मुंबई - भारतीय जनता पक्षाने मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपला संकल्पपत्र (जाहीरनामा) प्रसिद्ध केला. त्यात अन्य १६ सूत्री कार्यक्रमाबरोबरच आद्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्राकडे शिफारस करण्याचे म्हटले आहे. यावर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.. त्याच दृष्टीने जाणून घेऊया महाराष्ट्रातील या थोर विभूतींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या विविध समाजघटकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीचा इतिहास..
१९५४ पासून भारतरत्न हा पुरस्कार देण्यात येतो. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. आतापर्यंत ४८ विभुतींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. २०१५ मध्ये मदनमोहन मालवीय व अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न देण्यात आला. तर २०१९ मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, जनसंघाचे नेते नानाजी देशमुख व गायक तथा गीतकार भूपेन हजारिका यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
विधानसभा २०१९ : महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंना मिळणार का भारतरत्न ? काय आहे इतिहास - भारतरत्न
भारतीय जनता पक्षाने मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपला संकल्पपत्र (जाहीरनामा) प्रसिद्ध केला. त्यात अन्य १६ सूत्री कार्यक्रमाबरोबरच आद्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्राकडे शिफारस करण्याचे म्हटले आहे. यावर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून जाणून घेऊया महाराष्ट्रातील या थोर विभूतींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराना सन्मानित करण्यात यावे, या विविध समाजघटकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीचा इतिहास..
मुंबई - भारतीय जनता पक्षाने मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपला संकल्पपत्र (जाहीरनामा) प्रसिद्ध केला. त्यात अन्य १६ सूत्री कार्यक्रमाबरोबरच आद्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्राकडे शिफारस करण्याचे म्हटले आहे. यावर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.. त्याच दृष्टीने जाणून घेऊया महाराष्ट्रातील या थोर विभूतींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या विविध समाजघटकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीचा इतिहास..
१९५४ पासून भारतरत्न हा पुरस्कार देण्यात येतो. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. आतापर्यंत ४८ विभुतींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. २०१५ मध्ये मदनमोहन मालवीय व अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न देण्यात आला. तर २०१९ मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, जनसंघाचे नेते नानाजी देशमुख व गायक तथा गीतकार भूपेन हजारिका यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
विधानसभा २०१९ : महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंना मिळणार का भारतरत्न ? काय आहे इतिहास
मुंबई - भारतीय जनता पक्षाने मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपला संकल्पपत्र (जाहीरनामा) प्रसिद्ध केला. त्यात अन्य १६ सूत्री कार्यक्रमाबरोबरच आद्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्राकडे शिफारस करण्याचे म्हटले आहे. यावर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून जाणून घेऊया महाराष्ट्रातील या थोर विभूतींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराना सन्मानित करण्यात यावे, या विविध समाजघटकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीचा इतिहास..
१९५४ पासून भारतरत्न हा पुरस्कार देण्यात येतो. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. आतापर्यंत ४८ विभुतींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. २०१५ मध्ये मदनमोहन मालवीय व अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न देण्यात आला. तर २०१९ मध्ये माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, जनसंघाचे नेते नानाजी देशमुख व गायक तथा गीतकार भूपेन हजारिका यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्च २०१८ मध्ये संसदेत केली होती. फुले दाम्पत्यास भारतरत्न जाहीर झाल्यास महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सामाजिक सुधारणांच्या चळवळींचा तो गौरव ठरेल, असेही त्यांनी आपल्या मागणीत म्हटले होते. तसे पाहायला गेले तर फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्याची मागणी तशी खूप जूनी आहे. १९९० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यात आला. त्याआधीपासून दलित व ओबीसी संघटनांकडून महात्मा फुले व सावित्रीबाईंना भारतरत्न द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. मात्र जेव्हा-जेव्हा केंद्र सरकारकडून या पुरस्काराची घोषणा होत असे त्यावेळी फुले दाम्पत्याचे नाव मागे पडत असे. ओबीसी महासंघाच्या अनेक अधिवेशनांमध्ये फुले दाम्पत्यांना भारतरत्न मागणीचा प्रस्ताव मंजूर करून सरकारदरबारी पाठविण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी २०१८ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली. नियम ३७७ अंतर्गत त्यांनी लोकसभेत ही मागणी केली. पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यामध्ये महात्मा फुले यांनी १८४८ साली मुलींची शाळा सुरु केली. सावित्रीबाई फुले त्या शाळेतील पहिल्या शिक्षिका होत्या. या दोघांनी तत्कालिन सामाजिक व्यवस्थेला झुगारुन हे क्रांतीकारक पाऊल उचलले होते. त्यामुळेच महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
त्यानंतर सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, यांनी माहिती दिली की, नायगाव या त्यांच्या जन्मगावी महिलांसाठी शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवविला आहे. राजशिष्टाचार विभाग त्यांच्याकडेच असल्याने ते स्वत: या पुरस्कारासाठी पाठपुरवा करणार असल्याचे शिंदे म्हणाले होते.
त्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये वरळी येथे भरलेल्या ओबीसी महासंघाच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्याची शिफारस राज्य सरकारकडून केंद्राकडे करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की फुले दाम्पत्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान देण्यासाठी राज्य सरकारकडून २०१५ पासूनच प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
Conclusion: