मुंबई : राज्यात आज १० हजार ४४१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, सध्या १ लाख ७१ हजार ५४२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५५ टक्के असून, आज ८ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८८ हजार २७१ रुग्ण बरे झाले आहेत.
आज निदान झालेले १०,४४१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २५८ मृत्यू यांचा तपशील..
मुंबई मनपा-९९१ (३४), ठाणे- १५० (१), ठाणे मनपा-१४३ (४), नवी मुंबई मनपा-३४८ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२१५, उल्हासनगर मनपा-१३ (७), भिवंडी निजामपूर मनपा-१५ मीरा भाईंदर मनपा-११२ (३), पालघर-२११ (२), वसई-विरार मनपा-१३७ (१), रायगड-१९७ (२), पनवेल मनपा-१३८, नाशिक-२२६ (३), नाशिक मनपा-१२२ (७), मालेगाव मनपा-३८ (२), अहमदनगर-२६६ (९),अहमदनगर मनपा-२३१ (३), धुळे-२०, धुळे मनपा-३४ (४), जळगाव-४८७ (२), जळगाव मनपा-१४० (२), नंदूरबार-११९, पुणे- ५६९ (११), पुणे मनपा-१२८८ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-६७९ (१६), सोलापूर-२७६ (५), सोलापूर मनपा-४० (१), सातारा-२५३ (७), कोल्हापूर-३४३ (१२), कोल्हापूर मनपा-१७९ (१), सांगली-१५० (६), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७५ (५), सिंधुदूर्ग-० (१), रत्नागिरी-३६ (२), औरंगाबाद-३६ (३),औरंगाबाद मनपा-३४ (४), जालना-९० (३), हिंगोली-६४, परभणी-३२, परभणी मनपा-५४ (१), लातूर-१०५ (५), लातूर मनपा-४१ (१), उस्मानाबाद-१८३ (४),बीड-८१ (५), नांदेड-४९ (१), नांदेड मनपा-१६ (३), अकोला-१८, अकोला मनपा-६, अमरावती-३३, अमरावती मनपा-३६ (१), यवतमाळ-५९ (२), बुलढाणा-६१, वाशिम-३३, नागपूर-१३८, नागपूर मनपा-६८० (२२), वर्धा-१६, भंडारा-१४ (१), गोंदिया-२२, चंद्रपूर-४४ (१), चंद्रपूर मनपा-३५, गडचिरोली-१४, इतर राज्य १६.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ लाख १६ हजार ७०४ नमुन्यांपैकी ६ लाख ८२ हजार ३८३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८६ टक्के) आले आहेत.
राज्यात १२ लाख ३० हजार ९८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ८२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२६ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांचा तपशील..
- मुंबई : बाधित रुग्ण- (१,३६,३५३) बरे झालेले रुग्ण- (१,१०,०५९), मृत्यू- (७४२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०५), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८,५६७)
- ठाणे : बाधित रुग्ण- (१,२२,६२६), बरे झालेले रुग्ण- (९८,६९३), मृत्यू (३५६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,३७२)
- पालघर : बाधित रुग्ण- (२३,४९३), बरे झालेले रुग्ण- (१६,०८५), मृत्यू- (५५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८५४)
- रायगड : बाधित रुग्ण- (२६,५३६), बरे झालेले रुग्ण-(२०,६९३), मृत्यू- (६८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१५८)
- रत्नागिरी :बाधित रुग्ण- (३३८२), बरे झालेले रुग्ण- (१८१८), मृत्यू- (१२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४१)
- सिंधुदुर्ग : बाधित रुग्ण- (८७५), बरे झालेले रुग्ण- (५१०), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४९)
- पुणे : बाधित रुग्ण- (१,५०,२०७), बरे झालेले रुग्ण- (१,०१,७४९), मृत्यू- (३७४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४,७१७)
- सातारा : बाधित रुग्ण- (९५५५), बरे झालेले रुग्ण- (५७७०), मृत्यू- (२९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४९३)
- सांगली : बाधित रुग्ण- (८९०४), बरे झालेले रुग्ण- (५२२६), मृत्यू- (२९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३८१)
- कोल्हापूर : बाधित रुग्ण- (१७,५३१), बरे झालेले रुग्ण- (१०,१५३), मृत्यू- (४७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९०२)
- सोलापूर : बाधित रुग्ण- (१६,८३३), बरे झालेले रुग्ण- (११,९१२), मृत्यू- (६८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२३७)
- नाशिक : बाधित रुग्ण- (३१,८६४), बरे झालेले रुग्ण- (२०,४४८), मृत्यू- (७४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,६६७)
- अहमदनगर : बाधित रुग्ण- (१६,४३२), बरे झालेले रुग्ण- (१२,४३३), मृत्यू- (२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७७२)
- जळगाव : बाधित रुग्ण- (२२,०४९), बरे झालेले रुग्ण- (१४,८८८), मृत्यू- (७५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४११)
- नंदूरबार : बाधित रुग्ण- (१७२०), बरे झालेले रुग्ण- (९८०), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८०)
- धुळे : बाधित रुग्ण- (६३९९), बरे झालेले रुग्ण- (४४७३), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४२)
- औरंगाबाद : बाधित रुग्ण- (२०,६५५), बरे झालेले रुग्ण- (१४,२३९), मृत्यू- (५९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८२२)
- जालना : बाधित रुग्ण-(३८८३), बरे झालेले रुग्ण- (२२३९), मृत्यू- (१२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५२३)
- बीड : बाधित रुग्ण- (४०३१), बरे झालेले रुग्ण- (२१९८), मृत्यू- (८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४६)
- लातूर : बाधित रुग्ण- (६५९०), बरे झालेले रुग्ण- (३५३५), मृत्यू- (२२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८२७)
- परभणी : बाधित रुग्ण- (२०६०), बरे झालेले रुग्ण- (७४३), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२५०)
- हिंगोली : बाधित रुग्ण- (१२६३), बरे झालेले रुग्ण- (९१७), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१७)
- नांदेड : बाधित रुग्ण- (५१७५), बरे झालेले रुग्ण (२३५०), मृत्यू- (१५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६६८)
- उस्मानाबाद : बाधित रुग्ण- (४९६६), बरे झालेले रुग्ण- (२७२८), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२११०)
- अमरावती : बाधित रुग्ण- (४२६४), बरे झालेले रुग्ण- (२९२२), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२३२)
- अकोला : बाधित रुग्ण- (३४८१), बरे झालेले रुग्ण- (२८४३), मृत्यू- (१४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८९)
- वाशिम : बाधित रुग्ण- (१४०७), बरे झालेले रुग्ण- (१०१८), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६५)
- बुलढाणा : बाधित रुग्ण- (२७६८), बरे झालेले रुग्ण- (१७२१), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९७९)
- यवतमाळ : बाधित रुग्ण- (२४९३), बरे झालेले रुग्ण- (१६८१), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४८)
- नागपूर : बाधित रुग्ण- (१९,६६८), बरे झालेले रुग्ण- (१०,४०८), मृत्यू- (५०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७५५)
- वर्धा : बाधित रुग्ण- (५७९), बरे झालेले रुग्ण- (३००), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६६)
- भंडारा : बाधित रुग्ण- (७२२), बरे झालेले रुग्ण- (४५२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५९)
- गोंदिया : बाधित रुग्ण- (१०१४), बरे झालेले रुग्ण- (७२३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७९)
- चंद्रपूर : बाधित रुग्ण- (१३९१), बरे झालेले रुग्ण- (८५२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२७)
- गडचिरोली : बाधित रुग्ण- (५८५), बरे झालेले रुग्ण- (५१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)
- इतर राज्ये : बाधित रुग्ण- (६२९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६५)
एकूण :
- बाधित रुग्ण - ६,८२,३८३
- बरे झालेले रुग्ण- ४,८८,२७१
- मृत्यू - २२,२५३
- इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - ३१७
- ॲक्टिव्ह रुग्ण- १,७१,५४२