मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विरोधातील काँग्रेसच्या सद्बुद्धी यात्रेत पोलिसांनी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना त्यांचे कपडे फाडले
MAHARASHTRA BREAKING : पुण्यात भरदिवसा गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने सराईत गुन्हेगाराचा मृत्यू - महापूर आणि नुकसान भरपाई
21:02 August 01
18:11 August 01
पुण्यात भरदिवसा गोळीबार, डोक्यात गोळी घालून सराईत गुन्हेगाराची केली हत्या
आंबेगाव, पुणे - गृहमंत्र्यांच्या तालुक्यात भरदिवसा डोक्यात गोळी घालून सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यात आली आहे. ओंकार उर्फ राण्या बाणखिले असे या हत्या झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या झाला असल्याचा मंचर पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
15:25 August 01
नागपूर - संघ मुख्य कार्यालयाजवळ भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
नागपूर - युवक काँग्रेसची आज नागपूर ते दिल्ली अशी बाईक रॅली होती. भाजप भगाओ देश बचाओचा नारा दिला होता, यावेळी ही बाईक रॅली संघ मुख्यालयासमोरून जात असताना, त्या भागातून जाण्यास मज्जाव केला. यावेळी भाजपच्या पदाधिकारी आणि युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी त्यांच्यात शाब्दिक वादावादी आणि थोड्या प्रमाणात धक्काबुक्की झाली आहे. यावेळी सुरक्षा रक्षक आणि पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांनी पदाधिकाऱ्यांचा वाद थांबवला.
13:47 August 01
स्वराज्य जपण हा माझा जन्म सिद्ध हाक्क आहे- उद्धव ठाकरे
माझ्या हस्ते भूमीपूजन होईल हे स्वप्नात वाटलं नाही
कितीही मजली इमारत बांधली तरी या चाळीतील रहिवाश्यांचे ऋण फेडू शकत नाही

आमची ट्रिपल सीट- उद्धव
आम्हाला थापड मारण्याची धमकी देऊ नका, असा इशारा यावेळी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे.
बाळासाहेब सांगायचे की प्रत्येक मैदानाची भाषा आहे ,तशीच जांबोरीची देखील एक भाषा आहे, जांबोरीत अनेक चळवळी उभ्या राहिल्या - मुख्यमंत्री
चाळीची संस्कृती तूटू देऊ नका - मुख्यमंत्री
13:38 August 01
कष्टकराच्या मुंबई करांच्या निवासाचा प्रश्न आज मुख्यमंत्री सोडवत आहेत - शरद पवार
महाराष्ट्र जागा करण्याचं काम अण्णा भाऊ साठे यांनी केलं, त्यांंना स्मरण करण्याचा आजचा दिवस, आज ऐतिहासिक दिवस आहे - शरद पवार
बीडीडीत बाबासाहेबांचं वास्तव्य होतं, प्रबोधनकार ठाकरेंचा वावर होता., शाहिर अमर शेख यांचे वास्तव्य देखील याच परिसरात होते, यातील कष्टकरी माणूस जाऊ देऊ नका - पवार
आजचा दिवस हा एका दृष्टीने महाराष्टातला ऐतिहासिक दिवस आहे. गिरगाव म्हणून ओळखला जाणारा हा परिसर, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र कवीतातून जागा केला तो अण्णाभाऊ साठेंनी, कष्टकराच्या मुंबई करांच्या निवासाचा प्रश्न आज मुख्यमंञी सोडवत आहे ही महत्वाची बाब आहे. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकराचं वास्तव्य होतं, ज्यांनी नागरिकांना मताचा अधिकार दिला.
13:05 August 01
बीडीडी चाळीचा प्रकल्प 36 महिन्यात पूर्ण होईल - जितेंद्र आव्हाड
पवार साहेबांनी हा प्रकल्प गृहनिर्माण विभागाने करावे असे सांगितले
वरळी, नायगाव येथील कामांचाही आजच शुभारंभ याच कार्यक्रमात झाला
पोलिसांच्या घरांचा प्रश्न जटील होता,
कामाठीपुरामधील विकास करणे पुढील ध्येय
जितेंद्र आव्हाड -
आज मैदान खुले असते तर अख्ख मैदान भरलेले असते
- आवडता खेळाडू रामनाथ पारकर हा बीडीडी मधील , डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा पावन स्पर्श झालाय
- आत्ता मुंबईत श्रीमंतांचे ईमले दिसतील मुंबई बदलली आहे
- चाळीच दुखणं काय हे भगिणांना माहीत
- शरद पवार यांच्या कृपेमुळे इथपर्यंत आलो
- पवार साहेबांनी निर्णय घेतला की हे काम म्हाडा करेल
- करारनामा चाळीत वाटला जाईल आणि तो आमच्याकडे येईल तुमच्या हक्काचे घर रजिस्टर होईल
- पोलिसांची घरे २९७३ आहेत
- २०१० च्या पर्यंतच्या पोलिसांना आम्ही घरे देणार आहोत
- २०१० नंतर च्या पोलिस कुटूंबीयांच्या घरांची सुद्धा व्यवस्था करणार आहोत
- पुढच्या ३६ महीन्यात तुमची हक्काची घरे तुम्हाला मिळतील
- मुख्यमंत्री संवेदनशील , चारवेळा आक्षेप घेतील पण काम समज़ुन घेतात
12:53 August 01
बीबीडीचा विकास म्हणजे आदित्य ठाकरे आणि आव्हाडांनी श्रमिकांना दिलेला ऐतिहासिक न्याय- थोरात
12:45 August 01
एक चाळ तशीच ठेवायची आहे, तिथे बीडीडी चाळीचा भूतकाळ सांगणारे संग्रहालय उभे करायचे आहे - आदित्य ठाकरे
12:44 August 01
बीडीडी चाळीचा प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व्यासपीठावर उपस्थित
पालकमंत्री अस्लम शेख महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित
मंत्री बाळासाहेब थोरात
मंत्री सतेज पाटील
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
खासदार अरविद सावंत, राहुल शेवाळे
म्हाडा अध्यक्ष विनोद घोसाळकर
नवाब मलिक उपस्थित
12:41 August 01
माझे कुटूंब माझे घर अशी भूमिका आता मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे - सतेज पाटील
बीडीडी चाळीचा पुनर्विकास शुभारंभ करण्यात आला आहे. त्याप्रसंगी बोलताना मंत्री सतेज पाटील यांनी मुख्यंमत्र्यांनी माझे कुंटुंब, माझे घर अशी भूमिका घेतली आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी यासाठी बैठका घेतल्या आणि या कामाला गती दिली आहे. त्यामुळे आमदार सक्षम असेल तर असा विकास होतो, असे कौतुक मंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केली आहे.
-
12:08 August 01
भविष्यात मोदीकृपेने स्वतःच्या पैशाकडे किंवा बँकेकडे नजर टाकण्यासाठी पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं! - सचिन सावंत
आजपासून एटीएम सुविधा व डेबिट कार्डच्या वापरासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. मात्र अच्छे दिनमध्ये स्वतःचे पैसे महाग झाले. इलेक्ट्रॉनिक पेमेंटचा मोदीजी आग्रह धरतच होते. भविष्यात मोदीकृपेने स्वतःच्या पैशाकडे किंवा बँकेकडे नजर टाकण्यासाठी पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
10:36 August 01
महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे, संजय राऊतांची खरमरीत टीका
मुंबई - महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाड्यांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटग्यांना हे कसे समजणार? असे म्हणत संजय राऊत यांनी शिवसेना भवन फोडण्याच्या प्रकरणावरून कोणाचेही नाव न घेता, बोचरी टीका केली आहे
09:13 August 01
मुंबईच्या गोरेगावमध्ये भरधाव रेंजरोव्हरचा अपघात
09:12 August 01
सिंधुदुर्ग - लोकांना तुरुंगात टाकून नारायण राणे यांनी मायनिंग प्रकल्प कळणे वाशीयांच्या माथी लादला, आमदार वैभव नाईक यांची टीका
09:09 August 01
मला शिवसेना प्रमुखांबद्दल आदरच.. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला- आमदार प्रसाद लाड
09:08 August 01
भाजपची ती प्रवृत्तीच आहे.. शिवसेना भवन फोडण्याच्या प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर पटोलेंची टीका
मुंबई - भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी वेळ आली तर शिवसेना भवन फोडू,असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. मात्र, त्यावर आता त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे, की शिवसेना प्रमुखांचा आम्ही नेहमीच आदर करतो आणि त्याच शिवसेनाप्रमुखांच्या सेना भवनाबद्दल आम्ही कधी वाईट बोलण शक्य नाही! प्रसारमाध्यमांतून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.
चोर के दाढी में तिनका.. नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर नाव न घेता टीका
06:31 August 01
वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असे वक्तव्य भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केले होते