मुंबई - राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आता राज्यातील जनतेच्या नजरा गुरूवारी लागणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या किरकोळ हिंसा व पावसामुळे यंदा मतदानाची टक्केवारी थोडी घसरली. विधानसभेसाठी सरासरी 61.13 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 67.15 टक्के मतदान झाले आहे. विधानसभेबरोबरच सातारा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे किंबहुना देशाच्या नजरा लागल्या आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार असून राज्याचे नवे कारभारी ठरणार आहेत.
राज्यात 8 कोटी 97 लाख 3 हजार 396 मतदारांपैकी एकूण 5 कोटी 48 लाख 38 हजार 514 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 4 कोटी 68 लाख 65 हजार 385 तर महिला मतदारांची संख्या 4 कोटी 28 लाख 35 हजार 374 इतकी होती. त्याचबरोबर 2 हजार 637 तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत 62.89 टक्के पुरुष, 59.21 टक्के स्त्रिया आणि 25.26 टक्के तृतीयपंथींयानी मतदानाचा हक्क बजावला.
राज्यात सर्वात जास्त मतदान झालेले टॉप फाईव्ह मतदारसंघ
करवीर ८३.९३%
कागल ८१%
शाहूवाडी ७९.९० %
शिराळा ७६.७८%
रत्नागिरी ७५.५९ %
सर्वात कमी मतदान झालेले -
कुलाबा ४०.११%
उल्हासनगर ४१.२०%
कल्याण प. ४१.९३%
अंबरनाथ ४२.४३%
वर्सोवा ४२.६६%
पुणे कँटोन्मेंट ४२.६८%
सातारा लोकसभेसाठी 67.15 टक्के मतदान
सातारा लोकसभा मतदारसंघासाठीचे पुरुष, स्त्री, तृतीयपंथी आणि एकूण मतदार तसेच कंसात मतदानाचा हक्क बजावेले मतदार यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे: पुरुष- 9 लाख 40 हजार 751 (6 लाख 45 हजार 248), स्त्री- 9 लाख 9 हजार 497 (5 लाख 94 हजार 287), तृतीयपंथी- 145 (13), एकूण- 18 लाख 50 हजार 393 (12 लाख 39 हजार 548). या निवडणुकीत पुरुष 68.71, स्त्री- 65.56, तृतीयपंथी- 27.83 याप्रमाणे एकूण 67.15 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदानाच्या काळात ४ हजार ६९ ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्रे ज्यामध्ये ६६५ बीयु , ५९६ सीयु आणि ३ हजार ४३७ व्हीव्हीपॅट नादुरुस्त झाल्या. नादुरुस्त झालेली ईव्हीएम-व्हीव्हीपॅट त्वरित दुरुस्त करण्यात आल्या. त्यामुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही विपरित परिणाम झालेला नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
नातेवाईक, भाऊ-भाऊ व बहिण-भावामध्ये लढत -
परळी -
धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) Vs पंकजा मुंडे (भाजप) - (चुलत पुतणे)
निलंगा -
संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) vs अशोक पाटील निलंगेकर (काँग्रेस) (चुलते पुतणे)
माण-सातारा
जयकुमार गोरे (भाजप) vs शेखर गोरे (शिवसेना) सख्खे भाऊ)
बीड
जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) vs संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी) - (चुलते-पुतणे)
पुसद, यवतमाळ
इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी) vs निलय नाईक (भाजप) (चुलत भाऊ)
राजकीय वारसा लाभलेले 'हे' चेहरे पहिल्यांदाच विधानसभेच्या रणांगणात!
आदित्य ठाकरे -
ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत, जे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आदित्य हे मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
रोहित पवार -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुटुंबातील चौथ्या पिढीने राजकारणात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रोहित पवार हे अहमदनगर जिल्ह्यतील कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
रोहिणी खडसे -
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या रोहिणी खडसे-खेवलकर या कन्या आहेत. वकील असलेल्या रोहिणी यांनी एलएलएमपर्यंत शिक्षण घेतले आहे. भविष्यात न्यायाधीश किंवा प्राध्यापक व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, घरातील राजकीय वातावरणाने त्यांचा या क्षेत्राकडे ओढा वाढला.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही. पण, खडसेंना थेट न डावलता त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना मक्ताईनगरमधून पक्षाकडून तिकीट देण्यात आले आहे.
अदिती तटकरे -
अदिती तटकरे या राष्ट्रवादीचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची कन्या आहे. तसेच त्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. अध्यक्षीय काळात अनेक विकासकामे त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघात केली आहेत. अदिती या पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. राष्ट्रवादीने त्यांना रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधासभा मतदारसंघातून उमेदवारी भेटली आहे.
ऋतुराज पाटील -
काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पुतण्या ऋतुराज पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ऋतुराज पाटील हे शिक्षणसम्राट डी. वाय पाटील यांचे नातू आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून यंदा ऋतुराज पाटील हे निवडणूक लढवणार आहेत.
काही लढती एकतर्फी मानल्या जात आहेत, तर कुठे शेवटच्या क्षणापर्यंत चुरस कायम राहणार आहे. विद्यमान आमदारांना चॅलेंज देणारा प्रतिस्पर्धी तितकाच तगडा असल्यामुळे काही ठिकाणच्या लढती लक्षवेधी झाल्या आहेत.
- १ - नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर
- देवेंद्र फडणवीस (भाजप) vs आशिष देशमुख (काँग्रेस) –
- २- परळी, बीड
- पंकजा मुंडे (भाजप) vs धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) –
- ३ - बीड
- जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) vs संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी) –
- ४ - कर्जत जामखेड
- राम शिंदे (भाजप) vs रोहित पवार (राष्ट्रवादी) –
- ५ - कराड दक्षिण, सातारा
- पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) vs अतुल भोसले (भाजप) –
- ६- कणकवली, सिंधुदुर्ग
- नितेश राणे (भाजप) vs सतीश सावंत (शिवसेना)
- ७ - दिंडोशी, मुंबई
- सुनील प्रभू (शिवसेना) vs विद्या चव्हाण (राष्ट्रवादी)
- ८ -अणुशक्तीनगर, मुंबई
- तुकाराम काते (शिवसेना) vs नवाब मलिक (राष्ट्रवादी) –
- ९- वर्सोवा, मुंबई
- भारती लव्हेकर (भाजप) vs बलदेव खोसा (काँग्रेस) vs राजुल पटेल (शिवसेना बंडखोर) –
- १० - मानखुर्द शिवाजीनगर, मुंबई
- विठ्ठल लोकरे (शिवसेना) vs अबू आझमी (समाजवादी पक्ष)
- ११- वांद्रे पूर्व, मुंबई
- विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) vs तृप्ती सावंत (शिवसेना बंडखोर) –
- १२ - माहिम, मुंबई
- सदा सरवणकर (शिवसेना) vs प्रविण नाईक (काँग्रेस) vs संदीप देशपांडे (मनसे) –
- १३ - भायखळा, मुंबई
- वारिस युसूफ पठाण (एमआयएम) vs यामिनी जाधव (शिवसेना) vs मधुकर चव्हाण (काँग्रेस) vs गीता गवळी
- १४ - कळवा मुंब्रा, ठाणे
- जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) vs दीपाली सय्यद (शिवसेना) –
- १५ -उल्हासनगर, ठाणे
- कुमार आयलानी (भाजप) vs ज्योती कलानी (राष्ट्रवादी) – उल्हासनगर, ठाणे
- १६ - ठाणे
- संजय केळकर (भाजप) vs अविनाश जाधव (मनसे, राष्ट्रवादीचा पाठिंबा) –
- १७ - नालासोपारा, पालघर
- क्षितीज ठाकूर (बविआ) vs प्रदीप शर्मा (शिवसेना)
- १८- बारामती, पुणे
- अजित पवार (राष्ट्रवादी) vs गोपीचंद पडळकर (भाजप)
- १९-कोथरुड, पुणे
- चंद्रकांत पाटील (भाजप) vs किशोर शिंदे (मनसे- आघाडीचा पाठिंबा)
- २०-नांदगाव, नाशिक
- सुहास खांडे (शिवसेना) vs पंकज भुजबळ (राष्ट्रवादी)
- २१-येवला, नाशिक
- छगन भुजबळ (राष्ट्रवादी) vs संभाजी पवार (शिवसेना) –
- २२-नाशिक पूर्व, नाशिक
- राहुल ढिकळे (भाजप) vs बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी) मनसेचा पाठिंबा
- २३-मुक्ताईनगर, जळगाव
- रोहिणी खडसे (भाजप) vs चंद्रकांत पाटील (राष्ट्रवादी पुरस्कृत) – मुक्ताईनगर, जळगाव
- २४-साकोली, भंडारा
- परिणय फुके (भाजप) vs नाना पटोले (काँग्रेस)
- २५-पुसद, यवतमाळ
- निलय नाईक (भाजप) vs इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी)
- २६ - भोकर, नांदेड
- बापूसाहेब गोर्टेकर (भाजप) vs अशोक चव्हाण (काँग्रेस)
- २७-सिल्लोड, औरंगाबाद
- अब्दुल सत्तार (शिवसेना) vs खैसर आझाद (काँग्रेस)
- २८-फुलंब्री, औरंगाबाद
- हरिभाऊ बागडे (भाजप) vs कल्याण काळे (काँग्रेस)
- २९- सोलापूर शहर मध्य, सोलापूर
- प्रणिती शिंदे (काँग्रेस) vs दिलीप माने (शिवसेना)
- ३०-पंढरपूर
- सुधाकरराव परिचारक (भाजप) vs भारत भालके (राष्ट्रवादी)
- ३१- श्रीवर्धन, रायगड
- अदिती तटकरे (राष्ट्रवादी) vs विनोद घोसाळकर (शिवसेना)
- ३२ -सावंतवाडी, सिंधुदुर्ग
- दीपक केसरकर (शिवसेना) vs बबन साळगावकर (राष्ट्रवादी)
- ३३ - कुडाळ, सिंधुदुर्ग
- वैभव नाईक (शिवसेना) vs चेतन मोंडकर (काँग्रेस)
- ३४ -शिर्डी, अहमदनगर
- राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) vs सुरेश थोरात (काँग्रेस)
- ३५ -अहमदनगर शहर
- संग्राम जगताप (राष्ट्रवादी) vs श्रीपाद छिंदम (बसप)
- ३६ -सातारा
- शिवेंद्रराजे भोसले (भाजप) vs दीपक पवार (राष्ट्रवादी)
- ३७ - माण -खटाव
- जयकुमार गोरे (भाजप) vs शेखर गोरे (शिवसेना) –
- ३८- कागल
- हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) vs समरजीत घाटगे (अपक्ष बंडखोर) vs संजय घाटगे (शिवसेना) –
- ३९- कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर
- अमल महाडिक (भाजप) vs ऋतुराज पाटील (काँग्रेस)
- ४०- गंगाखेड, परभणी
- विशाल कदम (शिवसेना) vs रत्नाकर गुट्टे (रासप) vs डॉ. मधूसुदन केंद्रे (राष्ट्रवादी) – गंगाखेड, परभणी
- ४१- इंदापूर -
- हर्षवर्धन भाजप, दत्तात्रय भरणे
- ४२ - करमाळा
- रस्मी बागल शिवसेना), संजय शिंदे(अपक्ष)
- ४३- बार्शी
- दिलीप सोपल (शिवसेना), निरंजन भूमकर (राष्ट्रवादी), राजा राऊत (अपक्ष)
- ४४- तासगाव-कवठेमहांकाळ
- सुमन पाटील (राष्ट्रवादी), अजित घोरपडे (भाजप)
- ४५ - करवीर -
- पीएन पाटील (काँग्रेस), चंद्रदीप नरके (शिवसेना)
- ४६ - मावळ
- बाळा उर्फ संजय भेगडे (भाजप), सुनील शेळके (राष्ट्रवादी)
- ४७ - शाहुवाडी-पन्हाळा
- विनय कोरे (जनसुराज्य शक्ती), सत्यजित पाटील-सरुडकर(शिवसेना)
- ४८ - संगमनेर
- बाळासाहेब थोरात (काँग्रेस), साहेबराव नवले (शिवसेना)
- ४९ -तिवसा
- यशोमती ठाकूर (काँग्रेस) Vs राजेश वानखडे (शिवसेना)
- ५० - बडनेरा
- रवी राणा (अपक्ष), प्रीती बंड (शिवसेना)

Intro:Body:
MAHA VIDHANSABHA : उद्या फैसला.. उमेदवारांचे देव पाण्यात, राज्यातील ५० लक्षवेधी लढती

*राज्यात सर्वात जास्त मतदान झालेले टॉप फाईव्ह मतदारसंघ* -
करवीर ८३.९३%
कागल ८१%
शाहूवाडी ७९.९० %
शिराळा ७६.७८%
रत्नागिरी ७५.५९ %
*सर्वात कमी मतदान झालेले* -
कुलाबा ४०.११%
उल्हासनगर ४१.२०%
कल्याण प. ४१.९३%
अंबरनाथ ४२.४३%
वर्सोवा ४२.६६%
पुणे कँटोन्मेंट ४२.६८%
सातारा लोकसभेसाठी 67.15 टक्के मतदान
सातारा लोकसभा मतदारसंघासाठीचे पुरुष, स्त्री, तृतीयपंथी आणि एकूण मतदार तसेच कंसात मतदानाचा हक्क बजावेले मतदार यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे: पुरुष- 9 लाख 40 हजार 751 (6 लाख 45 हजार 248), स्त्री- 9 लाख 9 हजार 497 (5 लाख 94 हजार 287), तृतीयपंथी- 145 (13), एकूण- 18 लाख 50 हजार 393 (12 लाख 39 हजार 548). या निवडणुकीत पुरुष 68.71, स्त्री- 65.56, तृतीयपंथी- 27.83 याप्रमाणे एकूण 67.15 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदानाच्या काळात ४ हजार ६९ ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्रे ज्यामध्ये ६६५ बीयु , ५९६ सीयु आणि ३ हजार ४३७ व्हीव्हीपॅट नादुरुस्त झाल्या. नादुरुस्त झालेली ईव्हीएम-व्हीव्हीपॅट त्वरित दुरुस्त करण्यात आल्या. त्यामुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही विपरित परिणाम झालेला नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
नातेवाईक, भाऊ-बहिणीमध्ये लढत -
परळी -
धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) Vs पंकजा मुंडे (भाजप) - (चुलत पुतणे)
निलंगा -
संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) vs अशोक पाटील निलंगेकर (काँग्रेस) (चुलते पुतणे)
माण-सातारा
जयकुमार गोरे (भाजप) vs शेखर गोरे (शिवसेना) सख्खे भाऊ)
बीड
जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) vs संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी) - (चुलते-पुतणे)
पुसद, यवतमाळ
इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी) vs निलय नाईक (भाजप) (चुलत भाऊ)
राजकीय वारसा लाभलेले 'हे' चेहरे पहिल्यांदाच विधानसभेच्या रणांगणात!
आदित्य ठाकरे -
ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत, जे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आदित्य हे मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
रोहित पवार -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुटुंबातील चौथ्या पिढीने राजकारणात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रोहित पवार हे अहमदनगर जिल्ह्यतील कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
रोहिणी खडसे -
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या रोहिणी खडसे-खेवलकर या कन्या आहेत. वकील असलेल्या रोहिणी यांनी एलएलएमपर्यंत शिक्षण घेतले आहे. भविष्यात न्यायाधीश किंवा प्राध्यापक व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, घरातील राजकीय वातावरणाने त्यांचा या क्षेत्राकडे ओढा वाढला.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही. पण, खडसेंना थेट न डावलता त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना मक्ताईनगरमधून पक्षाकडून तिकीट देण्यात आले आहे.
अदिती तटकरे -
अदिती तटकरे या राष्ट्रवादीचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची कन्या आहे. तसेच त्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. अध्यक्षीय काळात अनेक विकासकामे त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघात केली आहेत. अदिती या पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. राष्ट्रवादीने त्यांना रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधासभा मतदारसंघातून उमेदवारी भेटली आहे.
ऋतुराज पाटील -
काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पुतण्या ऋतुराज पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ऋतुराज पाटील हे शिक्षणसम्राट डी. वाय पाटील यांचे नातू आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून यंदा ऋतुराज पाटील हे निवडणूक लढवणार आहेत.
काही लढती एकतर्फी मानल्या जात आहेत, तर कुठे शेवटच्या क्षणापर्यंत चुरस कायम राहणार आहे. विद्यमान आमदारांना चॅलेंज देणारा प्रतिस्पर्धी तितकाच तगडा असल्यामुळे काही ठिकाणच्या लढती लक्षवेधी झाल्या आहेत.
१ - नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर
देवेंद्र फडणवीस (भाजप) vs आशिष देशमुख (काँग्रेस) –
२- परळी, बीड
पंकजा मुंडे (भाजप) vs धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) –
३ - बीड
जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) vs संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी) –
४ - कर्जत जामखेड
राम शिंदे (भाजप) vs रोहित पवार (राष्ट्रवादी) –
५ - कराड दक्षिण, सातारा
पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) vs अतुल भोसले (भाजप) –
६- कणकवली, सिंधुदुर्ग
नितेश राणे (भाजप) vs सतीश सावंत (शिवसेना)
७ - दिंडोशी, मुंबई
सुनील प्रभू (शिवसेना) vs विद्या चव्हाण (राष्ट्रवादी)
८ -अणुशक्तीनगर, मुंबई
तुकाराम काते (शिवसेना) vs नवाब मलिक (राष्ट्रवादी) –
९- वर्सोवा, मुंबई
भारती लव्हेकर (भाजप) vs बलदेव खोसा (काँग्रेस) vs राजुल पटेल (शिवसेना बंडखोर) –
१० - मानखुर्द शिवाजीनगर, मुंबई
विठ्ठल लोकरे (शिवसेना) vs अबू आझमी (समाजवादी पक्ष)
११- वांद्रे पूर्व, मुंबई
विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) vs तृप्ती सावंत (शिवसेना बंडखोर) –
१२ - माहिम, मुंबई
सदा सरवणकर (शिवसेना) vs प्रविण नाईक (काँग्रेस) vs संदीप देशपांडे (मनसे) –
१३ - भायखळा, मुंबई
वारिस युसूफ पठाण (एमआयएम) vs यामिनी जाधव (शिवसेना) vs मधुकर चव्हाण (काँग्रेस) vs गीता गवळी
१४ - कळवा मुंब्रा, ठाणे
जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) vs दीपाली सय्यद (शिवसेना) –
१५ -उल्हासनगर, ठाणे
कुमार आयलानी (भाजप) vs ज्योती कलानी (राष्ट्रवादी) – उल्हासनगर, ठाणे
१६ - ठाणे
संजय केळकर (भाजप) vs अविनाश जाधव (मनसे, राष्ट्रवादीचा पाठिंबा) –
१७ - नालासोपारा, पालघर
क्षितीज ठाकूर (बविआ) vs प्रदीप शर्मा (शिवसेना)
१८- बारामती, पुणे
अजित पवार (राष्ट्रवादी) vs गोपीचंद पडळकर (भाजप)
१९-कोथरुड, पुणे
चंद्रकांत पाटील (भाजप) vs किशोर शिंदे (मनसे- आघाडीचा पाठिंबा)
२०-नांदगाव, नाशिक
सुहास खांडे (शिवसेना) vs पंकज भुजबळ (राष्ट्रवादी)
२१-येवला, नाशिक
छगन भुजबळ (राष्ट्रवादी) vs संभाजी पवार (शिवसेना) –
२२-नाशिक पूर्व, नाशिक
राहुल ढिकळे (भाजप) vs बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी) मनसेचा पाठिंबा
२३-मुक्ताईनगर, जळगाव
रोहिणी खडसे (भाजप) vs चंद्रकांत पाटील (राष्ट्रवादी पुरस्कृत) – मुक्ताईनगर, जळगाव
२४-साकोली, भंडारा
परिणय फुके (भाजप) vs नाना पटोले (काँग्रेस)
२५-पुसद, यवतमाळ
निलय नाईक (भाजप) vs इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी)
२६ - भोकर, नांदेड
बापूसाहेब गोर्टेकर (भाजप) vs अशोक चव्हाण (काँग्रेस)
२७-सिल्लोड, औरंगाबाद
अब्दुल सत्तार (शिवसेना) vs खैसर आझाद (काँग्रेस)
२८-फुलंब्री, औरंगाबाद
हरिभाऊ बागडे (भाजप) vs कल्याण काळे (काँग्रेस)
२९- सोलापूर शहर मध्य, सोलापूर
प्रणिती शिंदे (काँग्रेस) vs दिलीप माने (शिवसेना)
३०-पंढरपूर
सुधाकरराव परिचारक (भाजप) vs भारत भालके (राष्ट्रवादी)
३१- श्रीवर्धन, रायगड
अदिती तटकरे (राष्ट्रवादी) vs विनोद घोसाळकर (शिवसेना)
३२ -सावंतवाडी, सिंधुदुर्ग
दीपक केसरकर (शिवसेना) vs बबन साळगावकर (राष्ट्रवादी)
३३ - कुडाळ, सिंधुदुर्ग
वैभव नाईक (शिवसेना) vs चेतन मोंडकर (काँग्रेस)
३४ -शिर्डी, अहमदनगर
राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) vs सुरेश थोरात (काँग्रेस)
३५ -अहमदनगर शहर
संग्राम जगताप (राष्ट्रवादी) vs श्रीपाद छिंदम (बसप)
३६ -सातारा
शिवेंद्रराजे भोसले (भाजप) vs दीपक पवार (राष्ट्रवादी)
३७ - माण -खटाव
जयकुमार गोरे (भाजप) vs शेखर गोरे (शिवसेना) –
३८- कागल
हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) vs समरजीत घाटगे (अपक्ष बंडखोर) vs संजय घाटगे (शिवसेना) –
३९- कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर
अमल महाडिक (भाजप) vs ऋतुराज पाटील (काँग्रेस)
४०- गंगाखेड, परभणी
विशाल कदम (शिवसेना) vs रत्नाकर गुट्टे (रासप) vs डॉ. मधूसुदन केंद्रे (राष्ट्रवादी) – गंगाखेड, परभणी
४१- इंदापूर -
हर्षवर्धन भाजप, दत्तात्रय भरणे
४२ - करमाळा
रस्मी बागल शिवसेना), संजय शिंदे(अपक्ष)
४३- बार्शी
दिलीप सोपल (शिवसेना), निरंजन भूमकर (राष्ट्रवादी), राजा राऊत (अपक्ष)
४४- तासगाव-कवठेमहांकाळ
सुमन पाटील (राष्ट्रवादी), अजित घोरपडे (भाजप)
४५ - करवीर -
पीएन पाटील (काँग्रेस), चंद्रदीप नरके (शिवसेना)
४६ - मावळ
बाळा उर्फ संजय भेगडे (भाजप), सुनील शेळके (राष्ट्रवादी)
४७ - शाहुवाडी-पन्हाळा
विनय कोरे (जनसुराज्य शक्ती), सत्यजित पाटील-सरुडकर(शिवसेना)
४८ - संगमनेर
बाळासाहेब थोरात (काँग्रेस), साहेबराव नवले (शिवसेना)
४९ -तिवसा
यशोमती ठाकूर (काँग्रेस) Vs राजेश वानखडे (शिवसेना)
५० - बडनेरा
रवी राणा (अपक्ष), प्रीती बंड (शिवसेना)
Conclusion: