औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निषेध मोर्चा काढण्यात आला आहे.
Maharashtra Live Breaking News; औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर भाजपचा निषेध मोर्चा - महाराष्ट्र ठळक घडामोडी

18:54 May 23
औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर भाजपचा निषेध मोर्चा
-
Maharashtra | Former CM and BJP Leader, Devendra Fadnavis leads protest march over water crisis along with party workers in Aurangabad pic.twitter.com/JFp6AEIQCT
— ANI (@ANI) May 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra | Former CM and BJP Leader, Devendra Fadnavis leads protest march over water crisis along with party workers in Aurangabad pic.twitter.com/JFp6AEIQCT
— ANI (@ANI) May 23, 2022Maharashtra | Former CM and BJP Leader, Devendra Fadnavis leads protest march over water crisis along with party workers in Aurangabad pic.twitter.com/JFp6AEIQCT
— ANI (@ANI) May 23, 2022
16:46 May 23
बल्लारपूर पेपर मिलच्या लाकूड डेपोची भीषण आग भडकलेलीच
-
Maharashtra | A massive fire broke out in a Ballarpur wood depot of a paper mill in Chandrapur y'day, May 22

Fire is still not under control. 25 fire tenders are engaged in dousing ops. The reason for the accident is yet to be ascertained: Ballarpur Tehsildar, Sanjay Rainchwar pic.twitter.com/DRu7twnK0O
">Maharashtra | A massive fire broke out in a Ballarpur wood depot of a paper mill in Chandrapur y'day, May 22
— ANI (@ANI) May 23, 2022
Fire is still not under control. 25 fire tenders are engaged in dousing ops. The reason for the accident is yet to be ascertained: Ballarpur Tehsildar, Sanjay Rainchwar pic.twitter.com/DRu7twnK0OMaharashtra | A massive fire broke out in a Ballarpur wood depot of a paper mill in Chandrapur y'day, May 22

चंद्रपूर येथील बल्लारपूर पेपर मिलच्या लाकूड डेपोला २२ मे रोजी भीषण आग लागली. ही आग अजूनही आटोक्यात आलेली नाही. अग्निशमन दलाच्या 25 गाड्या ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही अशी माहिती तहसीलदार संजय रैनचवार यांनी दिली आहे.
15:24 May 23
खा.नवनीत राणा लोकसभेच्या संसदीय विशेषाधिकार समितीसमोर हजर
-
Amravati MP Navneet Rana appeared before the Parliamentary Privileges Committee of Lok Sabha today regarding her allegation of "patently illegal arrest and the consequent inhuman treatment meted out to her in Khar Police Station, Mumbai." pic.twitter.com/FpwSwGWKuj

">Amravati MP Navneet Rana appeared before the Parliamentary Privileges Committee of Lok Sabha today regarding her allegation of "patently illegal arrest and the consequent inhuman treatment meted out to her in Khar Police Station, Mumbai." pic.twitter.com/FpwSwGWKuj
— ANI (@ANI) May 23, 2022Amravati MP Navneet Rana appeared before the Parliamentary Privileges Committee of Lok Sabha today regarding her allegation of "patently illegal arrest and the consequent inhuman treatment meted out to her in Khar Police Station, Mumbai." pic.twitter.com/FpwSwGWKuj
— ANI (@ANI) May 23, 2022
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा लोकसभेच्या संसदीय विशेषाधिकार समितीसमोर हजर झाल्या आहेत. "मुंबईच्या खार पोलीस स्टेशनमध्ये त्यांना बेकायदेशीरपणे अटक करत अमानुष वागणूक दिल्याची तक्रार त्यांनी केली होती या संदर्भात त्या समितीसमोह हजर झाल्या आहेत.
14:10 May 23
लातूर - लग्न सोहळ्यातील जेवाणातून 200 ते 300 वऱ्हाड्यांना विषबाधा
लातूर - लग्न सोहळ्यातील जेवाणातून 200 ते 300 वऱ्हाड्यांना विषबाधा. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालूक्यातील अंबुलगा बु. येथील घटना. उपचारासाठी निलंगा उपजिल्हा रुग्णालयात बाधितांना केले दाखल.
13:55 May 23
मंकी पॉक्स संदर्भात केंद्र सरकारचे निर्देश तंतोतंत पाळू - राजेश टोपे
नागपूर - केंद्र सरकारने मंकी पॉक्स संदर्भात अलर्ट दिला आहे. यावर बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपो म्हणाले की मंकी पॉक्स संदर्भात केंद्र सरकारने हाय अलर्टवर जे काही निर्देश दिले असतील, ते तंतोतंत पाळू. सर्व आरोग्य विभागाला ते कळवू आणि सूचनांचे पालन करू. विमानतळावर वेगळा वार्ड करून मुंबई विमानतळावर तपासणी सुरू केली आहे अशीही माहिती त्यांनी दिली. तसेच कोरोनाची 18 ते 59 साठी बुस्टर लस फ्री दिली नाही, ही लास गरजेनुसार घ्यावी असे ते म्हणाले. प्रत्येकानी बुस्टर डोस घ्यवा असे नाही, याबाबत केंद्रसरकाराच्या सूचनेची वाट पाहत आहे असेही टोपे म्हणाले.
13:36 May 23
कंधार येथील दोन विद्यार्थ्यांचा मन्याड नदीत बुडून मृत्यू
कंधार - शहराजवळील कंधार मन्याड नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने व कमी पोहता येत असल्याने नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना 22 मे रोजी रविवारी दुपारी घडली. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कंधार शहरातील सौरभ सतीश लोखंडे वय वर्षे 16 रा. लॉ कॉलेजजवळ कंधार व त्याचा मित्र ओम राजू काजळेकर वय वर्षे 15 रा. गवंडीपार कंधार असून हे दोघेही 22 मे रोजी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान स्वप्नील पाटील लुंगारे यांच्या शेतात मन्याड नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. अंदाज न आल्याने आणि पात्रात गाळ साचल्याने दोघेही पाण्यात बुडाले.
13:17 May 23
सोमैयांच्या पत्नीन केला संजय राऊत यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा
-
BJP leader Kirit Somaiya's wife Medha Kirit Somaiya has filed a Rs 100 crore defamation suit against Shiv Sena leader Sanjay Raut in Mumbai High Court today.

">BJP leader Kirit Somaiya's wife Medha Kirit Somaiya has filed a Rs 100 crore defamation suit against Shiv Sena leader Sanjay Raut in Mumbai High Court today.
— ANI (@ANI) May 23, 2022BJP leader Kirit Somaiya's wife Medha Kirit Somaiya has filed a Rs 100 crore defamation suit against Shiv Sena leader Sanjay Raut in Mumbai High Court today.
— ANI (@ANI) May 23, 2022
मुंबई - भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. याबाबतची माहिती एएनआयने दिली आहे.
12:24 May 23
कोल्हापूर - महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
कोल्हापूर - महागाईच्या विरोधात आणि केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला आहे.
12:11 May 23
ह्रषिकेश देशमुख यांचा स्पेशल पीएमएलए कोर्टासमोर अंतिरिम जामीनासाठी अर्ज
-
Money laundering matter | Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh's son, Hrishikesh Deshmukh files an anticipatory bail plea before PMLA Court. Matter to be heard on 8th June.

He has been asked by a court to appear before them on 27th May.
">Money laundering matter | Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh's son, Hrishikesh Deshmukh files an anticipatory bail plea before PMLA Court. Matter to be heard on 8th June.
— ANI (@ANI) May 23, 2022
He has been asked by a court to appear before them on 27th May.Money laundering matter | Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh's son, Hrishikesh Deshmukh files an anticipatory bail plea before PMLA Court. Matter to be heard on 8th June.

मुंबई - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांनीे पीएमएलए कोर्टात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 8 जून रोजी सुनावणी होणार आहे.
11:42 May 23
राज्यसभेवर प्युअर शिवसैनिकच जाणार - संजय राऊत
-
I don't know about it. Shiv Sena will field two candidates - pure Shiv Sena for Rajya Sabha polls. Shiv Sena's two candidates will go to Rajya Sabha this time: Shiv Sena MP Sanjay Raut when asked about reports of Sambhaji Raje being offered by the party to join them for RS ticket pic.twitter.com/Viqdys3upw

">I don't know about it. Shiv Sena will field two candidates - pure Shiv Sena for Rajya Sabha polls. Shiv Sena's two candidates will go to Rajya Sabha this time: Shiv Sena MP Sanjay Raut when asked about reports of Sambhaji Raje being offered by the party to join them for RS ticket pic.twitter.com/Viqdys3upw
— ANI (@ANI) May 23, 2022I don't know about it. Shiv Sena will field two candidates - pure Shiv Sena for Rajya Sabha polls. Shiv Sena's two candidates will go to Rajya Sabha this time: Shiv Sena MP Sanjay Raut when asked about reports of Sambhaji Raje being offered by the party to join them for RS ticket pic.twitter.com/Viqdys3upw
— ANI (@ANI) May 23, 2022
मुंबई - संभाजी राजेंना पक्षाकडून तिकिटासाठी सोबत घेण्याची ऑफर दिली जात असल्याच्या वृत्ताबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी आपल्याला काही माहीत नसल्याचे म्हटले आहे. राज्यसभेसाठी त्यांच्या उमेदवारीबद्दल मला माहिती नाही. मात्र राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना दोन उमेदवार उभे करणार आहे. हे उमेदवार प्युअर शिवसैनिक असतील. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना दिलीय.
09:35 May 23
नवनीत राणा यांच्या अटकेबाबत लोकसभेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक
नवी दिल्ली : हनुमान चालीसा पठणावरून प्रचंड गदारोळ झाल्यानंतर आता लोकसभेच्या विशेषाधिकार समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या अटकेबाबत लोकसभेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक होणार आहे. हनुमान चालीसा वादात झालेली अटक बेकायदेशीर असून मुंबई पोलिसांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. राणा यांनी 9 मे रोजी प्रथम पत्राद्वारे आणि नंतर लोकसभेच्या अध्यक्षांना भेटून या विषयासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली होती.
07:20 May 23
गोवंडीत बैगनवाडी परिसरात पत्नीने केली पतीची हत्या
मुंबई - गोवंडी येथील बैगनवाडी परिसरात ३२ वर्षीय पत्नीने प्रियकरासह ३४ वर्षीय पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. दोन्ही आरोपींना शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली आहे. आयपीसीच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली
07:12 May 23
Maharashtra Live Breaking News 23 May 2022 हॅप्पी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंडच्या तिसऱ्या मजल्यावर आग
-
Mumbai, Maharashtra | Fire broke out on the third floor of Happy Home & School for the Blind, Worli. Four fire engines at the spot. No injuries reported as of now. More details awaited.
— ANI (@ANI) May 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai, Maharashtra | Fire broke out on the third floor of Happy Home & School for the Blind, Worli. Four fire engines at the spot. No injuries reported as of now. More details awaited.
— ANI (@ANI) May 22, 2022Mumbai, Maharashtra | Fire broke out on the third floor of Happy Home & School for the Blind, Worli. Four fire engines at the spot. No injuries reported as of now. More details awaited.
— ANI (@ANI) May 22, 2022
मुंबई : वरळी येथील हॅप्पी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंडच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी झाल्या. या आत्तापर्यंत कोणत्याही दुखापतीची नोंद नाही. नंतर हॅप्पी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंडला लागलेली आग आटोक्यात आली आहे. कुलींगचे काम सुरू आहे.