ETV Bharat / city

महाराष्ट्र लसीकरणात देशात अव्वल; आजपर्यंत 62 लाख 9 हजार 337 लाभार्थ्यांचे लसीकरण - महाराष्ट्र कोरोना लसीकरण न्यूज

देशात आजपर्यंत 6 कोटी 51 लाख 17 हजार 896 लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात अवघ्या 6 लाख 98 हजार 899 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे.

corona vaccination
कोरोना लसीकरण
author img

By

Published : Apr 1, 2021, 10:08 PM IST

मुंबई- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढते. असे असले तरी राज्यात लसीकरणाचा वेगदेखील तितक्याच वेगाने वाढतोय. महाराष्ट्रात आजपर्यंत 62 लाख 9 हजार 337 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

देशात आजपर्यंत 6 कोटी 51 लाख 17 हजार 896 लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात अवघ्या 6 लाख 98 हजार 899 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे.

कोणत्या राज्यात किती लाभार्थ्यांचे लसीकरण

  • अंदमान निकोबार - 22 हजार 088
  • आंध्रप्रदेश- 26 लाख05 हजार 169
  • अरुणाचल प्रदेश- 85 हजार889
  • आसाम- 10 लाख48 हजार974
  • बिहार- 28लाख 34हजार 138
  • चंदीगड- 77 हजार 581
  • छत्तीसगड- 19 लाख 42 हजार 105
  • दादरा नगर हवेली-13 हजार524
  • दीव दमण-14 हजार 542
  • दिल्ली-12लाख 65 हजार 652
  • गोवा-1लाख 15हजार 750
  • गुजरात-57 लाख 174
  • हरियाणा- 15 लाख 91 हजार 599
  • हिमाचल प्रदेश- 5 लाख 32 हजार 053
  • जम्मू काश्मीर- 8 लाख 03हजार 824
  • झारखंड- 15 लाख 96 हजार 433
  • कर्नाटक-38 लाख 11 हजार 007
  • केरळ- 34 लाख 1 हजार 918
  • लडाख-46 हजार 010
  • लक्षद्वीप- 6हजार 959
  • मध्यप्रदेश-33 लाख 56 हजार 666
  • महाराष्ट्र- 62 लाख 09 हजार 337
  • मनिपूर- 1 लाख 20 हजार 838
  • मेघालय-1लाख 1हजार 476
  • मिझोराम- 66 हजार 666
  • नागालँड- 87 हजार 247
  • ओडिशा- 24 लाख 11 हजार 021
  • पॉडेचेरी- 74 हजार 165
  • पंजाब- 8 लाख 42 हजार 448
  • राजस्थान-57 लाख 21 हजार 312
  • सिक्कीम -73 हजार 741
  • तमिळनाडू-30 लाख 31 हजार 631
  • तेलंगणा- 12 लाख 95 हजार 814
  • त्रिपूरा- 6 लाख97 हजार 346
  • उत्तर प्रदेश- 53 लाख 98 हजार 684
  • उत्तराखंड- 6 लाख 98 हजार 899
  • पश्चिम बंगाल- 52 लाख 30हजार1 66

राज्यात कोरोनाच्या संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरणाच्या मोहिमेला वेग आला आहे. आता 45 वर्षावरील व्यक्तिंना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आजपासून (दि. 1 एप्रिल) या लसीकरणाच्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. त्यासाठी 26 लाख 77 हजार कोविशिल्ड लसीचे डोस केंद्राने राज्य सरकारला दिल्याचे समजते.

हेही वाचा-राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन, लोकसंख्येची घनता जास्त असल्याने राज्याला फटका -डॉ. संजय ओक

दरदिवशी 3 लाख लस

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. वाढते संक्रमण चिंतेची बाब ठरत आहे. संक्रमण वाढत असले तरी लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आले आहे. येत्या दोन-तीन महिन्यात प्राधान्य गटातील सर्वांना डोस देण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. राज्यात या लसीकरण टप्प्यात 3 कोटी 86 लाख 29 हजार 783 नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईतील 39 लाख 2 हजार 233 नागरिकांचा, पुण्यातील 35 लाख 24 हजार 591 आणि ठाण्यातील 42 लाख 43 हजार 776 नागरिकांचा समावेश आहे. दर दिवशी 3 लाख दिल्या पाहिजेत या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

हेही वाचा-INTERVIEW : सचिन वाझे, विनायक शिंदे प्रकरणी माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी धनराज वंजारींसोबत बातचीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.