राज्यसभेच्या जागेसाठी सहाव्या जागेसाठी शिवसेनेने दावा ठोकल्यानंतर संभाजी राजे ( Sambhaji Raje ) रिंगणात उतरले आहेत. संभाजीराजांनी शिवसेनेच्या चिन्हावर राज्यसभेत ( Rajyasabha Election ) जावे, अटकळ बांधण्यात आली. मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर ( Sambhaji Raje Reject Shivsena Offer ) धुडकावून लावत अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळे या निवडीसाठी आता चुरस निर्माण झाली आहे.
Maharashtra breaking news; शिवसेनेची ऑफर संभाजीराजेंनी नाकारली, राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढण्यावर ठाम - महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

21:08 May 19
शिवसेनेची ऑफर संभाजीराजेंनी नाकारली, राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढण्यावर ठाम
18:54 May 19
केतकी चितळे हिला रबाळे पोलिसांनी घेतले ताब्यात
मुंबई- गोरेगाव पोलीस केतकी हिचा ताबा घेणार होते. रबाळे पोलीस ठाण्यात 2020 साली अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांबद्दल संतापजनक वक्तव्य केल्याने दाखल करण्यात आला होता गुन्हा.
17:03 May 19
दहशतवादी रईसची अत्यंत गोपनीय ठिकाणी चौकशी
नागपूर - काश्मीरवरून थेट नागपूरला येऊन रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ हेडगेवार स्मृती मंदिराची रेकी करणार दहशतवादी रईस अहमद शेख हा कोण आहे, कुठला राहणारा आहे, त्याने रेकी कुणासाठी केली असे अनेक प्रश्न सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे. दहशतवादी रईस अहमद शेख हा सध्या दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात आहे. सुरक्षेच्या कारणानेचं दहशतवादी राईसची अत्यंत गोपनीय ठिकाणी चौकशी सुरू आहे.
16:32 May 19
इंद्राणी मुखर्जीला 2 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर
सदर रक्कम भरण्यास आजपासून 2 आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.
16:29 May 19
इंदू मिलमधील डॉ. आंबेडकरांच्या 350 फुट पुतळ्याची प्रतिकृतीची तयार, धनंजय मुंडेंनी केली पाहणी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar Statue ) यांच्या 350 फुटांच्या भव्य पुतळ्याच्या निर्माणाचे काम सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार ( Ram Sutar ) यांना देण्यात आले आहे. राम सुतार हे उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे पुतळ्याची ( Babasaheb Ambedkar Statue Manufacturing ) निर्मिती करत आहेत. हा पुतळा कसा असेल हे दाखवण्यासाठी त्यांनी 25 फुटांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती तयार केली आहे. या प्रतिकृतीची पाहणी करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gayaikwad ) गाझियाबाद येथे प्रत्यक्ष जाऊन भेट दिली
16:14 May 19
पालिकेत ९ हजार कोटींचा भूखंड टीडीआर घोटाळा, काँग्रेसचे लोकायुक्तांना पत्र
मुंबई - मुंबईमधील प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांत ९३८० कोटींचा घोटाळा. मुलुंड भांडुप वरळी आदी ठिकाणी १४ हजार घरे बांधली जाणार होती. या प्रकल्पाची रेडी रेकनर नुसार मुळ किंमत ३२०० कोटी होती. परंतु पालिकेने विकासकांना प्रिमियम क्रेडिट नोट, भुखंड टीडीआर, कंन्स्ट्रकशन टिडीआर मधुन बिल्डरला ९३८० हजार कोटींचा फायदा करून देण्यात आला आहे. हा पालिकेतील सर्वात मोठा भूखंड टीडीआर घोटाळा आहे. मुंबईकरांच्या पैशांची ही उधळपट्टी असल्याने या प्रकरणी काँग्रेसने लोकायुक्तांना, पालिका आयुक्तांना आणि सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनला पत्र दिले आहे. या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिला आहे.
14:01 May 19
मनसे नेते संदीप देशपांडे, संदीप धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर
मुंबई - मनसे नेते संदीप देशपांडे आणि संदीप धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिलाय. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. महिन्याच्या 1 आणि 23 या तारखेला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला हजर राहण्याचे न्यायालयाने दोघांना निर्देश दिलेत. संदीप देशपांडे यांचे ड्रायव्हर आणि मनसे शाखाप्रमुख यांना देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे.
13:56 May 19
मुंबईत काही ठिकाणी किमान गुडघ्यापर्यंत पाणी काही काळ साचू शकतं - आदित्य ठाकरेंची स्पष्टोक्ती

मुंबई - मी खोटं बोलणार नाही, असे सांगून शहरात काही ठिकाणी फ्लॅश फ्लडींग झाले तर किमान गुडघ्यापर्यंत पाणी काही काळ साचू शकतं असं स्पष्ट मत आदित्य ठाकरे यांना व्यक्त केलं आहे. ते मुंबई महापालिकेत बोलत होते. अतिवृष्टी, ढगफुटी झाली तर कोणाच्या हातात परिस्थिती राहत नाही. मात्र तरीदेखील सर्वोत्तम यंत्रणा मुंबईकडे आहे. नव्यानं जिथे रस्ते झालेत तिथे खड्डे पणार नाही. मात्र जिथे जुने रस्ते तिथे खड्डे होऊ शकतात असेही ते म्हणाले.
12:59 May 19
दहशतवादाला पैसा पुरवल्या प्रकरणी यासिन मलिक दोषी
-
Terror Funding case | NIA court convicts separatist Yasin Malik after he pleaded guilty in the case.
— ANI (@ANI) May 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(File photo) pic.twitter.com/6lYblegjiY
">Terror Funding case | NIA court convicts separatist Yasin Malik after he pleaded guilty in the case.
— ANI (@ANI) May 19, 2022
(File photo) pic.twitter.com/6lYblegjiYTerror Funding case | NIA court convicts separatist Yasin Malik after he pleaded guilty in the case.
— ANI (@ANI) May 19, 2022
(File photo) pic.twitter.com/6lYblegjiY
दहशदवाद्यांना पैसा पुरवल्या प्रकरणी यासिन मलिकला एनआयए कोर्टाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने यासीन मलिककडून त्याच्या आर्थिक मूल्यांकनाबाबत प्रतिज्ञापत्रही मागवले आहे. एनआयएला त्याच्या आर्थिक मूल्यांकनाशी संबंधित अहवाल सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत. तसेच शिक्षेवरील युक्तिवाद पुढील सुनावणीच्या तारखेला 25 मे रोजी होणार आहे.
12:19 May 19
आदित्य ठाकरे यांची महापालिका मुख्यालयाला भेट

मुंबई - राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयाला भेट दिली. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या बैठकीला पालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि विविध विभागांचे अधिकारी हजर होते.
11:42 May 19
मध्यप्रदेश प्रमाणेच ओबीसींना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार - अजित पवार
मुंबई - मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्र देखील सर्व बाजू मांडून ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. आज पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्यांवर आपली मते मांडली. आम्ही कायद्याचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मध्य प्रदेश न्यायालय गेले. त्या प्रकारे आम्ही ही जाऊ असे ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलताना पवार म्हणाले.
10:18 May 19
औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद
औरंगाबाद - औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद राहणार आहे. पुरातत्व विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. नुकतेच ओवेसी यांनी या कबरीला भेट दिल्यानंतर वादंग निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.
10:12 May 19
अयोध्येच्या कणा कणात राम, मथुरेच्या कणा कणात कृष्ण - कंगणा रणौत
-
"There's Lord Krishna in every particle of Mathura & Lord Ram in every particle of Ayodhya. Similarly, there's Lord Shiva in every particle of Kashi. He doesn't need a structure, he resides in every particle," Kangana Ranaut when asked about Shivling claim site at Gyanvapi mosque pic.twitter.com/xFzdaT9lAb
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">"There's Lord Krishna in every particle of Mathura & Lord Ram in every particle of Ayodhya. Similarly, there's Lord Shiva in every particle of Kashi. He doesn't need a structure, he resides in every particle," Kangana Ranaut when asked about Shivling claim site at Gyanvapi mosque pic.twitter.com/xFzdaT9lAb
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 19, 2022"There's Lord Krishna in every particle of Mathura & Lord Ram in every particle of Ayodhya. Similarly, there's Lord Shiva in every particle of Kashi. He doesn't need a structure, he resides in every particle," Kangana Ranaut when asked about Shivling claim site at Gyanvapi mosque pic.twitter.com/xFzdaT9lAb
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 19, 2022
अभिनेत्री कंगणा रनौतने काशी विश्वनाथला काल भेट दिली. यावेळी तिला पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. त्यावेळी तिने मथुरेच्या कणा कणात कृष्ण आणि अयोध्येच्या कणा कणात राम असल्याचे सांगितले.
09:13 May 19
अभिनेत्री दीपाली सय्यदची मनसेवर सडकून टीका
-
पावसाचे कारण देऊन मैदान सोडले
— Deepali Sayed (@deepalisayed) May 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले
अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामु मिळाले.@mnsadhikrut @ShivSena
">पावसाचे कारण देऊन मैदान सोडले
— Deepali Sayed (@deepalisayed) May 18, 2022
भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले
अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामु मिळाले.@mnsadhikrut @ShivSenaपावसाचे कारण देऊन मैदान सोडले

अभिनेत्री दीपाली सय्यदने ट्विट करुन मनसे नेत्यांवर सडकून टीका केली आहे. त्यामध्ये ती म्हणते, पावसाचे कारण देऊन मैदान सोडले, भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले, अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामु मिळाले.
08:06 May 19
ज्ञानवापी प्रकरणी सर्व्हे रिपोर्ट आज कोर्टात सादर करणार
वाराणसी : ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणातील ( gyanvapi masjid case ) वकिलांच्या संपामुळे बुधवारी न्यायालयाचे कामकाज झाले नाही. न्यायालयाने या प्रकरणी गुरुवारी सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. आज न्यायालयामध्ये सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात येणार ( shringar gauri gyanvapi masjid survey ) आहे. त्यामुळे या अहवालात काय आढळून आले हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
07:17 May 19
Maharashtra breaking news page 19 May 2022 राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढण्यावर ठाम
-
Maharashtra | ED (Enforcement Directorate) has registered a money laundering case against businessman Raj Kundra in connection with the pornography case, Mumbai Police also registered a case against him in 2021.

">Maharashtra | ED (Enforcement Directorate) has registered a money laundering case against businessman Raj Kundra in connection with the pornography case, Mumbai Police also registered a case against him in 2021.
— ANI (@ANI) May 19, 2022Maharashtra | ED (Enforcement Directorate) has registered a money laundering case against businessman Raj Kundra in connection with the pornography case, Mumbai Police also registered a case against him in 2021.
— ANI (@ANI) May 19, 2022
मुंबई - राज्यसभेच्या जागेसाठी सहाव्या जागेसाठी शिवसेनेने दावा ठोकल्यानंतर संभाजी राजे ( Sambhaji Raje ) रिंगणात उतरले आहेत. संभाजीराजांनी शिवसेनेच्या चिन्हावर राज्यसभेत ( Rajyasabha Election ) जावे, अटकळ बांधण्यात आली. मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर ( Sambhaji Raje Reject Shivsena Offer ) धुडकावून लावत अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळे या निवडीसाठी आता चुरस निर्माण झाली आहे.
मुंबई- गोरेगाव पोलीस केतकी हिचा ताबा घेणार होते. रबाळे पोलीस ठाण्यात 2020 साली अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांबद्दल संतापजनक वक्तव्य केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काश्मीरवरून थेट नागपूरला येऊन रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ हेडगेवार स्मृती मंदिराची रेकी करणार दहशतवादी रईस अहमद शेख हा कोण आहे,कुठला राहणारा आहे, त्याने रेकी कुणासाठी केली असे अनेक प्रश्न सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे. दहशतवादी रईस अहमद शेख हा सध्या दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात आहे,सुरक्षेच्या कारणानेचं दहशतवादी राईसची अत्यंत गोपनीय ठिकाणी चौकशी सुरू आहे.
इंद्राणी मुखर्जीला 2 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. 21 ऑगस्ट 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर खार पोलीस स्टेशनचे अधिकारी दिनेश कदम यांच्या टीमने इंद्राणी शिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती.
अंमलबजावणी संचलनालयाने मनी लॉँडरिंग प्रकरणी उद्योगपती राज कुंद्रावर गुन्हा दाखल केला आहे. पॉर्नोग्राफीक फिल्म प्रकरणातून माहिती मिळाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनीही राज कुंद्रावर २०२१ मध्ये गुन्हा दाखल केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे राज कुंद्रा हे अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आहेत.