ETV Bharat / city

Threat to Aaditya Thackeray : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी देणाऱ्याला बंगळूरुमधून अटक - आदित्य ठाकरे जिवे मारण्याची धमकी देणारा अटक

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ३४ वर्षीय जयसिंह राजपूत याला सायबर (Threat to Aaditya Thackeray) पोलिसांनी बंगळूरु येथून अटक केली आहे. आदित्य यांना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर या इसमाने संदेश पाठवून ठार मारण्याची धमकी दिली होती.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
author img

By

Published : Dec 23, 2021, 9:54 AM IST

मुंबई - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना एका इसमाने व्हॉट्सअ‍ॅपवर जिवे मारण्याची दिली. ही घटना ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेच्या समुमारास घडली. (Threats to Environment Minister Aditya Thackeray) या संदेशात अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबत आदित्य यांच्यावर आरोप केले आहेत. दरम्यान, आदित्य यांनी यासंबंधी पोलिसांना माहिती दिली. (Environment Minister Aditya Thackeray) दरम्यान, या इसमाला बंगळूरु येथून अटक केली आहे. जयसिंह राजपूत (३४ वर्ष) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

या इसमाने ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ च्या सुमारास सर्वप्रथम आदित्य यांना व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवला होता. त्यात त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले. त्यानंतर त्याने तीन दूरध्वनी केले. आदित्य यांनी ते स्वीकारले नाहीत. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आदित्य यांना ठार मारण्याच्या धमकीचा संदेश पाठवला. याप्रकरणी आदित्य यांच्यावतीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला बंगळूर येथून अटक

अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोपीने पर्यावरण मंत्र्यांना व्हाट्सअप द्वारे त्यांच्यावर आरोप केले. त्यानंतर त्याने तीन दूरध्वनी केले. ठाकरे यांनी ते स्वीकारले नाहीत. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याच्या धमकीचा संदेश पाठवला. याप्रकरणी ठाकरे यांच्यावतीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला. त्यावेळी आरोपी बंगळूरु येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार बंगळूरु येथून जयसिंह राजपूत याला अटक केली.

हेही वाचा - Kangana Ranaut : कंगना आज खार पोलीस ठाण्यात होण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.