ETV Bharat / city

Maharashtra Breaking news दिल्लीच्या जंतर मंतरवर बेरोजगारीविरोधात शेतकऱ्यांचे निदर्शने सुरू

author img

By

Published : Aug 22, 2022, 6:36 AM IST

Updated : Aug 22, 2022, 2:08 PM IST

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

13:42 August 22

दिल्लीच्या जंतर मंतरवर बेरोजगारीविरोधात शेतकऱ्यांचे निदर्शने सुरू

दिल्लीच्या जंतर मंतरवर बेरोजगारीविरोधात शेतकऱ्यांचे निदर्शने सुरू आहेत. पोलिसांचा कडक सुरक्षा बंदोबस्त आहेत.

13:19 August 22

राज्यातील आमदारांच्या ड्रायव्हरला मिळणार प्रशिक्षण

24 तारखेला यशवंतराव चव्हाण येथे प्रशिक्षण शिबिर भरवले जाणार आहे

सर्व विधानसभा विधान परिषद सदस्यांनी आमदारांना शिबिरासाठी पाठवावे असे आवाहन केले आहे

13:06 August 22

भाजपमध्ये सामील होण्याची दिली होती ऑफर, मनीष सिसोदिया यांची सीबीआय चौकशीत दिली माहिती

मी जर त्यात सामील झालो तर भाजपने माझ्यावरील सर्व सीबीआय, ईडी खटले बंद करण्याची ऑफर दिली, असा दावा मनीष सिसोदिया यांनी सीबीआय चौकशी दरम्यान केला आहे.

12:19 August 22

उज्जैन जिल्ह्यात ट्रकला वाहन आदळल्याने चार शाळकरी मुलांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात ट्रकला वाहन आदळल्याने चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे.

11:37 August 22

ओबीसी आरक्षणावर स्थापन करण्यात येणार घटनापीठ

ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावर सविस्तर सुनावणी आवश्यक आहे. म्हणून आम्ही 5 आठवड्यांसाठी स्थिती आदेश देऊ. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी घटनापीठ स्थापन करण्यात येणार आहे.

11:17 August 22

शिवसेना नेते संजय राऊत यांचा जेलमध्ये मुक्काम वाढला

संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढविली

मुंबई सत्र न्यायालय न्यायधीस एम जी देशपांडे यांच्या निर्णय

मुंबई सत्र न्यायालयात संजय राऊत यांनी पत्नी , मुलगी आणि भाऊ अप्पा राऊत हे देखील आले आहेत

गोरेगाव येथील पत्राचारळ प्रकरणात ईडी कडून करण्यात आले होते अटक

10:23 August 22

विनायक मेटेंच्या अपघाताबाबत लक्षवेधी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले निवेदन

विनायक मेटेंच्या अपघाताबाबत लक्षवेधी उपस्थित केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवेदन दिले आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबई पुणे महामार्गावरील वाहतुकीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

10:04 August 22

देशातील सामायिक विद्यापीठ प्रवेश पात्रता परीक्षा आज पाचव्या टप्प्याला सुरुवात

देशात सहा लाख विद्यार्थ्यांनी सामायिक विद्यापीठ पात्रता परीक्षा दिली

पाचव्या टप्प्याला सुरुवात तर मुदत 23 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत

सहावा टप्प्यात 24,25,26आणि 30 ऑगस्ट 2022 रोजी परिक्षा होणार

09:13 August 22

नितीश कुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक फेकणाऱ्या १३ आरोपींना अटक

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याप्रकरणी एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

09:13 August 22

गणपती मूर्ती मिरवणुकीत गोंधळ घातल्याने तणाव

गणपती मूर्ती मिरवणुकीत एका व्यक्तीने गोंधळ घातल्याने लोकांनी आंदोलन केले. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

09:13 August 22

सिंघू, गाझीपूर सीमेवर कडक सुरक्षा

आज जंतरमंतरवर शेतकरी आंदोलन करणार असल्याने सिंघू, गाझीपूर सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे जंतरमंतर येथे बेरोजगारीच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी शेतकरी पोहोचू लागले आहेत. कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गाझीपूर, सिंघू आणि टिकरी येथे दिल्लीच्या तीन सीमेवरील प्रवेश नाक्यावर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

08:37 August 22

अमरावती सीएसएमटी एक्स्प्रेसमुळे मुंबई लोकल वाहतूक उशिराने

अमरावती एक्स्प्रेस प्रवाश्यान खाली करून साईडला लावत असताना

मुंबईकडे येणाऱ्या व जाणाऱ्या लोकलला अडथळा झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी केला खुलासा

तर रेल्वे प्रवाश्यांना करी रोड त्सेक मस्जिद बंदर रेल्वे स्थानकावर लोकल वाहतूक अडथळामुळे रेल्वे मार्गावरच थांबलेल्या आहेत.

08:37 August 22

शिवसेना उपशाखाप्रमुख संतोष यादव यांच्या दुकानावर आमदार प्रकाश सुर्वे समर्थकांचा हल्ला

धारखडी पूर्व येथील शिवसेना उपशाखाप्रमुख संतोष यादव यांच्या दुकानावर आमदार प्रकाश सुर्वे समर्थकांनी हल्ला केला .संतोष यादव यांच्या भावासह 3 ते 4 जण जखमी दहिसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

07:11 August 22

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ज्युनिअर एनटीआरची घेतली भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबादमध्ये तेलगू अभिनेता ज्युनियर एनटीआर यांची भेट घेतली. त्यांनी हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचीदेखील भेट घेतली.

07:11 August 22

मुरादनगरमध्ये पोलीस व गुंडांमध्ये चकमक

मुरादनगर पीएस हद्दीतील गुंड आणि मुरादनगर पोलिसांमध्ये चकमक झाली. तपासणी सुरू असताना चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करताना त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला.

07:11 August 22

तटरक्षक दलाकडून ८ श्रीलंकन नागरिकाची समुद्रातून सुटका

भारतीय तटरक्षक दलाने धनुषकोडीजवळ समुद्राच्या मध्यभागी 3 दिवसांपासून अडकलेल्या 3 मुले आणि एका अर्भकासह 8 श्रीलंकन ​​नागरिकांची सुटका केली.

07:11 August 22

अमित शाह भोपाळमध्ये दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भोपाळमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि इतर कॅबिनेट मंत्री त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.

07:11 August 22

राजस्थानमधील बीकानेरमध्ये भूकंप

राजस्थानमधील बीकानेरच्या उत्तर पश्चिम भागात ४.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.

07:10 August 22

16 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशमध्ये 16 वर्षीय मुलीच्या आईने एफआयआर दाखल केला आहे की तिच्या मुलीचा 32-34 वयोगटातील शाळेतील शिक्षकाने 1.5 वर्षे सतत विनयभंग केला. प्रकरणाचे गांभीर्य पाहता तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.

07:10 August 22

इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्याचा सरकारचा विचार आहे, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे उपाध्यक्ष शाह महमूद कुरेशा यांनी सांगितले.

07:10 August 22

टोल न भरता वाहन चालकाची टोल ऑपरेटरला मारहाण

राजगडमध्ये टोल न भरता निघण्यास नकार देत एका व्यक्तीने महिला टोल ऑपरेटरला चापट मारली. 20 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल.

06:22 August 22

Maharashtra Breaking news दिल्लीच्या जंतर मंतरवर बेरोजगारीविरोधात शेतकऱ्यांचे निदर्शने सुरू

मुंबई शिवसेनेची भूमिका ठासून आणि आक्रमकपणे मांडणारे खासदार संजय राऊत Sanjay Raut ED Custody हे पत्राचाळ प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना जामीन मिळणार की कोठडी याचा आज 22 ऑगस्ट फैसला होणार आहे. ईडीच्या अटकेत असलेल्या राऊत यांची आज न्यायालयीन कोठडी संपणार आहे. राऊत यांना आज पुन्हा मुंबई सत्र न्यायालयातील ED Arrested Sanjay Raut विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना जामिन मिळणार की कोठडी याकडे सर्वांचे लक्ष लागले Hearing on Sanjay Raut Custody आहे.

हे ब्रेकिंग पेज दिवसभरात अपडेट होणार आहे. महाराष्ट्र, देश व विदेशासह राजकीय व गुन्हेगारीविषयक अपडेटसाठी ही बातमी पाहत राहा

Maharashtra live update, Maharashtra Breaking news, महाराष्ट्र लाईव्ह अपडेट न्यूज

Last Updated : Aug 22, 2022, 2:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.