ANI) November 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा.. बहुमत भाजपच सिद्ध करणार; रवी राणा म्हणतात 'ये अंदरकी बात है'

सध्या आमदार अनिल पाटील आणि दौलत दरोडा, हे हॉटेल हयात येथे आहेत. येथेच पक्षाचे अन्य आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनिया दुहान आणि धीरज शर्मा यांनी त्यांना दिल्लीहून मुंबईत आणले.

Intro:एनसिपीचे 4 आमदारांपैकी 3 आमदार आज सकाळी 4 च्या दरम्यान मुंबईत पोहचले आहेत.अनिल पाटील व दौलत दरोडा , नरहरी झिरवळ हे आमदार आज सकाळी दिल्लीहून 4 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल झाले होते.Body:.Conclusion:
Last Updated : Nov 25, 2019, 10:22 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.