ETV Bharat / city

Maharashtra Budget 2022 : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान - Ajit Pawar Budget announcements

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल गुरुवारी ( Economic survey of Maharahstra ) सादर करण्यात आला. या पाहणी अहवालात राज्याच्या आर्थिक वाढीचा दर 12.1 टक्के राहण्याचा अदांज वर्तवण्यात ( Maharashtra GDP in 2022 ) आला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9 टक्के वाढ अपेक्षित असल्याचेही या पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कृषी
कृषी
author img

By

Published : Mar 11, 2022, 3:00 PM IST

मुंबई- महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत ( Maharashtra Budget 2022 ) आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रासाठी ( Agri schemes in budget 2022 ) विविध योजना जाहीर केल्या ( Ajit Pawar Budget announcements ) आहेत.

  • पीक कर्ज वाटपात वाढ झाली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.
  • हे वर्ष महिला शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येईल.
  • खरिप व रब्बी पणन हंगाम शेतमाल खऱेदी अंतर्गत विक्रमी खरेदी सोसायट्यांचे संगणकीकरण करुन कोअर बँकिंगद्वारे जोडण्यात येणार आहे. पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाला 406 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. राज्यातील कृषी उत्पन्न समितीसाठी १० कोटी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे.
    अर्थसंकल्प कृषी तरतूद
    अर्थसंकल्प कृषी तरतूद

हेही वाचा-Nana Patole : ...तर भाजपला दोन खासदारांचा पक्ष होण्यास वेळ लागणार नाही -नाना पटोले

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल गुरुवारी ( Economic survey of Maharahstra ) सादर करण्यात आला. या पाहणी अहवालात राज्याच्या आर्थिक वाढीचा दर 12.1 टक्के राहण्याचा अदांज वर्तवण्यात ( Maharashtra GDP in 2022 ) आला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9 टक्के वाढ अपेक्षित असल्याचेही या पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा-Maharashtra Budget Session : हवेलीत संभाजी महाराजांचे स्मारक उभे करणार; अजित पवारांची मोठी घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.