मुंबई - गेल्या काही वर्षात ऑनलाईन शॉपिंगला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत Massive response to online shopping in Mumbai आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून मुंबई, बँगलोर, दिल्ली, हैद्राबाद सारख्या शहरातून मेडिकलच्या अनेक वस्तू मागवल्या जातात. या मेडिकल वस्तूंसोबत मुंबईकरांनी ५७० टक्के अधिक कंडोम मागवले असल्याचे समोर आले Massive response to condom ordersआहे.
५७० टक्के अधिक काँडमची ऑर्डर भारतात भाजीपाल्यापासून औषधांपर्यंत सर्वच वस्तू ग्रोसरी सर्विस प्लेटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन शॉपिंगद्वारे घरपोच मिळत आहेत. एका सर्वेनुसार स्विगी इंस्टामार्ट जून २०२१ ते जून २०२२ या एका वर्षात ९० लाख लोकांना सेवा देता आहे. मागील १२ महिन्यात मुंबईकरांनी ५७० टक्के अधिक काँडमची ऑर्डर दिली online shopping in Mumbai आहे. २०२१ मध्ये स्विगी इंस्टामार्टला २० लाख सॅनिटरी नॅपकिन, मेन्स्ट्रुअल कप, टैपोन तसेच ग्रोसरीची मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे.
६० लाख अंडी - बॅंगलोर, हैदराबादच्या ग्राहकांनी नाश्त्यासाठी सर्वाधिक अंडी ओंलीण पद्धतीने मागवली. मुंबई, जयपुर आणि कोयंबटूर येथील नागरिकांनी रात्रीच्या जेवणासाठी सर्वाधिक अंडी मागवली. बॅंगलोर, मुंबई, दिल्ली सारख्या शहरात राहणाऱ्या नागरिकांनी मागील एका वर्षात ६० लाख अंडी ऑनलाईन पद्धतीने मागवली. चहा आणि कॉफीची मागणी २ हजार पटीने वाढली आहे.
३ करोड दुधाच्या ऑर्डर - बॅंगलोर आणि मुंबईमध्ये ३ करोड दुधाच्या ऑर्डर आल्या आहेत. ६२ हजार फळे आणि भाजीच्या ऑर्डर आल्या आहेत. बंगलोरमध्ये सर्वाधिक ऑर्गेनिक प्रोडक्ट मागवले आहेत. हैदराबाद आणि बॅंगलोर येथे १२ महिन्यात २९० टनहुन अधिक हिरव्या मिरचीची ऑर्डर देण्यात आली आहे.Massive response to online shopping in Mumbai, more than 570 percent of condom orders
हेही वाचा ऑनलाइन मागवला पाच हजारांचा ड्रेस, मिळाल्या जुन्या साड्या !