मुंबई - कोरोना रुग्ण (Corona Cases) संख्येत आज ( 20 जानेवारी ) पुन्हा वाढ झाली आहे. दिवसभरात 46 हजार 197 नवे रुग्ण राज्यभरात आढळून ( 20 January New Corona Cases ) आले आहेत. तर 52 हजार 025 जण बरे होऊन घरी परतले ( Discharged Cases ) आहेत. राज्यात गुरुवारी एकूण 37 रुग्णांचा मृत्यू ( Today Corona Death In Maharashtra ) झाला आहे. आज ऑमायक्रोनचे 125 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
Maharashtra Corona Update : आज राज्यात 46 हजार 197 नव्या रुग्णांची नोंद; तर 37 रुग्णांचा मृत्यू - Omicron In Maharashtra
राज्यात कोरोनाचा रुग्ण संख्या चढ-उतार दिसून येत आहे. ( Corona Patients in Maharashtra ) राज्यात आज (मंगळवारी) 46 हजार 197 नवे रुग्ण आढळून आले. त्यापैकी 37 रुग्णांचा आज ( Maharashtra Corona Death ) मृत्यू झाला आहे.
Maharashtra Corona Update
मुंबई - कोरोना रुग्ण (Corona Cases) संख्येत आज ( 20 जानेवारी ) पुन्हा वाढ झाली आहे. दिवसभरात 46 हजार 197 नवे रुग्ण राज्यभरात आढळून ( 20 January New Corona Cases ) आले आहेत. तर 52 हजार 025 जण बरे होऊन घरी परतले ( Discharged Cases ) आहेत. राज्यात गुरुवारी एकूण 37 रुग्णांचा मृत्यू ( Today Corona Death In Maharashtra ) झाला आहे. आज ऑमायक्रोनचे 125 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
Last Updated : Jan 20, 2022, 9:50 PM IST