पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरण
शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांना समन्स बजावल्यानंतर मुंबईतील ईडी कार्यालयात पोहोचले. ती काही कागदपत्रे घेऊन येथे आली आहे.
14:55 July 22
पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी स्वप्ना पाटकर ईडी कार्यालयात दाखल

13:32 July 22
कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का
सातारा - कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास 3 रिष्टर स्केलच्या धक्याने परिसर हादरला.. कोयना शहरासह पाटण तालुक्यात जाणवला भूकंपाचा धक्का
13:05 July 22
महागाईच्या मुद्द्यांवरून विरोधकांचा राज्यसभेत गोंधळ, दुपारी अडीचपर्यंत कामकाज स्थगित
Kolkata, West Bengal | ED officials reach former Education Minister Partha Chatterjee's residence in connection with the SSC recruitment scam pic.twitter.com/XVNG5W91ow
— ANI (@ANI) July 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">Kolkata, West Bengal | ED officials reach former Education Minister Partha Chatterjee's residence in connection with the SSC recruitment scam pic.twitter.com/XVNG5W91ow
— ANI (@ANI) July 22, 2022

महागाईच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी राज्यसभेत गोंधळ घातला आहे. त्यामुळे अडीचपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले आहे.
12:50 July 22
लोकसभेचे काम दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित
— LOK SABHA (@LokSabhaSectt) July 22, 2022">
— LOK SABHA (@LokSabhaSectt) July 22, 2022
लोकसभेचे काम दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित आहे.
12:47 July 22
लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणल्यावरच आपण विश्वगुरू होऊ शकतो- रवी किशन
लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणल्यावरच आपण विश्वगुरू होऊ शकतो. लोकसंख्या नियंत्रणात आणणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या मार्गाने ते वाढत आहे, आम्ही स्फोटाकडे जात आहोत. मी विरोधी पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो की मला विधेयक सादर करू द्या. चर्चा करा, असे आवाहन भाजप खासदार रवी किशन यांनी केले आहे.
12:41 July 22
संजय राऊत यांचे निकटवर्तीय स्वप्ना पाटकर ईडी कार्यालयात दाखल
Patra Chawl land scam case | Swapna Patkar, wife of Sujit Patkar who is a close associate of Shiv Sena leader Sanjay Raut, arrives at ED office in Mumbai upon being summoned. She has arrived here with some documents.
Sanjay Raut has been summoned by ED in this case on 27th July pic.twitter.com/XBz5JonKic
">Patra Chawl land scam case | Swapna Patkar, wife of Sujit Patkar who is a close associate of Shiv Sena leader Sanjay Raut, arrives at ED office in Mumbai upon being summoned. She has arrived here with some documents.

पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांना समन्स बजावल्यानंतर मुंबईतील ईडी कार्यालयात पोहोचल्या आहेत. त्या काही कागदपत्रे घेऊन तिथे पोहोचल्या आहेत. याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने २७ जुलै रोजी समन्स बजावले आहे.
12:32 July 22
किरीट सोमैया यांनी दाखल केलेल्या अनिल परब विरोधात याचिकेवर आज सुनावणी होणार नाही

मुंबई उच्च न्यायालयात आज अनिल परब यांच्या दापोली रिसोट प्रकरणी न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला उत्तम देशमुख यांच्या खंडपीठाने सुनावणीस नकार दिला आहे
आम्ही दुसऱ्या खंडपीठासमोर सोमवारी अर्ज करणार
एकूण 5 प्रकरनात अनिल परब यांच्यावर कारवाई सुरू आहे
अनिल परब यांच्या दापोली रिसोट प्रकरणी दापोली कोर्टात भारत सरकारने याचिका दाखल केली आहे क्रिमिनल कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार केली जाईल
उच्च न्यायालयाचा सुनावणीस नकार
उच्च न्यायालयाची दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करण्याची सूचना
सोमवारी दुसऱ्या खंडपीठांसमोर अर्ज करणार
12:30 July 22
प्रादेशिक अस्मिता काय असते ते तुम्हाला कळणार नाही-दीपक केसरकर
कोणाला धमक्या देताय.आम्ही निवडून येणारच. तुम्ही लहान आहात...प्रादेशिक अस्मिता काय असते ते तुम्हाला कळणार नाही, असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंना लगावला. ते माझ्यापेक्षा निम्म्या वयाचे आहेत. त्यांना आजोबामुळे मान देत आहोत. पण, आम्हीदेखील शिवसैनिक आहोत.
12:27 July 22
सामान्य शिवसैनिकांचा अपमान करू नका- दीपक केसरकर
आमदाकी पणाला लावून दाखवा
बाळासाहेबांचा विचार नाही ती शिवसेना नाही. शिंदे यांनी लढा दिला म्हणून पाच वर्ष सत्ता मिळणार
आमदार अपात्र केल्याने खरेच चर्चा फिस्काटली का? मी सव्वा वर्ष सांगतोय शिवसेना संपते आहे
कार्यकर्त्यांना कोण भेटले का?? आता का भेटता
सामान्य शिवसैनिकांचा अपमान करू नका
12:27 July 22
आम्ही हाडाचे शिवसैनिक आहोत-दीपक केसरकर
ते आमच्या विधिमंडळ पक्षनेते आहेत.. त्यांनी नेहमी मदत केली
अनिल परब यांचे फोन चेक करा
उद्धव ठाकरे स्वतः फोन करत नाही
आम्ही अपात्र होणारच नाही
आम्ही हाडाचे शिवसैनिक आहोत
२/३ आमदार आणि सर्व फुटले...पण आम्ही शिवसेनेत
12:25 July 22
Live : शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरक यांची पत्रकार परिषद, वाचा काय म्हणाले?
शिवसेना उभी बाळासाहेबांनी केली
पण त्यांना साथ शिवसैनिक यांनी दिली
राठोड यांचे लग्न होत असताना ते जेल मध्ये होते
भूमारे औरंगाबाद मध्ये लढत राहिले त्याला पक्षनिष्ठा म्हणत नाही का
तुम्ही यात्रा काढा पण निष्ठेवर शंका घेऊ नका
शिंदे यांना मुख्यमंत्री केले नाही ते पण शांत राहिले
शिंदे यांना मुख्यमंत्री पद नको म्हणाले पण ते शांत राहिले
12:07 July 22
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपतींचे केले अभिनंदन

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी संवाद साधला. ओडिशाच्या लोकांच्या वतीने त्यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपतींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा राज्यातील लोकांना खूप अभिमान आहे, असे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सांगितले.
12:07 July 22
दिल्लीच्या मद्य धोरणाची सीबीआय चौकशी करा- उपराज्यपालांची शिफारस
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे थेट नाव असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मद्य धोरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस दिल्लीच्या उपराज्यपालांनी केली आहे.
12:05 July 22
बेकायदेशीरपणे निर्यात केल्याप्रकरणी ज्वेलरी कंपनीच्या संचालकाला अटक
कस्टमच्या विशेष गुप्तचर आणि तपास शाखेने दुबईस्थित कंपनीला सोन्याचे दागिने बेकायदेशीरपणे निर्यात केल्याप्रकरणी एका ज्वेलरी कंपनीच्या संचालकाला अटक केली आहे. सीमाशुल्क कायद्याच्या तरतुदीनुसार प्रगती गोल्ड प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक गणपतलाल मद्रेचा यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार फर्मने बेकायदेशीरपणे पैसे पाठवण्यासाठी 2342.55 ग्रॅम सोन्याचे वजनची चुकीची माहिती दिली होते. अधिकाऱ्यांनी मालाची तपासणी केली असता एकूण सोन्याचे प्रमाण 2887.53 ग्रॅम असल्याचे आढळून आले. सोन्याबद्दल दिलेल्या तपशीलात फरक आढळून आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की निर्यात केलेले सोन्याचे दागिने दाखवून बेकायदेशीरपणे पैसे पाठवण्याची पद्धत होती. अधिकार्यांनी दक्षिण मुंबईतील दागिना बाजारमध्ये असलेल्या कंपन्यांची आणि मालाडमधील उत्पादन युनिटची झडती घेतली. चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा मान्य केला.
11:55 July 22
ईडीचे अधिकारी माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निवासस्थानी!

एसएससी भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीचे अधिकारी माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निवासस्थानी पोहोचले.
11:52 July 22
गुजरात काँग्रेसच्या फलकाला फासले काळे
अहमदाबादमधील गुजरात काँग्रेस प्रदेश कमिटीच्या कार्यालयातील पोस्टर्स आणि बॅनरला काळे फासले आहे. त्यावर 'आजपासून या कार्यालयाचे नाव बदलून हज हाऊस' असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कृत्य केल्याचा काँग्रेसकडून आरोप होत आहे.
11:52 July 22
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपतींची घेतली भेट
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली
10:04 July 22
सीबीएसईचा १२ वीचा निकाल जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 12वीचा निकाल जाहीर केला आहे.
10:02 July 22
दुबई-कोचीन विमान कोचीला वळविण्यात आले
180 passengers of Dubai-Cochin Air India flight diverted to Mumbai land in Kochi on alternate flight
Read @ANI Story | https://t.co/v35sEPZfHD#DubaiCochin #AirIndia #Mumbai pic.twitter.com/FnrcRywgux
">180 passengers of Dubai-Cochin Air India flight diverted to Mumbai land in Kochi on alternate flight
— ANI Digital (@ani_digital) July 22, 2022

दुबई-कोचीन एअर इंडियाच्या विमानातील 180 प्रवाशांना पर्यायी विमानाने कोची येथे वळविण्यात आले.
09:41 July 22
जेवण बनवलं आम्ही, हे फक्त वाढपी; ओबीसी आरक्षणाच्या श्रेयावरून हसन मुश्रीफ यांची भाजपवर टीका
कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेला निर्णय म्हणजे सर्वच ओबीसी समाजाचा विजय आहे. महाविकास आघाडीने ओबीसी अरक्षणाशिवाय कोणतीही निवडणूक घ्यायची नाही अशी भूमिका घेतली होती. आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र शिंदे गटाने बंड केले आणि आमचे सरकार कोसळले. त्यांचे सरकार आल्यानंतर त्यांना आमच्या काळातील आयोगाचा अहवाल प्राप्त झाला तो त्यांनी कोर्टात सादर केला. त्यामुळे आम्ही सगळं जेवण बनवले आणि हे फक्त वाडपी असल्याची टीका मुश्रीफ यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर केली.
09:11 July 22
पूलुवाम्पट्टू वन परिक्षेत्रात आढळले नर हत्तीचे बछडे
कोईम्बतूर येथील पूलुवाम्पट्टू वन परिक्षेत्रात एक महिन्याचे नर हत्तीचे बछडे मृतावस्थेत आढळले. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वनविभागाने चौकशी सुरू केली आहे. आज शवविच्छेदन केले जाईल, असे कोईम्बतूर डीएफओ यांनी सांगितले.
09:10 July 22
पोलीस क्वार्टरमध्ये आढळले तीन महिलांचे मृतदेह
Jamshedpur, Jharkhand | In police line, bodies of a lady constable, her mother & daughter were found at the quarters made for the staff. She had not been seen for past 2 days. Door had been locked from inside. We are investigating, forensic team is on spot: Prabhat Kumar, SSP pic.twitter.com/HN8j9LZuCd
— ANI (@ANI) July 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">Jamshedpur, Jharkhand | In police line, bodies of a lady constable, her mother & daughter were found at the quarters made for the staff. She had not been seen for past 2 days. Door had been locked from inside. We are investigating, forensic team is on spot: Prabhat Kumar, SSP pic.twitter.com/HN8j9LZuCd

पोलीस लाईनमध्ये, कर्मचाऱ्यांसाठी बनवलेल्या क्वार्टरमध्ये महिला कॉन्स्टेबल, तिची आई आणि मुलगी यांचे मृतदेह आढळून आले आहेत. गेल्या २ दिवसांपासून या महिला दिसत नव्हत्या. दरवाजा आतून बंद होता. पोलीस तपास करत आहोत. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी असल्याचे त्यांनी सांगितले.
08:23 July 22
बॉम्बची अफवा पसरविणारा प्रवाशी ताब्यात
दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान पाटणा विमानतळावर उतरवले. बॉम्बची अफवा पसरविणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले.
08:21 July 22
द्रौपदी मुर्मू या सर्वोच्च पदावर पोहोचल्याचा मला अभिमान- प्रमोद सावंत
Goa | I am proud that Droupadi Murumu, a tribal sister has reached the highest post in the country. All voters have supported her & she has won by over 65% of votes: CM Pramod Sawant pic.twitter.com/2DOGmeg6s0
— ANI (@ANI) July 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">Goa | I am proud that Droupadi Murumu, a tribal sister has reached the highest post in the country. All voters have supported her & she has won by over 65% of votes: CM Pramod Sawant pic.twitter.com/2DOGmeg6s0

द्रौपदी मुर्मू या आदिवासी भगिनी देशातील सर्वोच्च पदावर पोहोचली याचा मला अभिमान आहे. सर्व मतदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांचा 65 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळून विजय झाल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
08:20 July 22
भाजपला 'गांधी कुटुंबाची' प्रतिमा डागाळायची आहे-अधीर रंजन चौधरी
ईडीने सोनिया गांधी यांची गुरुवारी चौकशी केली. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी भाजपला फटकारले. भाजपला 'गांधी कुटुंबाची' प्रतिमा डागाळायची आहे, असा चौधरी यांनी आरोप केला आहे.
07:26 July 22
श्रीलंकेत सशस्त्र सुरक्षा कर्मचार्यांनी निदर्शकांचे तंबू काढले!
कोलंबोमधील श्रीलंकेच्या राष्ट्रपती सचिवालयाच्या आवाराबाहेर रात्री उशिरा बंदोबस्तात सशस्त्र सुरक्षा कर्मचार्यांनी निदर्शकांचे तंबू काढून टाकले आहेत.
07:25 July 22
घराचे छत कोसळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
पातियाळा येथे मुसळधार पावसात घराचे छत कोसळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. एक जखमी झाला आहे.
07:24 July 22
पश्चिम बंगालमधील जंगलात आग
West Bengal | A forest fire broke out in Kandi forest area in the Murshidabad district. Fire tenders were rushed to the spot (21.07) pic.twitter.com/9vWmo7VP0x
— ANI (@ANI) July 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">West Bengal | A forest fire broke out in Kandi forest area in the Murshidabad district. Fire tenders were rushed to the spot (21.07) pic.twitter.com/9vWmo7VP0x

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कांडी जंगल परिसरात जंगलाला आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या
07:22 July 22
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा पात्र
Olympic gold medallist Neeraj Chopra makes the men's javelin throw final with a comfortable 88.39m throw on his first attempt in the qualification round at the World Athletics Championships 2022
(File Pic) pic.twitter.com/aidbmEsWs1
">Olympic gold medallist Neeraj Chopra makes the men's javelin throw final with a comfortable 88.39m throw on his first attempt in the qualification round at the World Athletics Championships 2022

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 मधील पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर भालाफेक करून पुरुषांच्या भालाफेकची अंतिम फेरी गाठली.
06:54 July 22
द्रौपदी मुर्मू यांचा विजय हा ऐतिहासिक क्षण - प्रल्हाद जोशी
Pralhad Joshi terms Droupadi Murmu's victory a 'historic moment'
Read @ANI Story | https://t.co/ICYtHsNKYg#PrahladJoshi #DraupadiMurmu #PresidentofIndia pic.twitter.com/41d7llL9yr
">Pralhad Joshi terms Droupadi Murmu's victory a 'historic moment'

द्रौपदी मुर्मू यांचा विजय हा ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे.
06:37 July 22
Maharashtra Breaking News : महागाईच्या मुद्द्यांवरून विरोधकांचा राज्यसभेत गोंधळ, दुपारी अडीचपर्यंत कामकाज स्थगित
मुंबई- गेल्या अडीच वर्षात कोरोनामुळे सणवार उत्साहात साजरे करता आले नव्हते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सणवारांवरील निर्बंध हटवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी केली आहे. तसेच गणेश मूर्तींच्या उंची ( Height of Ganesha idols ) वाढवण्याबाबत निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम आणि पारशी सण यामुळे दणक्यात साजरे करता येणार आहेत.